8 जुलै दिनविशेष ( July 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी
१४९७: वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१९३०: किंग जॉर्ज ५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले.
१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
२००६: मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०११: रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली.
Birthday | जयंती/जन्मदिवस
१७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)
१८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)
१८३९: स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूहचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७)
१८८५: ह्यूगो बॉसचे संस्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९४८)
१९१४: पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)
१९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)
१९२२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००९)
१९४९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.
१९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.
Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१६९५: डच गणितज्ञ, पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९)
१९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)
१९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )
१९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९९४: गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.
२००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.
२००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.
२००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)
२००७: भारताचे ९वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)
२००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.
२०१३: भारतीय लेखिका सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)
English | इंग्लिश
July 8 in History Special events, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day
Bold incidents, events | Bold incidents, events
14 9 7: Vasco da Gama leaves for India's first tour
1856: Charles Burn received a machine gun's patent in the United States.
1889: The first issue of The Wall Street Journal was published.
1910: Swatantryaveer Savarkar jumped into the sea of Marseilles in Moray, France.
1930: India House inaugurated in London by King George 5 Way.
1958: At the World Film Festival of Berlin, the award of the film was bestowed on two ankhe twelve hand films.
1997: Indian women's weightlifting team in Beijing, 46 kg category, India's N. Kunjurani Devi won the silver medal.
2006: Chief Election Commissioner T. N. Raman Magsaysay Award for Bal Thackeray
2011: The coin containing the new symbol of rupee came into currency.
Birthday || Birthday / Birthday
1789: Grant Duff, a British officer who wrote the history of Maratha. (Death: 23 September 1858)
1831: Birth of Coca-Cola producer John Porterton. (Death: 16 August 1888)
1839: Founded by John Davison Rockefeller, founder of Standard Oil Industries. (Death: 23 May 1937)
1885: Hugo Boss's founder Hugo Boss was born (Death: 9 August 1948)
1914: Sixth Chief West Bengal Chief Minister Jyoti Basu is born. (Death: 17 January 2010)
1916: Sahitya Akademi Award winner Marathi writer, historian b. Ni Dandekar was born. (Death: June 1, 1998)
1922: Marxist Communist leader Ahilya Rangnekar was born. (Death: April 19, 2009)
1949: Andhra Pradesh's 14th Chief Minister Y S. Rajasekhara Reddy was born
1972: Indian cricket captain Sourav Ganguly was born.
Death anniversary / Death | Death / death
1695: Dutch mathematician, physician Christian Haigens passed away. (Born: 14 April 1629)
1967: British actress Vivian Lee passes away. (Born 5 November 1913)
1984: Padmashree winner Gomantakika poet restabahan alias Balkrishna Bhagwant Borkar passed away. (Born November 30, 1910)
1994: North Korean President Kim Sang-dong passes away (Born 15 April 1912)
1994: Director of Goa Archive, Dr. Vitthal Trimbak Gune passed away.
2001: Famous Tabla player, Ustad Babasaheb Mirajkar, passed away.
2003: He is a saint literature scholar. Mr. Shenolikar passed away.
2006: Professor of Philosophy Professor Pvt. Raja Rao passes away. (Born November 5, 1908)
2007: 9th Prime Minister of India Chandra Shekhar passes away (Born 1 July 1927)
2008: Dr. Mahajan, who was awarded the Maharashtra Bhushan Award, Narayan Vishnu and Nanasaheb Dharmadhikari passed away.
2013: Indian writer Sundri Uttamchandani passed away (Born 28 September 1924)
No comments:
Post a Comment