Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 110
प्रिय उमेदवार,
येथे
आपले शब्दसंग्रह वाढविण्यासाठी 5 नवीन शब्द दिले आहेत. इंग्रजी बोलणे व
लिहिणे हे दोन्ही कौशल्य वाढविण्यासाठी या शब्दांचा वापर करा. जर आपण आमचा
मागील Vocab एक्सप्रेस वाचला नसेल तर तो वाचण्याचा आम्ही आपणास सल्ला
देतो.
Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 110
|
(i) Ruffian (N.): a cruel and brutal fellow.
उच्चारण: रफीअन
मराठी भाषांतर: गुंड, मवाली, दुष्ट, क्रूर मनुष्य
समानार्थी शब्द: Hooligan, Thug, Tough, Roughneck, Hoodlum, Rowdy, Gangster, Bully, Yob, Scoundrel, Rogue, Bruiser
विरुद्धार्थी शब्द: Hero, Angel
वापर: That ruffian is capable of any crime.
अर्थ: तो गुंड कोणताही गुन्हा करण्यास सक्षम आहे.
(ii) Hulking (Adj.): of great size and bulk.
उच्चारण: हल्किंग
मराठी भाषांतर: जाडजूड व बोजड, प्रचंड, जड, भव्य, खूप मोठा
समानार्थी शब्द: Big, Large, Gigantic, Immense, Huge, Enormous, Strong, Heavy, Monstrous, Colossal, Tremendous, Prodigious
विरुद्धार्थी शब्द: Tiny, Little, Small, Dainty, Slender, Narrow, Slight, Slim, Delicate
वापर: I am trying to move that hulking desk alone.
अर्थ: मी एकट्याने त्या भव्य डेस्कला स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
(iii) Frenzied (Adj.): excessively agitated; distraught with fear or other violent emotion.
उच्चारण: फ्रेन्ज़ीड
मराठी भाषांतर: विचित्र, वेडापिसा, असंबद्ध, उन्मत्त, रागावलेला
समानार्थी शब्द: Wild, Frantic, Mad, Insane, Frenetic, Furious, Violent, Excited, Delirious, Hysterical, Berserk, Feverish, Distracted, Raging
विरुद्धार्थी शब्द: Calm, Composed, Peaceful, Collected, Quiet, Tranquil, Serene, Placid, Sedate, Balanced
वापर: Should any nation encourage such frenzied attacks?
अर्थ: कोणत्याही देशाने अशा उन्मत्त आक्रमणास उत्तेजन दिले पाहिजे का?
(iv) Perceptible (Adj.): (especially of a slight movement or change of state) able to be seen or noticed.
उच्चारण: पर्सेप्टबल
मराठी भाषांतर: समजण्यायोग्य, दृश्यमान, स्पष्ट, अर्थपूर्ण, थेट
समानार्थी शब्द: Perceivable, Discernible, Visible, Evident, Noticeable, Observable, Clear, Apparent, Detectable, Manifest, Palpable, Obvious
विरुद्धार्थी शब्द: Imperceptible, Invisible, Obscure, Unnoticeable, Vague, Impalpable, Indistinct, Intangible, Ambiguous, Silent, Inaudible
वापर: The effects of a balanced diet are perceptible to us.
अर्थ: समतोल आहाराचे परिणाम आपल्यासाठी समजण्यायोग्य आहेत.
(v) Practicality (N.): concerned with actual use rather than theoretical possibilities.
उच्चारण: प्रैक्टिकैलटी
मराठी भाषांतर: व्यावहारिकता, व्यवहार्यता, वास्तविकता, उपयुक्तता
समानार्थी शब्द: Practicability, Utility, Usefulness, Helpfulness, Achievability, Functionality, Feasibility, Realism, Prudence, Common Sense, Workability, Applicability, Use, Benefit
विरुद्धार्थी शब्द: Impracticality, Mental Illness, Impossibility, Idealism
वापर: We will discuss the practicality of the proposal.
अर्थ: आम्ही प्रस्तावाच्या व्यावहारिकतेवर चर्चा करू.
या लेखाचा तुम्हाला फायदा झाला अशी अपेक्षा करूया.
ऑल द बेस्ट !!!
No comments:
Post a Comment