Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, September 12, 2018

    12 सप्टेंबर दिनविशेष ( September 12 in History)

    Views
    11 सप्टेंबर दिनविशेष ( September 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
    १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
    १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.
    १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
    १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
    १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
    १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
    १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
    १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
    २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
    २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
    २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.


    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.
    १६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.
    १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.
    १८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)
    १८८०: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा पारनेर अहमदनगर येथे जन्म.
    १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)
    १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)
    १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
    १९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.
    १९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.
    १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
    १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
    १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
    १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
    १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)
    १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
    १९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.
    १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.
    १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)



    English | इंग्लिश


    September 11 in History (September 11 in History) Bold incidents, events, births (birthdays), deaths (deaths, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events

    1666: Rescued from Agra, Shivaji came safely to Rajgad.

    1857: S.S., carrying 13-15 tonnes of gold found in the California Gold Rush. Central America drowned with ships and 426 passengers.

    1897: Thirahai Campaign: Battle of Saragadi.

    1919: Adolf Hitler entered the German Workers Party.

    1930: Wilfred Rhodes played his last 1110th first-class cricket match.

    1948: Indian army entered into the hands of Hyderabad Institute. Hyderabad Mukti Sangramas are called police action.

    1959: Luna 2, an unmanned Russian planet, descends on the moon.

    1980: Military uprising in Turkey

    1998: Dr. Jayant Narlikar has been awarded the Puniyyabhushan Award.

    2002: Successful launch of Metast India's satellite.

    2005: Disneyland starts in Hong Kong.

    2011: The 9/11 Memorial Museum in New York City started for all.

    Birthday || Birthday / Birthday


    1494: French King Francis I was born

    1683: Porto's King Afonso VI was born.

    1791: Intellectual Teacher Michael Faraday was born in England.

    1818: Richard Jordan Gatling, a Gatling Gun's researcher. (Death: 26 February 1803)

    1880: Renowned revolutionary and great ascetic Pandurang Mahadev alias Senapati Bapat was born at Parnar Ahmednagar.

    1894: The birthplace of Bengali literary distinguished personality Bandopadhyay. (Death: November 1, 1950)

    1897: Birth of Nobel Prize winner French physicist Irina Curie. (Death: March 17, 1956)

    1912: Indira Gandhi's husband, journalist and politician, Firoz Gandhi, was born. (Death: September 8, 1960)

    1948: Max Walker born of Australian cricket and football player.

    1977: born of Australian cricket player Nathan Bracken.


    Death anniversary / Death | Death / death

    1918: Australian Prime Minister George Reed passes away

    1926: Marathi literature researcher and scribe Vinayak Laxman Bhave passes away.

    1952: Nomination of classical singer Ramchandra Kundgokalkar and Sawai Gandharva. (Born January 19, 1886)

    1971: Shankar-Jaikishan composer duo composer Jaikishan Dahyabhai Panchal passes away. (Born 4 November 1929)

    1980: Actor Satish Dubhashi of film and stage play (Born 14 December 1939)

    1980: Actor Shanta Jog dies in movie and stage. (Born 2 March 1925)

    1992: Hindustani classical singer Pt. Mallikarjun Mansur dies (Born December 31, 1910)

    1993: American actor Raymond Barr passed away

    1996: Singer actor Pt. Of musical theater Krishnarao Chonkar's decision.

    1996: Actress Padma Chavan dies in movie and stage (Born July 7, 1948)


    No comments:

    Post a Comment