Hindi
राष्ट्रीय
- सुभाष भामरे ने इस राज्य के दो पुलों को राष्ट्र को समर्पित किया है - अरुणाचल प्रदेश
- औद्योगिक उत्पादन की वृद्धि दर अक्तूबर में इतने प्रतिशत पर रही है - 2.2%
- सुप्रीम कोर्ट ने इस अधिनियम को चुनौती देने वाली याचिका को संविधान पीठ के पास भेजा है - जल्लीकटूट
- इस मंत्रालय ने छह राज्यों में अंतरराष्ट्रीय सीमा पर आधारभूत ढांचे के विकास के लिए 174 करोड़ रुपये जारी किए हैं - केंद्रीय गृह मंत्रालय
अंतर्राष्ट्रीय
- यूएनडब्लूटीओ/यूनेस्को द्वारा दूसरे विश्व पर्यटन व संस्कृति सम्मेलन का इस स्थान पर आयोजन किया गया - मस्कट
- एशियाई बुनियादी ढांचा निवेश बैंक (एआईआईबी) के संचालक मंडल की तीसरी बैठक का विषय है - ढांचे के लिए वित्त जुटाना: नवाचार और सहयोग।
- परिपूर्ण, शांतिपूर्ण और सुरक्षित दुनिया बनाने में योगदान देने के लिए संयुक्त राष्ट्र मुख्यालय में भारतीय महिला समेत इतने शीर्ष राजनयिकों को पहले दिवाली 'पॉवर ऑफ वन' अवार्ड से सम्मानित किया गया - छह
व्यक्ति विशेष
- संयुक्त राष्ट्र में इस भारतीय महिला प्रमुख दिवाली 'पॉवर ऑफ वन' अवार्ड से सम्मानित किया गया - लक्ष्मी पुरी
- हाल ही में इन वरिष्ठ कांग्रेस नेता का निधन हो गया - चौधरी प्रेम सिंह
खेल
- भारतीय फुटबॉल टीम के इस पूर्व कप्तान को भारतीय फुटबॉल के क्षेत्र में उनके योगदान के लिए सम्मानित किया गया - गुरदेव सिंह गिल
- एफआईएच हॉकी रैंकिंग में भारतीय पुरुष टीम की वर्तमान रैंकिंग है - 6वीं
- एफआईएच हॉकी रैंकिंग में भारतीय महिला टीम की वर्तमान रैंकिंग है - 10वीं
सामान्य ज्ञान
- जल्लीकटूट खेल प्रमुख रूप से इस राज्य में खेला जाता है - तमिलनाडु
- मस्कट इस देश की राजधानी है - ओमान
English
National
- Subhash Bhamre to dedicate two bridges to the nation of the state – Arunachal Pradesh
- Industrial production growth in October hit a three-month low of – 2.2%
- Petitions to go to Constitution bench against TN - Jallikattu law
- Rs 174 crore for border development to six states has been released by - The Home Ministry
International
- Second UNWTO/UNESCO World Conference on Tourism and Culture held at – Muscat
- Theme of the 3rd Annual Meeting of the Board of Governors of AIIB: Mobilizing Finance for Infrastructure: Innovation and Collaboration
- Award ceremony for the inaugural Diwali "Power of One" award on the occasion of the first anniversary of the US Postal Services was held at - Prestigious Trusteeship Council Chambers at the UN headquarters in New York
Person In News
- Indian head of the UN Women has been felicitated with the inaugural Diwali "Power of One" award - Lakshmi Puri
- Senior Congress leader passed away recently- Chaudhary Prem Singh
Sports
- Former football captain felicitated by Sports minister – Gurdev Singh Gill
- FIH hockey rankings: Indian men's team finish 2017 at - 6th place
- He has secured men’s quota place for the 2018 Youth Olympic Games (YOG) in Shooting, – Saurabh Chaudhary
- country’s team has clinched gold at the Hockey World League (HWL-2017) tournament - Australia
General Knowledge
- An Act to establish and enforce standards of weights and measures, regulate trade and commerce in weights, Legacy Metrology Act was introduced in India - 2009
- Jallikattu a sport involving bulls in it, is typically practised in the Indian state of – Tamil Nadu
Marathi
राष्ट्रीय
- या राज्यातील प्रादेशिक दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असे इंजूपनी पूल आणि देवपणी/एझे पूल हे दोन पूल राष्ट्राला समर्पित करण्यात आले - अरुणाचल प्रदेश.
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. रोहिंतन नरीमन यांच्या खंडपीठाने या कायद्यामधील कमाल किरकोळ किंमत (MRP) संबंधी तरतुदी हॉटल आणि रेस्टॉरंट येथे बाटलीबंद पाणीच्या विक्रीबाबत लागू होणार नाही असा निर्णय दिला - कायदेशीर मापनशास्त्र अधिनियम-2009.
