Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, April 12, 2019

    Oneline Gk - 12 April 2019- Marathi / एका ओळीत जीके 12 एप्रिल 2018 मराठी

    Views

    एका ओळीत सारांश, 12 एप्रिल 2019

    दिनविशेष


    CRPFचा शौर्य दिन - 9 एप्रिल.


    संरक्षण


    आयुध कारखाना मंडळाने (OFB) या स्वदेशी तोफांचा समावेश असलेली पहिली खेप भारतीय लष्कराकडे सुपूर्द केली - धनुष्य तोफ.


    भारत आणि सिंगापूर या दोन देशांच्या लष्करांचा संयुक्त सराव - बोल्ड कुरुक्षेत्र-2019.


    आंतरराष्ट्रीय


    IMFच्या अंदाजानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात जागतिक विकासदर - 3.3%.


    UNFPAच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2018’ अहवालानुसार, सन 2010 आणि सन 2019 या काळात भारताच्या लोकसंख्येचा वार्षिक दर - 1.2%.


    व्यक्ती विशेष


    बेंजामिन नेतान्याहू या देशाच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरणार - इस्त्राएल.


    क्रिडा


    विस्डेनचा विश्वातला सर्वोत्तम अव्वल क्रिकेटपटू - विराट कोहली (पुरुष; सलग तिसर्‍यांदा)मान स्मृती मानधना (स्त्री), अफगाणिस्तानचारशिद खान (टी-20’ मध्ये).


    राज्य विशेष


    ‘राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग 2019’ मध्ये अव्वल (चौथा क्रमांक), सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी (तिसरी), सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन (दहावा) संस्था ठरलेली महाराष्ट्रातली संस्था - IIT बॉम्बे.


    विज्ञान व तंत्रज्ञान


    केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शहीदांच्या कुटुंबासाठी समर्पित असलेले मोबाइल अॅप - CRPF वीर परिवार.


    सामान्य ज्ञान


    आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) – स्थापना वर्ष : सन 1944; मुख्यालय : वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका).


    इस्राएल याचे राष्ट्रीय चलन - इस्राएली न्यू शेकेल.


    संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (UNFPA) - स्थापना वर्ष – सन 1969; मुख्यालय : न्यूयॉर्क (अमेरिका).


    भारताची 1980च्या दशकातल्या स्वीडिश बोफोर्स होव्हित्झर तोफेची सुधारित आवृत्ती - धनुष्य तोफ.


    सिंगापूर  - राजधानी : सिंगापूर; राष्ट्रीय चलन : सिंगापूर डॉलर.


    No comments:

    Post a Comment