24 सप्टेंबर दिनविशेष ( September 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
१९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
१९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.
१९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
२०१५: मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.
September 24 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day
Good thoughts
If you want to change the world, first change yourself.
1664: The Netherlands handed over New Amsterdam to England.
1873: Mahatma Phule established the Satyashodhak Samaj.
1932: Mahatma Gandhi, Dr. Babasaheb Ambedkar, Pt. Madan Mohan Malviya, Bar. Confirmation with Mukundrao Jaykar
1946: Cathay Pacific Airways was established at Hong Kong.
1948: Establishment of Honda Motor Company.
1960: U. runs on nuclear power. S. S. Enterprise is the world's first aircraft carrier.
1973: Independence from Guinea-Bissau Portugal
1994: The controversial author of the novel, Syntronic Verses, Salman Rushdie's death sentence is behind the fatwa.
1995: Shivaji Sawant has been awarded the Murth Devi Award for the novel 'Danganjay' by Indian Jnanpith. He is the first Marathi author to receive this award.
1999: Second unit of Kaiga nuclear power plant has been commissioned.
2007: Under the leadership of captain Dhoni, India won the Twenty20 World Cup.
2014: Mars Orbiter Mission (MOOM) - Mars Orbiter launched by Indian Space Research Organization (ISRO) has exceeded Mars' Orbit.
2015: 717 people killed in stampede when Haj continues in Mecca
1534: Birth of Guru Ram Das, the 4th Sikh Guru. (Death: 1 September 1581)
1551: The great poet Daso Digambar Deshpande alias Dasopant was born. (Death: 28 January 1616)
1861: Birth of Indian revolutionary Madam Bhikaji Rustum Cama. (Death: August 13, 1936)
1870: Birth of Neogen Light Georges Claude. (Death: 23 May 1960)
1889: Theater and theater actor, theatrical instructor Keshavrao Trimbak Date is born. (Death: September 13, 1971 - Mumbai)
18 9 8: Ancestral scholar Anant Sadashiv Altekar was born. (Death: November 25, 1960)
1902: Irani Dharmaguru and politician, Ruholh Khomeini, was born. (Death: June 3, 1989)
1911: Constantin Chernenko, the Communist Party Secretary of Russia, was born. (Death: 10 March 1985)
1915: Prabhakar Shankar Mujumdar was born in theater and theater.
1921: Author, Reviewer and Editor, Dr. Sakharam Gangadhar Malshe was born. (Death: June 7, 1992)
1922: along with the founder of the weekly, Editor and literary Gajanan Vasudev and c. W Behere's Birth (Death: March 30, 1989)
1924: The leader of Akali Dal and the President of Shiromani Gurdwara Parbandhak Committee; (Death: 31 March 2004)
1925: Birth of Indian science and education writer, Auto Singh Pantal. (Death: 21 December 2004)
1936: Indian industrialist Shivty Adityan was born. (Death: April 19, 2013)
1940: Aarti Saha, the first Indian woman to be fluid in the English creek, was born. (Death: 23 August 1994)
1950: Cricketer and commentator Mohinder Amarnath was born.
1896: Sweden's first Prime Minister, Louis Gerhard de Gere dies (Born 18 July 1818)
1939: Universal Studios founder Carl Lameels dies (Born 17 January 1867)
1992: Chief Justice of India, Sarvitra Sikri passed away. (Born 26 April 1908)
1998: Khandekar Prasadkar, director Vasudev Balande, died of Balarangbhoomi.
2002: Shripad Joshi, writer, vocabulary and translator passed away.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी

Birthday | जयंती/जन्मदिवस
१५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)
१५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)
१८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)
१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)
१८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)
१८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)
१९०२: इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९८९)
१९११: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९८५)
१९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.
१९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)
१९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९८९)
१९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)
१९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)
१९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)
१९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)
१९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.

Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८१८)
१९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७)
१९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)
१९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.
२००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

English | इंग्लिश
September 24 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day
Good thoughts
If you want to change the world, first change yourself.
Bold incidents, events | Bold incidents, events
1664: The Netherlands handed over New Amsterdam to England.
1873: Mahatma Phule established the Satyashodhak Samaj.
1932: Mahatma Gandhi, Dr. Babasaheb Ambedkar, Pt. Madan Mohan Malviya, Bar. Confirmation with Mukundrao Jaykar
1946: Cathay Pacific Airways was established at Hong Kong.
1948: Establishment of Honda Motor Company.
1960: U. runs on nuclear power. S. S. Enterprise is the world's first aircraft carrier.
1973: Independence from Guinea-Bissau Portugal
1994: The controversial author of the novel, Syntronic Verses, Salman Rushdie's death sentence is behind the fatwa.
1995: Shivaji Sawant has been awarded the Murth Devi Award for the novel 'Danganjay' by Indian Jnanpith. He is the first Marathi author to receive this award.
1999: Second unit of Kaiga nuclear power plant has been commissioned.
2007: Under the leadership of captain Dhoni, India won the Twenty20 World Cup.
2014: Mars Orbiter Mission (MOOM) - Mars Orbiter launched by Indian Space Research Organization (ISRO) has exceeded Mars' Orbit.
2015: 717 people killed in stampede when Haj continues in Mecca
Birthday || Birthday / Birthday
1534: Birth of Guru Ram Das, the 4th Sikh Guru. (Death: 1 September 1581)
1551: The great poet Daso Digambar Deshpande alias Dasopant was born. (Death: 28 January 1616)
1861: Birth of Indian revolutionary Madam Bhikaji Rustum Cama. (Death: August 13, 1936)
1870: Birth of Neogen Light Georges Claude. (Death: 23 May 1960)
1889: Theater and theater actor, theatrical instructor Keshavrao Trimbak Date is born. (Death: September 13, 1971 - Mumbai)
18 9 8: Ancestral scholar Anant Sadashiv Altekar was born. (Death: November 25, 1960)
1902: Irani Dharmaguru and politician, Ruholh Khomeini, was born. (Death: June 3, 1989)
1911: Constantin Chernenko, the Communist Party Secretary of Russia, was born. (Death: 10 March 1985)
1915: Prabhakar Shankar Mujumdar was born in theater and theater.
1921: Author, Reviewer and Editor, Dr. Sakharam Gangadhar Malshe was born. (Death: June 7, 1992)
1922: along with the founder of the weekly, Editor and literary Gajanan Vasudev and c. W Behere's Birth (Death: March 30, 1989)
1924: The leader of Akali Dal and the President of Shiromani Gurdwara Parbandhak Committee; (Death: 31 March 2004)
1925: Birth of Indian science and education writer, Auto Singh Pantal. (Death: 21 December 2004)
1936: Indian industrialist Shivty Adityan was born. (Death: April 19, 2013)
1940: Aarti Saha, the first Indian woman to be fluid in the English creek, was born. (Death: 23 August 1994)
1950: Cricketer and commentator Mohinder Amarnath was born.
Death anniversary / Death | Death / death
1896: Sweden's first Prime Minister, Louis Gerhard de Gere dies (Born 18 July 1818)
1939: Universal Studios founder Carl Lameels dies (Born 17 January 1867)
1992: Chief Justice of India, Sarvitra Sikri passed away. (Born 26 April 1908)
1998: Khandekar Prasadkar, director Vasudev Balande, died of Balarangbhoomi.
2002: Shripad Joshi, writer, vocabulary and translator passed away.
No comments:
Post a Comment