अशोक सराफ - (४ जून १९४७) मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत.. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला.
जागतिक दिवस
- १९४१ : राष्ट्र सेवादल दिवस.
- हुतात्मा दिन.
- विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
- सेना दिन : फिनलंड.
- स्वातंत्र्य दिन : टोंगा.
ठळक घटना/घडामोडी
- १०३९ : हेन्री तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.
- १७९२ : कॅप्टन जॉर्ज व्हॅनकूवरने प्युजेट साउंड हा अखात ग्रेट ब्रिटनच्या नावे जाहीर केला.
- १७९४ : ब्रिटिश सैन्याने हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिंस जिंकली.
- १८०४ : आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी.
- १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.
- १८७६ : न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
- १८७८ : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
- १९१२ : मॅसेच्युसेट्स कामगारांचा लघुत्तम पगार ठरवणारे पहिले अमेरिक राज्य झाले.
- १९२० : ट्रायानॉनचा तह.
- १९२८ : तैवानच्या राष्ट्राध्यक्ष झ्हाँग झुओलिनची हत्या.
- १९३९ : ज्यूंचे शिरकाण - युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली. यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
- १९४० : दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले.
- १९४२ : दुसरे महायुद्ध-मिडवेची लढाई सुरू.
- १९४३ : आर्जेन्टिनामध्ये लश्करी उठाव, रमोन कॅस्टियोची हकालपट्टी.
- १९४४ : अमेरिकेच्या हंटर किलर प्रकारच्या पाणबुड्यांनी जर्मनीची यु-५०५ ही पाणबुडी पकडली.
- १९४४ : दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याने रोम जिंकले.
- १९६७ : ब्रिटिश मिडलँड विमान कंपनीचे विमान कोसळले. ७२ ठार.
- १९७० : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७९ : घानामध्ये लश्करी उठाव.
- १९८९ : आयातोल्ला रुहोल्लाह खोमेनीच्या मृत्यूनंतर आयातोल्ला अली खामेनेई इराणच्या नेतेपदी.
- १९९४ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
- २००१ : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
जन्म/वाढदिवस
- १९४७ : अशोक सराफ, लोकप्रिय मराठी अभिनेते.
- १९९० : जेत्सुन पेमा वांग्चुक, भूतानाची राणी.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १९१८ : गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
- १९६२ : चार्ल्स विल्यम बीब, अमेरिकन निसर्गतज्ञ.
- १९९८ : डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ञ, शिक्षणतज्ञ.
Ashok Saraf - (June 4, 1947), Ashok Saraf, is a popular Marathi actor who has made his mark of acting in the Marathi film industry. Ashok Saraf, who has played the lead role in comedy films with Laxmikant Berde in Marathi films, is really a superstar in Marathi. He has also acted in several Hindi films along with Marathi films and reached his acting house through a series of 'Hum Panchayat' on the small screen of television.
World Day
- 1941: Nation Service Day
- Martyr day
- World Innocent Child and Attacked Day
- Army Day: Finland
- Independence Day: Tonga
Bold Events / Events
- 103 9: Henry the Third Holy Roman Emperor.
- 1792: Captain George Vancouver announces Puget Sound as Great Britain.
- 1794: British troops win Port-au-Prince, Haiti capital
- 1804: Charles Immanuel IV, who was distressed by his wife's death, stepped down. His brother Victor Immanuel Rajepadi
- 1862: American Civil War - Southern forces flee from Fort Pilo. North made a move on Memphis, Tennessee.
- 1876: The Transcendental Express, which runs from New York, arrives in San Francisco, after a 83-hour, 3-9-minute journey. It was the first passenger train to connect the US two arrows.
- 1878: Cyprus handed over to the United Kingdom by the Ottoman Empire.
- 1912: Massachusetts becomes the first US state to determine the lowest salary of workers.
- 1920: The Trianan's Fold
- 1928: Taiwan's President Zhang Zhuolin killed.
- 1939: Participation of Jews - 9,3 JEWS from Europe received SS. The US denied permission to St. Louis. The boat had returned to Europe because Cuba had refused to accept it earlier. Many of these passengers died in the Nazi persecution.
- 1940: Second World War - German army entered Paris
- 1942: World War II-The Battle of Midway continues.
- 1943: Lashkari uprising, raman casteo extortion in Argentina
- 1944: US Hunter Killer-type submarine caught Germany's U-505 submarine.
- 1944: Second World War - Buddy troops win Rome.
- 1967: British mid-plane plane's plane collapses. 72 killed
- 1970: Freedom from Tonga United Kingdom
- 1979: Leadership raids in Ghana.
- 1989: After Ayatollah Ruhollah Khomeini's death, Ayatollah Ali Khamenei becomes the leader of Iran
- 1994: West Indian cricketer Brian Lara has set a new record by scoring seven centuries in eight innings.
- 2001: The last King of Nepal, Gyanendra Rajyapada.
Birth / birthday
- 1947: Ashok Saraf, popular Marathi actor.
- 1990: Jetsun Pema Wangchuk, Queen of Bhutan.
Death anniversary
- 1918: Govind Vasudev Kanitkar, Marathi Literature.
- 1962: Charles William Beab, American Nissan
- 1998: Dr. Ashvin Dasgupta, historian, educationist
No comments:
Post a Comment