Oneline Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 7 जुलै 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी
Hindi | हिंदी
English | इंग्लिश
National
- The amount has been provided by Centre to Shipping Corporation of India to lease out cruises to promote cruise tourism under Sagarmala project - 500 Crores
- NITI Aayog will organize ‘MOVE: Global Mobility Summit’ at – New Delhi
- The Khadi and Village Industries Commission (KVIC) launched its e-marketing system New Delhi - Khadi Institution Management and Information System.
- State government makes dope test mandatory for government staff - Punjab
- In 2018, the Sex Ratio of Rajasthan has been increased to - 950
International
- The world’s first all-digital art museum has opened in the country - Japan
- The world’s most endangered mammal - Northern White Rhino
Sports
- An international organization that connects the various national chess federations around the world and acts as the governing body of international chess competition - The Fédération Internationale des Échecs or World Chess Federation
- The Summer Olympics in 2020 will be held at - Japan
Person in news
- Appointed as the Chairman of the Central Administrative Tribunal (CAT) in 2018 - Justice L Narasimha Reddy
- The French journalist and filmmaker of 9½-hour documentary “Shoah” who passes recently in July 2018 - Claude Lanzmann
General Knowledge
- Nari Shakti Puraskar award is conferred by the President every year at New Delhi on - 8 March
- State government makes dope test mandatory for government staff - Punjab
- The first Bharat stage emission standards (BSES) were introduced in India in – 2000
Marathi | मराठी
राष्ट्रीय
- या प्रकल्पाच्या अंतर्गत देशात क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय शिपिंग महामंडळाला (SCI) 500 कोटी रूपये पुरविण्याचा निर्णय घेतला गेला - सागरमाला.
- भारतात जुगार आणि सट्टेबाजीला या प्रदेशांमध्ये परवानगी आहे - गोवा, दमण आणि सिक्कीम.
- भारतातले स्वदेशी BS-6 इंजिन या कंपनीने विकसित केले आहे - व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेईकल लिमिटेड.
- भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेंतर्गत या राज्यातले लिंग गुणोत्तर 888 वरून 950 एवढे झाले आहे - राजस्थान.
- या राज्य शासनाने सर्व शासकीय कर्मचारीसाठी उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य केली आहे - पंजाब.
आंतरराष्ट्रीय
- 8-10 जुलै दरम्यान या देशात साइकिल उद्योगांसाठीची ‘यूरोबिक 2018’ प्रदर्शनी आयोजित केली जात आहे – जर्मनी (फ्रेडरिकशाफेन शहर).
- या देशाच्या संसदेनी एक अत्यंत वादग्रस्त ‘कॉपीराइट कायदा’ नाकारला - युरोपीय संघ.
- या देशाने 2015 सालचा इराण अणुकरार पुढेही चालू ठेवण्यास सहमती दर्शविली आहे - ऑस्ट्रिया.
- या देशात नामशेष होत चाललेल्या उत्तरी पांढर्या गेंड्यांचे शेवटचे तीन जीव आहेत - केनिया.
क्रिडा
- आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटूच्या ताज्या मानांकन यादीत एकेरीत भारताच्या या खेळाडूने तिसरे स्थान मिळविले - पी.व्ही. सिंधु.
- आंतरराष्ट्रीय पुरूष बॅडमिंटनपटूच्या ताज्या मानांकन यादीत एकेरीत भारताच्या या खेळाडूने पाचवे स्थान मिळविले – किदांबी श्रीकांत.
व्यक्ती विशेष
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) याचे नवीन अध्यक्ष - न्यायमूर्ती एल. नरसिंह रेड्डी.
- जगप्रसिद्ध "शोआह" माहितीपटाचे चित्रपट निर्माते आणि फ्रेंच पत्रकाराचे पॅरिसमध्ये 5 जुलै रोजी निधन झाले - क्लाउड लॅन्झमन.
सामान्य ज्ञान
- हे नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (NATRiP) अंतर्गत स्थापन करण्यात आलेले जागतिक दर्जाचे केंद्र आहे - आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्र (ICAT).
- 1993 साली स्थापित युरोपीय संघ (EU) हा इतक्या सदस्य देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे - 28.
- 2015 सालचा इराण अणुकरार या नावाने ओळखला जातो - जॉइंट कॉमप्रिहेंसिव प्लान ऑफ अॅक्शन (JCPOA).
- भारत सरकारच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेची सुरुवात या साली केली गेली - सन 2015.
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) याची स्थापना या साली करण्यात आली - सन 1985.
No comments:
Post a Comment