Views
Oneline Gk 18 July 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 18 जुलै 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी
दिनविशेष
- जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन - 17 जुलै.
आंतरराष्ट्रीय
- 17 जुलै रोजी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारत आणि या देशामधील कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी एक फास्ट-ट्रॅक व्यवस्था तयार करण्याचा निर्णय घेतला - इटली.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याच्या या मुख्य कार्यकारी अधिकारीने (CEO) 16 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला - क्रिस्टीन लागार्डे.
राष्ट्रीय
- ब्रँड फायनान्सच्या “इंडियाज 100 लिडिंग ब्रॅंड्स 2019” यानुसार, भारतातला सर्वांत मौल्यवान ब्रँड - टाटा ग्रुप (मूल्य 19.55 अब्ज डॉलर).
व्यक्ती विशेष
- 16 जुलैच्या घोषणेनुसार, संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळविणारे चार कलाकार - तबलावादक झाकिर हुसेन,नृत्यांगना सोनल मानसिंग, नर्तक जतीन गोस्वामी,भरतनाट्यमचे नर्तक के. कल्याणसुंदरम पिल्लई.
क्रिडा
- सुहेल येथे झालेल्या ISSF कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सांघिक प्रकारात एकूण 1883.3 गुण नोंदवित या देशाने नवा विश्वविक्रम नोंदविला – भारत (व्हॅलेरव्हेन, मेहुली आणि श्रेया अगरवाल).
राज्य विशेष
- विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्याच्या हेतूने, मध्यप्रदेश राज्य सरकारने या परदेशी विद्यापीठाच्या विभागासोबत सामंजस्य करार केला - कॅम्ब्रिज विद्यापीठ.
- छत्तीसगड राज्याचे नवीन राज्यपाल - अनुसूइया उईके.
- आंध्रप्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल - बिस्वा भुषण हरिश्चंदन.
सामान्य ज्ञान
- भारतातल्या संगीत नाटक अकादमीचे स्थापना वर्ष – सन 1952.
- संगीत नाटक अकादमीने शास्त्रीय दर्जा प्रदान केलेले आठ भारतीय नृत्य प्रकार – भरतनाट्यम, ओडिसी, कुचीपुडी,मोहिनिअट्टम, सत्रिया, कथकली, कथ्थक, मणीपुरी.
- आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय – स्थापना वर्ष: सन 1998(17 जुलै); मुख्यालय: हेग.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) – स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका).
- मध्यप्रदेश राज्याची राजधानी - भोपाळ.
- इटली - राजधानी: रोम; राष्ट्रीय चलनः युरो.
Days in Focus
- World Day for International Justice - July 17.
International
- On July 17, the Ministry of Commerce & Industry has been decided to establish fast-track system for companies and investors of both India and - Italy.
- CEO of International Monetary Fund (IMF) who submitted resignation on July 16 - Christine Lagarde.
National
- Top brand in the India’s 100 most valuable brands list of the Brand Finance - Tata group (brand value at USD 19.6 billion)
Persons in News
- Recipients of Sangeet Natak Akademi Fellowship by the Sangeet Natak Akademi, announced on July 16 - Tabla virtuoso Zakir Hussain, dancer Sonal Mansingh, dancer Jatin Goswami and Bharatnatyam exponent K. Kalyanasundaram Pillai.
Sports
- Team which set new world record with the total score of 1883.3 points in the team format in the ISSF junior's World Cup shooting competition in Suhel - India.
State Current Affairs
- With aimed at developing English language skills of students, Madhya Pradesh government signed MoU with - Department of the University of Cambridge.
- New governor of Chhattisgarh - Anusuiya Uikey.
- New governor of Andhra Pradesh - Biswa Bhusan Harichandan.
General Knowledge
- International Monetary Fund (IMF) – Established in: 1945; Headquarters: Washington D.C. (US).
- International Criminal Court – Founded in: 1998; Headquarters: The Hague.
- Capital of Madhya Pradesh – Bhopal.
- Italy – Capital: Rome; Currency: Euro.
- Sangeet Natak Akademi in India was founded in – 1952.
No comments:
Post a Comment