- घटनेच्या अनुच्छेद 29 अन्वये सांस्कृतिक अधिकारांच्या कक्षेत येणार्या खेळांच्या पार्श्वभूमीवर जल्लीकट्टूसंबंधी आणि बैलगाडी शर्यत यांना परवानगी देणार्या या राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यांना आव्हान देणार्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय पाच सदस्यीय खंडपीठ नेमणार आहे - तामिळनाडू आणि महाराष्ट्र.
- देशात प्राण्यांवर होणार्या अत्याचारासंबंधी हा प्रतिबंधक कायदा लागू आहे - पशू क्रूरता प्रतिबंधक कायदा-1960.
- डिसेंबर 2017 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमावर्ती क्षेत्र विकास कार्यक्रम (BADP) अंतर्गत या सहा राज्यांना 174.32 कोटी रुपयांचे वाटप केले - हिमाचल प्रदेश, गुजरात, आसाम, उत्तरप्रदेश, मणिपूर आणि पश्चिम बंगाल.
- सीमावर्ती क्षेत्र विकास कार्यक्रम (BADP) या केंद्र पुरस्कृत उपक्रमाच्या कार्यकक्षेत इतक्या राज्यांमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील 10 किलोमीटर आतील गावांना समाविष्ट केले गेले आहे - 17.
- अमेरिकेच्या ‘ओकला स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स’नुसार, मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत या क्रमांकावर आहे – 109 वा.
आंतरराष्ट्रीय
- या ठिकाणी येथे 11 व 12 डिसेंबर 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)/ संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारा ‘फोस्टरिंग सस्टेनेबल डेवलपमेंट’ या विषयाखाली आयोजित दुसरी ‘जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद’ संपन्न झाली – मस्कट (ओमानची राजधानी).
- अमेरिकेच्या ‘ओकला स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स’नुसार, मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत हा सर्वात अग्रेसर देश आहे आणि फिक्स्ड ब्रॉडबॅंड स्पीडच्या बाबतीत हा देश अग्रेसर आहे – नार्वे (मोबाइल 62.66 Mbps)आणि सिंगापुर (फिक्स्ड ब्रॉडबॅंड 153.85 Mbps).
- अमेरिकेच्या ‘इन्ट्युटिव सर्जिकल’ कंपनीने रोबोटिक सर्जिकल प्रणालीच्या मदतीने प्रोस्टेट (पौरुष ग्रंथी) च्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेदरम्यान शल्य चिकित्सकांचे नैपुण्य मापू शकण्यास सक्षम असलेले या नावाचे नवे रेकॉर्डर विकसित केले आहे - ‘डीवीलॉगर (dVLogger)’
क्रीडा
- डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध FIH हॉकी रॅंकिंगमध्ये भारतीय पुरुष संघ या क्रमांकावर आहे – 6 वा.
- डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध FIH हॉकी रॅंकिंगमध्ये भारतीय महिला संघ या क्रमांकावर आहे – 10 वा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- दिल्ली महानगर पालिकेतील (MCD) सर्वात तरुण सदस्य ठरलेल्या आणि 1958 साली दिल्ली ग्रामीण क्षेत्राच्या MCD समितीचे प्रथम अध्यक्ष झालेल्या या जेष्ठ कॉंग्रेस नेत्याचे निधन झाले - चौधरी प्रेम सिंह.
- संयुक्त राष्ट्रसंघाकडून संयुक्त राष्ट्रसंघामधील या भारतीय महिला प्रमुखाला पहिल्यांदाच दिवाली 'पॉवर ऑफ वन' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला - लक्ष्मी पुरी.
- डिसेंबर 2017 मध्ये या भारतीय फुटबॉल संघाच्या माजी कर्णधाराला भारतीय फुटबॉल क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी क्रीडा मंत्रालयाकडून स्मृतीचिन्ह आणि 5 लाख रूपये प्रदान करून गौरविण्यात आले - गुरदेव सिंह गिल.
सामान्य ज्ञान
- 16 नोव्हेंबर 1945 रोजी स्थापित ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे - संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक,वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO).
- या साली मॅड्रिड (स्पेन) येथे मुख्यालय असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) याची स्थापना केली गेली - वर्ष 1975.
- एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्ट्मेंट बँक (AIIB) ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे, ज्याचे मुख्यालय या शहरात आहे – बीजिंग, चीन.
- ही निर्माताने ठरविलेली किंमत असते, जे भारतात आणि बांग्लादेशात विक्री केलेल्या उत्पादनांसाठी आकारले जाणारे उच्चतम मूल्य असते - कमाल किरकोळ किंमत (MRP).
- संयुक्त राष्ट्रसंघाकडून शांतीपूर्ण आणि सुरक्षित जग उभारण्यामध्ये योगदान देण्यासाठी पहिल्यांदा दिवाली 'पॉवर ऑफ वन' हा पुरस्कार या साली दिला गेला – वर्ष 2017.
No comments:
Post a Comment