१८ डिसेंबर- दिनविशेष
अल्पसंख्याक हक्क दिन
१६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला(ध्वज चित्रित) पोचणारा प्रथम युरोपियन झाला.
१९७१ - अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
१९६३ - ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
१९५५ - विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
१८९० - ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
१८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’
१८७८ - जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
१८५६ - सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
१६२० - हेन्रिसच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक
जागतिक दिन
अस्पृश्यता निवारण दिनअल्पसंख्याक हक्क दिन
ठळक घडामोडी
१६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला(ध्वज चित्रित) पोचणारा प्रथम युरोपियन झाला.
जयंती/ जन्म दिवस
१९७१ - बरखा दत्त – पत्रकार१९७१ - अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
१९६३ - ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
१९५५ - विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
१८९० - ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
१८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’
१८७८ - जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
१८५६ - सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
१६२० - हेन्रिसच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक
मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन
२००४ - विजय हजारे - क्रिकेटपटू
२००० - मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी- इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
१९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर - राष्ट्रीय कीर्तनकार
१९९३ - राजा बारगीर - चित्रपट दिग्दर्शक. 'सुखाचे सोबती'(१९५८), 'बोलकी बाहुली'(१९६१), देवा तुझी सोन्याची जेजुरी जेजुरी'(१९६७), मानाचा मुजरा(१९६९) , 'करावं तस भरावं' (१९६१)
१९८० - अलेक्स कोसिजीन - रशियाचे पंतप्रधान
No comments:
Post a Comment