भारताला 'इस्त्रायली' संरक्षण!
भारत-चीन युद्ध असो, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेले भारत-पाकिस्तान युद्ध असो किंवा मग कारगिल युद्ध असो... संघर्षाच्या काळात भारताला संरक्षण सहाय्य देण्यामध्ये इस्त्रायल या देशाने आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मोदींच्या नुकत्याच इस्त्रायल भेटीमुळे दोन्ही देशांमधील हे विश्वासपूर्ण संबंध अधिकच दृढ झाल्याचं बोललं जातंय...
या इन्फोग्राफिक्समधून पाहा भारत आणि इस्रायल संरक्षण कराराचा हा अहवाल...
या इन्फोग्राफिक्समधून पाहा भारत आणि इस्रायल संरक्षण कराराचा हा अहवाल...
No comments:
Post a Comment