Views
राष्ट्रीय
- भारत सरकारच्या या मंत्रालयाला यावर्षीच्या ‘स्कोच’ पुरस्कार मिळाला - नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय.
- मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स (उत्पादन क्षमतेचे मानांकन) आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉप्मिटिटिव्ह रेट (उत्पादन क्षमतेमधील क्रमांक) या घटकांमध्ये या राज्याने ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त केला - महाराष्ट्र.
- ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’च्या अभ्यासानुसार, जगात सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणाऱ्या देशांमध्ये भारताचा हा क्रमांक लागला आहे – चौथा (7%).
आंतरराष्ट्रीय
- ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’च्या अभ्यासानुसार, जगात सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणारा देश - चीन (27%).
- संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना (FAO) हे वर्ष आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष म्हणून पाळणार – वर्ष 2023.
- अन्न व कृषी संघटना (FAO) परिषदेने या काळासाठी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) याच्या कार्यकारी मंडळात भारताचे सभासदत्व मंजूर केले - सन 2020 आणि सन 2021.
- या आशियाई देशाने देशामधील कामगारांची दीर्घकालीन कमतरता कमी करण्यासाठी ब्ल्यू कॉलर परदेशी कामगारांना प्रवेश देण्यासाठी कायदा केला - जपान.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) परिषदेच्या अहवालानुसार आज इतके लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत - सुमारे 39.9 अब्ज (निम्मी जागतिक लोकसंख्या).
- संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवाद विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा देण्यासाठी हा नवा करार केला - UN ग्लोबल काउंटर-टेरेरिझम कॉर्डिनेशन कॉम्पॅक्ट.
क्रिडा
- या ठिकाणी ‘2018 विश्वचषक हॉकी’ स्पर्धा चालू आहे – भुवनेश्वर (ओडिशा).
- इंफाळ येथे 12व्या आय लिग फुटबॉल स्पर्धेचा विजेता संघ - नेरोका एफसी संघ.
- भोपाळ (मध्यप्रदेश) येथे खेळल्या गेलेल्या 38 वी कुमार–मुली (कनिष्ठ) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत या राज्याच्या दोन्ही (महिला व पुरुष) संघांनी जेतेपद जिंकले – महाराष्ट्र.
व्यक्ती विशेष
- भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार - कृष्णमूर्ती सुब्रमण्यम.
- IL&FS समुहाचे नवे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) - एन. सिवारामण.
सामान्य ज्ञान
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न आणि कृषी संघटना (FAO)' याचे स्थापना वर्ष - सन 1945 (16 ऑक्टोबर).
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न आणि कृषी संघटना (FAO)' याचे मुख्यालय - रोम (इटली).
- जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोबर.
- जपान देशाची राजधानी – टोकियो.
- जपानचे चलन - जपानी येन.
- आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) याचे स्थापना वर्ष – सन 1865.
- आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) याचे मुख्यालय - जिनेव्हा (स्वित्झर्लंड).
No comments:
Post a Comment