Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, December 9, 2019

    कार्बन फुट - प्रिंट Carbon Foot - Print

    Views


    कार्बन फुट - प्रिंट विविध उद्योग आणि व्यवसायांना लागणारी ऊर्जेची मागणी वाढत आहे . वाहतूक , विजेचा वापर , घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक कारणांसाठी होणाऱ्या जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळे हरितवायूंचे ( ग्रीन हाऊस गॅसेस ) उत्सर्जन होत आहे . जागतिक तापमान वाढीची ( ग्लोबल वॉर्मिंग समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे . हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे जागतिक तापमान वाढीला कारणीभत ठरत आहे . जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात बदल , समुद्राच्या पाण्याची । वाहनांमधील पेट्रोल , डिझेलचा वापर तसेच कोळशाचा वापर करून निर्माण केलेली वीज यांसारख्या ज्वलनशील प्रक्रियांमधून दिवसागणिक कित्येक टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो . उदाहरण द्यायचे झाल्यास एक युनिट विजेचा वापर केल्यास एक किलो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो . हाय टेन्शन , औद्योगिक , व्यावसायिक , घरगुती , वाहतूक , बांधकाम आदी विविध क्षेत्रांतून दररोज कित्येक टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उत्सर्जित होतो . अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील विविध कृतींद्वारे वैश्विक पातळीवर कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात ठसा उमटत असतो . यालाच कार्बन फुट - प्रिंट असे म्हटले जाते .


    Carbon foot - print is a growing demand for energy needed in various industries and businesses. Transport, consumption, emissions, solid waste management is a growing use of fossil fuels haritavayunce (green house gases) in a number of reasons. Global temperature is facing the whole world upside (global warming problem. Greenhouse gas emissions is quite karanibhata global warming. Changes in global temperature due to the increased temperature of the sea water. Vehicle petrol, diesel consumption and coal production of electricity, such as inflammatory processes by the use of every day, several tonnes carbon dioxide is released in the air. If a unit is to give examples of a kg of carbon dioxide if you use electricity. High tension, industrial, commercial, household, transportation, construction and other emissions were several tons of carbon dioxide every day in a variety of sectors should. So daily life is a dominant impression in the form of carbon dioxide krtindvare the global level. This is called the carbon foot - print

    No comments:

    Post a Comment