दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
६ जून दिनविशेष(June 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
जागतिक दिवस
-
ठळक घटना/घडामोडी
१६७४ – शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक.
जागतिक वन दिन.
१९८४ – इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदीरावर हल्ला चढविला.
ब्रायन लाराने फ़लंदाजीत ५०१ धावा काढून नविन विक्रम प्रस्थापित केला.
जन्म/वाढदिवस
१९०९ – प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
-
World Day
-
Bold Events / Events
1674 - Coronation at Shivrajaya's Raigad.
World Forest Day
1984: In the days of Indira Gandhi, the Sikh army attacked the Golden Temple with the help of the army to destroy the terrorists.
Brian Lara scored 501 runs in the batting to set a new record.
Birth / birthday
1909 - Birth of famous Marathi encyclopaedia Ganesh Rango Bhide
Death anniversary

No comments:
Post a Comment