Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, June 6, 2018

    Oneline Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 6 जून 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views


    English | इंग्लिश


    Marathi |मराठी

    राष्ट्रीय

    • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून 1 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत हे अभियान चालवले जाणार आहे - कृषी कल्याण अभियान.
    • हे मंत्रालय त्याच्या नवीन वित्तीय संस्थेची स्थापना करणार आहे, जी अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या प्रकल्पांना विशेष निधी पुरवेल - अन्न प्रक्रिया मंत्रालय.
    • या ठिकाणी 4-5 जून 2018 रोजी राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची 49 वी परिषद संपन्न झाली - नवी दिल्ली.
    • IAF ने या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानांना दीर्घ पल्ल्याच्या ‘मेटेओर’ क्षेपणास्त्राने सुसज्जित करण्याची योजना तयार केली - तेजस.

    आंतरराष्ट्रीय

    • या आशियाई देशामध्ये 148 वर्ष जुन्या ‘श्री कृष्णन’ या हिंदू मंदिराचे नूतनीकरण केले जात आहे - सिंगापूर.
    • 5 जूनला या विषयाखाली जागतिक पर्यावरण दिन पाळला गेला - बीट प्‍लास्टिक पॉल्‍यूशन.

    व्यक्ती विशेष

    • या अरब राष्ट्राचे पंतप्रधान हनी मल्की यांनी आपला राजीनामा दिला - जॉर्डन.
    • मलेशियामध्ये अॅटर्नी जनरल या पदावर प्रथमच नेमणूक करण्यात आलेल्या अल्पसंख्याक समुदायातील आणि भारतीय वंशीय व्यक्तीचे हे नाव आहे - टॉमी थॉमस.

    क्रिडा

    • ICC कसोटी क्रिकेट फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत या भारतीय खेळाडूने दुसरे स्थान मिळविले आहे - विराट कोहली.
    • ICC कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडचा हा खेळाडू पहिल्या स्थानावर आहे - जेम्स अँडरसन.
    • ICC कसोटी क्रिकेट फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत हा खेळाडू प्रथम स्थानी आहे - स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया).
    • या देशाच्या सरकारने राष्ट्रीय क्रिकेट मंडळ आपल्या ताब्यात घेऊन नव्या क्रिकेट निवड समितीची घोषणा केली - श्रीलंका.

    महाराष्ट्र विशेष

    • राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री असलेले राज्याच्या या आरोग्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला - डॉ. दीपक सावंत.
    • या शहरात कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मुंबई येथील टाटा न्यास यांच्या सहभागातून PPP तत्त्वावर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला गेला - चंद्रपूर.
    • महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांमध्ये कृषी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे - उस्मानाबाद, नंदूरबार, वाशिम आणि गडचिरोली

    सामान्य ज्ञान

    • UNEPच्या नेतृत्वात जागतिक पर्यावरण दिन या तारखेला पाळला जातो - जून.
    • जॉर्डन या अरब देशाची राजधानी हे शहर आहे - अम्मान.
    • या आग्नेय आशियामधील देशाची राजधानी क्वालालंपूर हे शहर आहे – मलेशिया.
    • ‎मलेशियाचे राष्ट्रीय चलन हे आहे - मलेशियन रिंगिट (MYR).
    • भारतात या साली ‘स्त्रीविरोधी असभ्य प्रदर्शन (प्रतिबंधक) अधिनियम’ लागू झाला – सन 1986.

    Hindi|हिंदी 


    राष्ट्रीय
    • केंद्र ने आकांक्षी जिलों में किसानों की सहायता के लिए यह अभियान शुरू किया - कृषि कल्याण अभियान
    • यह मंत्रालय खाद्य प्रसंस्करण क्षेत्र को फंड करने के लिए नई वित्तीय संस्था बनायेगा - खाद्य प्रसंस्करण मंत्रालय
    • इस मंत्रालय ने महिला अशिष्‍ट निरूपण (निषेध) अधिनियम (आईआरडब्‍ल्‍यूए), 1986 का दायरा बढ़ाने के लिए संशोधन का प्रस्‍ताव किया - महिला और बाल विकास मंत्रालय
    • चंडीगढ़ से इस शहर जाने के लिए हेलिकॉप्टर सेवा का हिमाचल प्रदेश के मुख्यमंत्री जयराम ठाकुर ने उद्घाटन किया है - शिमला
    • दो दिवसीय राज्‍यपाल और उप-राज्‍यपाल सम्‍मेलन 4 जून, 2018 को यहाँ शुरू हुआ था - राष्‍ट्रपति भवन
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश में स्‍थित 148 वर्ष पुराने हिंदू मंदिर का पुनरुद्धार किया गया - सिंगापुर
    व्यक्ति विशेष
    • इस देश के प्रधान मंत्री हानी मुल्की ने राजा अब्दुल्ला द्वितीय को अपना इस्तीफा सौंपा है - जॉर्डन
    • भारतीय मूल के वकील मलेशिया के नए अटॉर्नी जनरल बने हैं - टॉमी थॉमस
    • इस भाषा के उल्लेखनीय लेखक अरबिंद गुहा, जिन्हें उनके छद्म नाम ‘इंद्रमित्र’ द्वारा भी जाना जाता है, का निधन हो गया – बंगाली
    • इस फ्रेंच तैराक ने प्रशांत पार करने के रिकॉर्ड का प्रयास शुरू किया है - बेन लेकोमटे
    खेल
    • भारत इस देश को 3-0 से हराकर इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल टूर्नामेंटके फाइनल में पहुंचा है - केन्‍या
    सामान्य ज्ञान
    • एनटीपीसी लिमिटेड ने भारत के स्वच्छ आइकॉनिक प्लेस प्रोजेक्ट्स के तहत इस शहर में स्थित चारमीनार को अपनाया है - हैदराबाद
    • जॉर्डन की राजधानी है - अम्मान
    • सुखना झील इस शहर में स्थित है - चंडीगढ़
    • सो मोरिरी अथवा मोरिरी झील इस राज्य में स्थित है - जम्मू और कश्मीर
    • इस देश के नेशनल ऑर्किड गार्डन में एक ऑर्किड को ‘डेंडरोबियम नरेंद्र मोदी’ नाम दिया गया - सिंगापुर

    No comments:

    Post a Comment