जागतिक दिवस
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
ठळक घटना, घडामोडी
इ.स. १९६२ - नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
जयंती/जन्मदिवस
१९५३ - विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
१९४६ - संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र
१९३९ - सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते
१९३४ - श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
१९२८ - प्रसाद सावकार – गायक व नट
१९२४ - राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’
पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा
१९१८ - योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
१८९५ - जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा
१५४६ - टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.
१५०३ - नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता
No comments:
Post a Comment