Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 107
प्रिय उमेदवार,
येथे आपले शब्दसंग्रह वाढविण्यासाठी 5 नवीन शब्द दिले आहेत. इंग्रजी बोलणे व लिहिणे हे दोन्ही कौशल्य वाढविण्यासाठी या शब्दांचा वापर करा. जर आपण आमचा मागील Vocab एक्सप्रेस वाचला नसेल तर तो वाचण्याचा आम्ही आपणास सल्ला देतो.
Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 107
|
(i) Wizen (Adj.): lean and wrinkled by shrinkage as from age or illness.
उच्चारण: वाइज़न / विज़न
मराठी भाषांतर: कोरडे, वाळलेले, सुरकुत्या
समानार्थी शब्द: Withered, Wizened, Shrunken, Sear, Dry, Wilt, Dried, Sere, Parched, Dried-Up, Exsiccate
विरुद्धार्थी शब्द: Fat
वापर: She was a wizened old woman with pale skin and deep wrinkles.
अर्थ: ती कोरडी त्वचा आणि सुरकुत्या असलेली एक वृद्ध स्त्री होती.
(ii) Abet (V.): encourage or assist (someone) to do something wrong, in particular, to commit a crime or other offense.
उच्चारण: अबेट
मराठी भाषांतर: गुन्ह्याला प्रोत्साहन देणे, वाईट कृत्यात साथ देणे, वाईट काम, सहकार्य, प्रोत्साहन, गुन्हेगारी, तक्रार, उत्तेजन देणे, उधळणे, फसवणे, प्रेरणा देणे, उत्पीडन यासाठी मदत करणे
समानार्थी शब्द: Assist, Support, Encourage, Help, Aid, Uphold, Promote, Back, Provoke, Incite, Instigate, Sanction, Urge, Befriend
विरुद्धार्थी शब्द: Deter, Discourage, Hurt, Obstruct, Frustrate, Impede, Hinder, Resist, Baffle, Foil, Thwart
वापर: He abetted the thief in robbing the bank.
अर्थ: बँकेला लुटण्यात त्याने चोराचे सहकार्य केले.
(iii) Maltreat (V.): treat (a person or animal) cruelly or with violence.
उच्चारण: मैल्ट्रीट
मराठी भाषांतर: वाईट रीतीने वागवणे, गैरवर्तन, वाईट वागणे, छळ करणे, वाईट करणे
समानार्थी शब्द: Abuse, Mistreat, Ill-Treat, I'll-Use, Misuse, Harm, Injure, Manhandle, Hurt, Wrong, , Damage, Maul, Oppress
विरुद्धार्थी शब्द: Pamper, Protect, Indulge, Spoil, Bury, Bind, Compensate, Work, Treat Well, Cover, Prevent
वापर: He had been badly maltreated as a child.
अर्थ: मुल असतांना त्याच्या बरोबर दुर्व्यवहार झाला.
(iv) Pilfering (V.): steal (typically things of relatively little value).
उच्चारण: पिल्फरिंग
मराठी भाषांतर: चोरी करणे
समानार्थी शब्द: Stealing, Shoplifting, Robbing, Filching, Pinching, Lifting, Swiping, Plundering, Looting, Purloining, Nicking, Pocketing, Snitching
विरुद्धार्थी शब्द: Returning
वापर: The farmer caught him pilferingmangoes from his farm.
अर्थ: शेतकऱ्याने त्याला त्याच्या शेतातील आंबे चोरताना पकडले.
(v) Chuckle (V.): laugh quietly or inwardly.
उच्चारण: चकल
मराठी भाषांतर: गालातल्या गालात हसणे, कलकला आवाज करणे, मंद हास्य
समानार्थी शब्द: Laugh, Giggle, Titter, Snicker, Snigger, Chortle, Cackle, Crow, Guffaw, Sniggering, Grin, Hee-Haw, Laugh Softly
विरुद्धार्थी शब्द: Whimper, Anguish, Cry
वापर: The kid gave a chuckle in response to her question.
अर्थ: तिच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मुल हसले.
या लेखाचा तुम्हाला फायदा झाला अशी अपेक्षा करूया.
ऑल द बेस्ट !!!
No comments:
Post a Comment