Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, June 26, 2018

    June 26 in History | 26 जून दिनविशेष

    Views

    26 जून दिनविशेष ( June 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    ठळक घटना, घडामोडी


    १७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

    १८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.

    १९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

    १९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

    १९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

    १९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

    १९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

    १९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड (युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड) लावण्यास सुरूवात झाली.

    १९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

    १९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.

    १९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.

    २०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.


    जयंती/जन्मदिवस


    १६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.

    १७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)

    १८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)

    १८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)

    १८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)

    १८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)

    १८९२: अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)

    १९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)

    १९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.




    पुण्यतिथी/मृत्यू



    ३६३: रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.

    १८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.

    १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)

    १९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.

    २००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)

    २००४: भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)

    २००५: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९४८)




    June 26, daily special (June 26 in History) highlights the events, developments, birth (birthday), death (death anniversary, smrtidina) and the World Day.

    Highlights of events, activities


    1723 : Russian troops won the Azerbaijan capital of Baku. 

    181 9 : Bicycle been patented. 

    1 9 06 : The first Grand Prix motor racing competition was held. 

    1 9 9 5 : Johansson was a Swedish boxer ingemera all its heavy weight boxing world champion is. 

    1 9 60 : Somalia, the country received independence from the United Kingdom. 

    1 9 60 Madagascar country got independence from French. 

    1 9 68 : Balgandharv rangamandirace was inaugurated in Pune. 

    1 9 74 : Ohio Super marketamadhe objects on a bar code (Universal Product Code in the US) was beginning to cast. 

    1 9 77 : Elvis was the last public event preslica. 

    1 9 9 7: Boxer Muhammad Ali retired. 

    1 999 : Kings of Shivaji coin currency was worth the money. 

    2000 : p. Bandopadyay havaidalatila became the first woman Air Commodore.


    Anniversary / birthday


    16 9 4 : Birth of Swedish chemist George brand. 

    1730 : Birth of French astronomer Charles mesiara. (Death: April 12, 1817) 

    1824 : the birth of the English physicist William Thomson. (Death: December 17, 1 9 07) 

    1873 : Angelina Jolie and singer and dancer yeovarda alias Gauhar Jan was born. (Death: January 1 9 17 30) 

    1874 : Shahu Maharaj was born. (Death: May 6 9 22 1) 

    1888 : the birth of the famous singer and actor sangitanatya Narayan Shreepad Flamingos and Balgandharv. (Died July 15 1 9 67) 

    18 9 2 : American novelist Pearl S.. Buck was born. (Death: March 6 9 73 1) 

    1 9 14 : 74 persian they Shapoor Prime Minister Bakhtiar was born. (Death: August 6 99 1 1) 

    1 9 51: Born Australian cricketer Gary Gilmore.




    Death 



    363 : Roman Emperor Julian died. 

    1810 : Hot Air Balloon's sahasansodhaka Joseph-Michael montagolfara died. 

    1 9 43 : Nobel laureate biologist Carl lendstayanara died. (Born 14 June 1868) 

    1 9 80 : Govind journalist Moreshwar and Appa Blogger died. 

    2001 : Author and kathakathanakara spring and Purushottam alias. M. Kale died. (Born March 1 9 25 32) 

    2004 : Indian filmmaker Yash Johar's demise.(Born September 6, 1 9 9 2) 

    2005 : all-rounder Eknath Solkar died. (Born March 1 9 48 18)

    No comments:

    Post a Comment