Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, January 1, 2019

    एका ओळीत GK, 1 जानेवारी 2019

    Views

    एका ओळीत सारांश, 1 जानेवारी 2019

    नवीन  वर्षाच्या आपल्याला  शुभेच्छा!

    राष्ट्रीय

    • अंदमान व निकोबारमधील रॉस बेटाचे नवे नाव - नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप.
    • या शहरात 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) 2019’चे आयोजन केले जाणार - जालंधर (पंजाब).
    • 2022 सालापर्यंत भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाच्या (IRSDC) अंतर्गत इतके विश्वस्तरीय रेल्वे स्टेशन पूर्ण होतील - 50.
    • ही एक्सप्रेस भारताची पहिली ISO सर्टिफाइड ट्रेन आहे - हबीबगंज-निजामुद्दीन भोपाळ एक्सप्रेस.

    आंतरराष्ट्रीय

    • 23 आणि 24 जानेवारी 2019 रोजी दुसरे ‘ग्लोबल इनव्हेस्टर्स मीट’ हा कार्यक्रम या देशात आयोजित केला जाईल - भारत (चेन्नई, तामिळनाडू).

    क्रिडा

    • ‘PBL 4’ या बॅडमिंटन स्पर्धेचे स्थळ - पुणे (महाराष्ट्र).
    • अबु धाबीत झालेल्या ‘2018 मुबादला विश्व टेनिस अजिंक्यपद’ स्पर्धेत पुरुष एकल गटाचा विजेता - नोव्हॅक ज्योकोविच (सर्बिया).

    व्यक्ती विशेष

    • बांग्लादेशाचे नवे पंतप्रधान - शेख हसीना.
    • केंद्रीय माहिती आयोगाचे नवे मुख्य माहिती आयुक्त - सुधीर भार्गव.

    सामान्य ज्ञान

    • बांग्लादेशाची राजधानी – ढाका.
    • बांग्लादेशाचे अधिकृत चलन - बांग्लादेशी टाका.
    • 30 डिसेंबर 1943 रोजी या व्यक्तीने अंदमान व निकोबार बेटावर सर्वप्रथम तिरंगा फडकवला होता - नेताजी सुभाषचंद्र बोस.
    • कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) याचे स्थापना वर्ष – सन 1914.
    • केंद्रीय माहिती आयोगाचे स्थापना वर्ष – सन 2005.
    • भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ (IRSDC) याचे स्थापना वर्ष – सन 2012.


    No comments:

    Post a Comment