7 जुलै दिनविशेष ( July 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी
१६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दर्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले.
१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
Birthday | जयंती/जन्मदिवस
१८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १९७९)
१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)
१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)
१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.
१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.
१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.
१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)
१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)
१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.
१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.
१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.
Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१९८९: दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)
२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.
२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.
English | इंग्लिश
7 July Special Report (July 7 in History) Highlights, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day
Bold incidents, events | Bold incidents, events
1610: Galileo invented four satellites of the master of Io, Europa, Gannimidi and Callisto, with the help of the ill-fated.
1680: The Mumbai Council drafted a contract with Shivaji Maharaj.
178 9: George Washington was elected as America's first president.
1922: Punjab Kesari Lala Lajpat Rai and his colleague Pandit Santhanam have been punished for 18 months on charges of sedition.
1927: Telephone services crossing Atlantic Ocean from New York to London.
1935: Indian National Academy of Science (INSA) inaugurated at Kolkata.
1959: US recognizes Fidel Castro's government in Cuba.
1968: America's Surveyor Yan came down to the edge of Tyco.
1972: The work of Vivekananda center at Kanyakumari is completed.
1978: M. V. Chandragupta's cargo boat disappeared in the ocean near Honolulu with 69 employees.
Birthday || Birthday / Birthday
1893: Birth of independence Veerangana Jankidevi Bajaj (Death: 21 May 1979)
1920: Sarojini Babar, a folk teacher, was born. (Death: April 19, 2008)
1921: Actor Chandrakant Gokhale was born. (Death: 20 June 2008)
1925: Prabhat, the daughter of Swatantryaveer Savarkar, was born.
1948: Birth of poet and writer Shobhaa De
1961: Birth of actress Supriya Pathak.
1979: Birth of Hindi film actress Bipasha Basu
Death anniversary / Death | Death / death
1989: Japanese emperor Michnomiya Hirohito died before and after World War II. (Born: 29 April 1901)
2000: Founder of Student Assistant Committee and freedom fighter Dr. Achyutrao Apte passed away
No comments:
Post a Comment