Views
Hindi | हिंदी
राष्ट्रीय
- केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 22 फेब्रुवारीला इतक्या राज्यांमधील आठ विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले – सात (केरळ, कर्नाटक,तामिळनाडू, आसाम, राजस्थान, पंजाब,मणीपूर.
- या संस्थेकडून दिल्लीच्या BSES या कंपनीच्या कार्यक्षेत्रातल्या रहिवासी आणि संस्थात्मक ग्राहकांसाठी ‘अत्याधिक-कार्यक्षम वातानुकूलन कार्यक्रम’चा शुभारंभ करण्यात आला - ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL).
- ‘सिंधू पाणीवाटप’ करारानुसार भारताच्या वाट्याचे पाकिस्तानात वाहून जाणारे संपूर्ण पाणी या राज्यांसाठी उपयोगात आणले जाणार - जम्मू-काश्मीर आणि पंजाब.
- या राज्याने दरिद्री शहरी युवक-युवतींना वर्षभरात 100 दिवस रोजगार उपलब्ध करवून देणारी 'मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना' राज्यात लागू केली - मध्यप्रदेश.
- राष्ट्रपतींनी मुद्रांक शुल्क (stamp duty) गोळा करण्यास राज्यांना सक्षम करण्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक यंत्रणा तयार करण्यासाठी या सालच्या भारतीय मुद्रांक अधिनियमामध्ये दुरूस्ती करण्यास संमती दिली – सन 1899.
आंतरराष्ट्रीय
- आफ्रिकेच्या या सर्वात मोठ्या लोकशाही देशात 24 फेब्रुवारीनंतर मतदान होणार आहे – नायजेरिया.
क्रिडा
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मेलबोर्न क्रिकेट मैदानावर ड्रोनमार्फत सोडलेला 80 मीटर उंचीवरचा झेल टिपण्याचा नवा विश्वविक्रम केला - अॅलीसा हिली.
- दिल्लीत सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक 2019 स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एयर रायफल गटात या खेळाडूला सुवर्णपदक मिळाले - अपूर्वी चंदेला.
व्यक्ती विशेष
- या भारतीयाला प्रतिष्ठित ‘फ्यूचर फॉर नेचर 2019 पुरस्कार’ जाहीर झाला - डॉ. दिव्या कर्नाड.
- ‘सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया’ या कंपनीच्या ‘स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया’ मोहिमेची दूत - करीना कपूर खान.
- राजोत्सव पुरस्कार प्राप्त करणार्या कर्नाटकाच्या या माजी न्यायाधीश व लेखकाचे 23 फेब्रुवारीला निधन झाले - को चन्नाबासप्पा.
सामान्य ज्ञान
- आशियाई विकास बँक (ADB) याचे मुख्यालय - मांडलुयॉन्ग, फिलीपिन्स.
- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाचे स्थापना वर्ष – सन 1972.
- ‘ग्लोबल एन्विरोंमेन्ट फॅसिलिटी’ (GEF) ही जागतिक पर्यावरण-विषयक समस्येचे निराकरण करण्यासाठी या साली स्थापन करण्यात आलेली एक स्वतंत्र वित्तीय यंत्रणा आहे - सन 1992.
- ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited -EESL) हा या चार राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा एक संयुक्त उपक्रम आहे - NTPC लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पावरग्रीड.
- ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL) याचे स्थापना वर्ष – सन 2009.
- या साली ‘सिंधू पाणीवाटप’ करार झाला - सन 1960 (19 सप्टेंबर).
- वन्य प्राणी-वनस्पती प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यांसाठी या देशाकडून ‘फ्यूचर फॉर नेचर पुरस्कार’ दिला जातो - नेदरलँड.
- लसींचा समावेश असलेल्या रोगप्रतिकारक औषधांचे उत्पादन घेणारी जगातली सर्वात मोठी कंपनी - सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया.
ENGLISH | इंग्लिश
National
- On February 22, Civil Aviation Minister Suresh Prabhu inaugurated eight airports across the country in - seven states (Kerala, Karnataka, Tamil Nadu, Assam, Rajasthan, Punjab, Manipur.
- This government owned company launched its Super-Efficient Air Conditioning Programme for residential and institutional consumers in the BSES area in Delhi - Energy Efficiency Services Limited (EESL).
- India announced plans to divert its share of water flowing into Pakistan, which allotted for India under 1960 Indus Waters Treaty, will be used for state of – Jammu & Kashmir and Punjab.
- This state government rolled out its flagship 'Mukhyamantri Yuva Swabhiman Yojana' that guarantees 100 days of employment every year to urban youths from economically weaker sections (EWS) - Madhya Pradesh.
- To create the legal and institutional mechanism to enable states to collect stamp duty on securities market instruments, Indian President gave his assent to the amendments in the Indian Stamp Act – 1899.
International
- People will vote in the Africa’s largest democracy after February 24 - Nigeria.
Sports
- Indian shooter made the world record by winning gold medal in women’s 10m air rifle event at the ISSF World Cup 2019 at Delhi - Apurvi Chandela.
Person in News
- This Indian won the Netherland’s ‘Future For Nature 2019’ Award for her work on sustainable fishing of sharks and Olive Ridley sea turtles - Dr Divya Karnad.
- The ambassador for the Swasth Immunised India campaign by Serum Institute of India - Kareena Kapoor Khan.
- The former judge, writer in Karnataka, who was the recipient of Rajyotsava award, passed away on February 23 - Ko Channabasappa.
General Knowledge
- Headquarter of Asian Development Bank (ADB) - Mandaluyong, Philippines.
- United Nations Environment (UNEP) Program was founded in the year – 1972.
- The Global Environment Facility (GEF) is an independent financing mechanism to address global environmental issues, that was established in - 1992.
- Energy Efficiency Services Limited (EESL) is a joint venture of - NTPC Limited, Power Finance Corporation, Rural Electrification Corporation and PowerGrid.
- Energy Efficiency Services Limited (EESL) established in the year - 2009.
- Indus Waters Treaty was signed between India and Pakistan in the year – 1960.
No comments:
Post a Comment