Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, September 22, 2018

    22 सप्टेंबर दिनविशेष ( September 22 in History)

    Views
    22 सप्टेंबर दिनविशेष ( September 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
    १६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
    १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
    १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
    १९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
    १९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.
    १९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
    १९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
    १९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.
    १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.
    २००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.



    Birthday | जयंती/जन्मदिवस



    १७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)
    १८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.
    १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)
    १८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.
    १८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.
    १८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.
    १८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)
    १९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)
    १९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)
    १९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.
    १९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू

    १५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.
    १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९)
    १८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.
    १९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)
    १९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)
    १९९१: हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)
    १९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.
    १९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १८९९)
    १९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)
    २००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.
    २०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)



    English | इंग्लिश



    September 22 in History Special Events, Events, Births (Birthdays), Deaths (Deaths, Memorial Day) and World Day



    Bold incidents, events | Bold incidents, events

    14 99: Basel becomes independent and Switzerland becomes an independent nation.

    1660: Panhalgad was handed over to Siddi Johar on the orders of Shivaji Maharaj.

    1888: The first issue of The National Geographic Magazine published.

    1931: Visit of Hemrajsher Rana and Veer Savarkar, the Princeton of Nepal.

    1965: Second Kashmir War - After United Nations Ceasefire Order, India stopped second Kashmir war in Pakistan.

    1980: Iraq overthrows Iran.

    1982: Produced by Kala Vaibhav, written by Jaiwant Dalvi and directed by Raghuveer Talasilkar, the first experiment was played at Shivaji Temple in Dadar.

    1995: High Court's decision to have citizenship rights to spread national flag at home or office of citizens.

    1995: At least 34 people were killed in Sri Lankan air force bomb blast in a school in Nagercoil.

    1998: Sunil Gavaskar is honored with Maharashtra Bhushan Award.

    2003: NASA's Galileo enters the atmosphere of Guru's life.

    Birthday || Birthday / Birthday

    1791: The birth of English physicist Michael Faraday. (Death: 25 August 1867)

    1829: The Birth of King Two Dukes of Vietnam.

    186 9: Lawyer, Subtle intellectual politician, V.V. S. Srinivasa Shastri was born. (Death: April 17, 1946)

    1876: French Prime Minister Andre Tordeu was born.

    1878: Japanese Prime Minister Yoshida Shigeru was born.

    1885: Birth of Australia's Prime Minister Ben Chifley

    1887: Great educationist Dr. Karmaveer Bhaurao Patil's Kumbhoj is born at Kolhapur. (Death: 9 May 1959)

    190 9: A humorous writer, parody writer, Dattu Bandekar alias Sahkhari. (Death: 3 October 1959)

    1915: Anand Mane, a famous Marathi film director (Death: 9 May 1995)

    1922: Nobel Prize winner Chinese physicist Chen Ning Yang was born.

    1923: Birth of senior freedom fighter and industrialist Ramkrishna Bajaj


    Death anniversary / Death | Death / death

    1520: Ottoman Emperor Salim (I) passed away.

    1539: Founder and first teacher of Sikh religion, Guru Nanak Dev died. (Born 15 April 146 9)

    1828: Jhulu emperor Sakk passed away.

    1952: Finland's first President Karlo Juhlo Stahlberg dies (Born: 28 January 1865)

    1956: Nobel prize winner English chemistry Frederick Sodi passed away. (Born 2 September 1877)

    1991: Actor Durga Khot passed away in Hindi and Marathi films. (Born January 14, 1905)

    1969: Mexican President Adolfo Lope Matios passes away.

    1970: Bengali author Sharadendu Bandopadhyay passes away. (Born: 30 March 1899)

    1994: Biography and musician J. N. Joshi dies (Born April 6, 1909)

    2007: Brazilian footballer Bdinho passes away

    2011: Mansoor Ali Khan Pataudi, the last nab of Indian cricket captain and Pataudi institution passed away. (Born 5 January 1941)


    No comments:

    Post a Comment