Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, December 27, 2017

    सलमान खान

    Views



    सलमान खान
    जन्म
    अब्दुल रशिद सलीम सलमान खान
    २७ डिसेंबर, १९६५ (वय: ५१)
    इंदोर, मध्य प्रदेश
    राष्ट्रीयत्व भारतीय
    कार्यक्षेत्र अभिनय
    कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ - चालू
    वडील सलीम खान


    जन्मनाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान
    (हिंदी: सलमान ख़ान ; उर्दू: عبد الرشید سلیم سلمان خان ; जन्म: २७ डिसेंबर, इ.स. १९६५ ) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
    सलमान खानाने इ.स. १९८८ साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९८९ साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळवून दिला. त्यानंतर साजन (इ.स. १९९१), हम आपके हैं कौन..! (इ.स. १९९४), करण अर्जुन (इ.स. १९९५), जुडवा (इ.स. १९९७), प्यार किया तो डरना क्या (इ.स. १९९८) व बीवी नं. १ (इ.स. १९९९) या इ.स.१९९०च्या दशकात गाजलेल्या चित्रपटांत त्याने अभिनय केला.
    १९९९ मध्ये सलमान खान ला अतिथि-भूमिका साठी, १९९८ मधील कुछ कुछ होता है ह्या सिनेमा साठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.
    हिंदी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक सलीम खान हे त्याचे वडील असून अरबाझ खान, सोहेल खान हे त्याचे भाऊ हिंदी चित्रपट-अभिनेते आहेत.२०११ मध्ये त्याने स्वता:ची निर्माण कंपनी काढली.ते कंपनी चे नाव (SKBH Productions) सलमान खान बीइंग प्रोडकशन आहे. निर्माता म्हणून चिल्लर पार्टी हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले आहे. त्याला अनेक नावाने ओळखले जाते "दबंगखान", "टायगर खान", भाईजान","सलमान भाई' इत्यादी.


    • चित्रपट कारकीर्द

    १९८९-९३:पदार्पण आणि सफलता

    सलमानने आपल्या अभिनयाची सुरुवात १९८८ मध्ये सहायक अभिनेता म्हणुन 'बिवी हो तो ऐसि'या चित्रपतटातुन केली.सुरज बरजात्या यांच्या 'मैने प्यार किया'(१९८९)हा सलमानचा प्रमुख भुमिका असलेला पहिला चित्रपट होता.या साठी त्याला 'फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता'चे नामांकन मिळाले होते.

    • चित्रपट

    साल चित्रपट भूमिका अन्य नोट
    १९८८ बीवी हो तो ऐसी विक्की भंडारी
    १९८९ मैने प्यार किया प्रेम चौधरी विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
    १९९० बागी साजन सूद
    १९९१ सनम बेवफा सलमान खान
    पत्थर के फूल इंस्पेक्टर सूरज
    कुर्बान आकाश सिंह
    लव्ह पृथ्वी
    साजन आकाश वर्मा
    १९९२ सूर्यवंशी विक्की / सूर्यवंशी विक्रम सिंह
    एक लडका एक लडकी राजा
    जागृति जुगनू
    निश्चय रोहन यादव / वासुदेव गुजराल
    १९९३ चन्द्र मुखी राजा राय
    दिल तेरा आशिक विजय
    १९९४ अंदाज अपना अपना प्रेम भोपाली
    हम आपके हैं कौन..! प्रेम निवास नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार
    चांद का टुकडा श्याम मल्होत्रा
    संगदिल सनम किशन
    १९९५ करण अर्जुन कर्ण सिंह / अजय नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
    वीरगति अजय
    १९९६ मझधार गोपाल
    खामोशी: द म्युझिकल राज
    जीत राजू नामांकित - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार
    दुश्मन दुनिया का
    पाहुणा कलाकार
    १९९७ जुडवा राजा / प्रेम मल्होत्रा
    औजार इंस्पेक्टर सूरज प्रकाश
    १९९८ प्यार किया तो डरना क्या सूरज खन्ना नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्का
    जब प्यार किसी से होता है सूरज धनराजगीर
    बंधन राजू
    कुछ कुछ होता है अमान मेहरा विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
    १९९९ जानम समझा करो राहुल
    बीवी नं १ प्रेम नामांकीत-फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कामगिरी मधील एक कॉमिक भूमिकेसाठी पुरस्कार
    हम दिल दे चुके सनम समीर रेफीलिनी नामांकित-फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार
    हॅलो ब्रदर हीरो तसेच "चांदी कि दाल पर"
    हम साथ साथ हैं प्रेम
    २००० दुल्हन हम ले जायेंगे राजा ओबेराय
    चल मेरे भाई प्रेम ओबेराय
    हर दिल जो प्यार करेगा राज / रोमी
    कहीं प्यार ना हो जाए प्रेम कपूर
    २००१ चोरी चोरी चुपके चुपके राज मल्होत्रा
    २००२ तुमको न भूल पायेंगे वीर सिंह ठाकुर / अली
    हम तुम्हारे हैं सनम सूरज
    ये है जलवा राज ' राजू ' सक्सेना / राज मित्तल
    २००३ तेरे नाम राधे मोहन
    बागबान आलोक राज
    २००४ गर्व ऐसिपि अर्जुन रणावत
    मुझसे शादी करोगी' समीर मल्होत्रा
    फिर मिलेंगे रोहित मनचंदा
    दिल ने जिसे अपना कहा ऋषभ
    २००५ लकी: नो टाइम फॉर लव्ह आदित्य
    मैंने प्यार क्यों किया? डॉ. समीर मल्होत्रा
    नो एन्ट्री प्रेम
    क्यों की आनंद
    २००६ शादी करके फंस गया यार अयान
    जान-ए-मन सुहान
    बाबुल अविनाश कपूर
    २००७ सलाम-ए-इश्क राहुल
    पार्टनर प्रेम
    मॅरिगोल्ड प्रेम इंग्रजी चित्रपट
    सांवरिया ईमान
    २००८ गॉड तुस्सी ग्रेट हो

    युवराज

    हीरोज

    २००९ मैं और मिसेस खन्ना श्री खन्ना
    वॉन्टेड राधे
    लंडन ड्रीम्स मन्नू
    २०१० वीर वीर
    दबंग इन्सपेक्टर चुलबुल पांडे
    २०११ रेडी प्रेम कपूर
    चिल्लर पार्टी
    निर्माता - बेस्ट चिल्ड्रन्स फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
    टेल मी ओ खुदा 
    पाहुणे कलाकार
    बॉडीगार्ड लवली सिंह
    २०१२ दबंग २ इन्सपेक्टर चुलबुल पांडे
    एक था टायगर टायगर/मनीष चंद्र/अविनाश सिंह राठोड
    ओएमजी - ओ माय गॉड!
    नाटकीय ट्रेलर कथा सांगणारा
    दबंग 2 चुलबुल पांडे नामांकित-फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार
    २०१४ किक देवीलाल सिंग
    मै तेरा हिरो

    लय भारी

    २०१५ बजरंगी भाईजान बजरंगी
    प्रेम रतन धन पायो प्रेम
    २०१६ सुल्तान सुल्तान अली खान
    २०१७ हनुमान दा दामदार

    टुयबलाइट लक्ष्मण(टुयबलाइट) तसेच निर्माता; चित्रीकरण
    २०१७


    टायगर जिंदा है .
    लक्ष्मण(टुयबलाइट) Narrated by Salman Khan







    No comments:

    Post a Comment