Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    लार्ड डलहौसि - (1848 ते 56)


    लार्ड डलहौसि - (1848 ते 56) च्या काळातील महत्वाच्या घटना 


    भारतातील सर्वात तरुण गवर्नर जनरल होय वयाच्या 36 व्या वर्षी हा गवर्नर जनरल बनला.

    खालसा धोरण
    डलहौसिने खालसा धोरण सहाय्याने भारतातील अनेक राज्ये खालसा केलि.
    1848 सातारा
    1849 संभलपुर
    1850 बघात
    1850 जैतपुर
    1852 उदयपुर
    1853 झांशि
    1853 वरहाड
    1854 नागपुर.


    पेंशन रद्द
    कानपूर - नानासाहेब पेशवा

    कर्णाटक - मुहमद घौस्

    तंजावर - नवाब.




    गैर प्रशासन
    अवध - नवाब वाजिद अली शाह


    अन्य सुधारणा
    सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापन करण्यात अला

    गंगा कालवा बांधण्यात आला.
    1852 - बॉम्बे अस्सोसिअशन स्थापना
    1852 - तरयंत्र विभाग सुरु

             - शंघनेसि प्रथम संचालक

             - कलकत्ता ते आगरा या शहरात
    13 अप्रैल 1853 प्रथम रेलवे सुरु
    1854 - चार्ल्स वुड च खलीता

             - शिक्षण् सुधारणा
    1854 - पोस्ट ऑफिस एक्ट पास

             - टपाल तिकितचि सुरवात
    1856 - विधवा पुनर्विवाह कायदा

             - ईश्वरचंद्र विद्यासागर

    No comments:

    Post a Comment