लाला लजपत राय (पंजाबी: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ)(जानेवारी २८, इ.स. १८६५ - नोव्हेंबर १७, इ.स. १९२८) हे पंजाबी,भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.
लाल, बाल आणि पाल या त्रिकूटातले हे लाल. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांना लाल-बाल-पाल म्हणत.अधिक माहिती
No comments:
Post a Comment