Marathi | मराठी
राष्ट्रीय
- ‘जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक कायदा-1951’ मधील दुरुस्तीनुसार लोकसभेमधील हा सभासद विश्वस्त मंडळाचे प्रतिनिधित्व करणार - विरोधी पक्षनेता किंवा जर कुणी विरोधी पक्षनेता नसेल तर सदनातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता.
- ‘कृषी निर्यात धोरण-2018’ 2022 सालापर्यंत कृषी निर्यात व्यापार इतका करण्यावर लक्ष देणार - $60 अब्ज.
- पंजाबमध्ये या नदीवर शाहपूर कंडी धरण उभारले जाणार - रावी.
- भारत सरकारची 'आंतर शिस्तबद्धता सायबर - भौतिक पद्धती' संदर्भात राष्ट्रीय मोहीम (NM-ICPS) इतक्या वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार - पाच वर्ष.
- दि. 7 डिसेंबर रोजी या ठिकाणी वार्षिक ‘स्टार्टअप इंडिया व्हेंचर कॅपिटल शिखर परिषद 2018’ याला सुरुवात झाली - गोवा.
- ‘इंडिया स्टेट-लेव्हल डिसीज बर्डन इनिशीएटीव्ह’ अंतर्गत केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, भारतात इतके मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात - दर आठ मृत्यूंपैकी एक.
आंतरराष्ट्रीय
- NASAच्या या अंतराळयानाने बेन्नू नावाच्या लघुग्रहाला पहिल्यांदाच भेट दिली - ओसायरीस-रेक्स.
क्रिडा
- कसोटी क्रिकेटमध्ये 33 कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी मिळवून जलदपणे हा टप्पा गाठणारा गोलंदाज - यासिर शाह (पाकिस्तान).
व्यक्ती विशेष
- तीन वर्षांसाठी भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार - कृष्णमूर्ती सुब्रमण्यम.
सामान्य ज्ञान
- सिंधू जल संधी या साली करण्यात आली – सन 1960.
- सिंधू जल संधी या नदीबाबत आहे - बीस, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम नद्या.
- डिसेंबर-18 पर्यंतच्या काळात, भारतात इतके मान्यताप्राप्त स्टार्टअप वर्तमानात आहे - 14,000.
- ‘इंडिया स्टेट-लेव्हल डिसीज बर्डन इनिशीएटीव्ह’ हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने या संस्थेसह पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) आणि इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इवॅल्यूएशन (IHME) यांच्यातर्फे चालवला जाणारा उपक्रम आहे - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR).
One line GK -English 8 December 2018
Click here to read this in English
Click here to read this in English
Oneline Gk 8 December 2018 | एक पंक्ति में जी के 8 डिसेंबर 2018 हिंदी
हिंदी मे पढने के लिए यहा क्लिक करा
हिंदी मे पढने के लिए यहा क्लिक करा
Oneline Gk - 8 December 2018- Marathi / एका ओळीत जीके 8 डिसेंबर 2018 मराठी
येथे क्लिक करा- मराठीत वाचण्यासाठी
येथे क्लिक करा- मराठीत वाचण्यासाठी
No comments:
Post a Comment