27 जून दिनविशेष ( June 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
June 27 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day.
Bold incidents, events|ठळक घटना, घडामोडी
१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.
१९७७: जिबुटी देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
1950: The United States decides to send its troops to the Korean War.
1954: The first electric center in the world running on nuclear power, Moskovskaya began at Obninsk.
1977: Djibouti became independent from France.
1991: Yugoslavia invaded Slovenia.
1996: Economist. Ra Pendse honored Maharashtra Chamber of Commerce
Birth Anniversary | जयंती/जन्मदिवस
१४६२: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५)
१५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे१५७४)
१८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.
१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)
१८९९: पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)
१९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)
१९३९: संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)
1462: King Louis (12th) of France was born. (Death: 1 January 1515)
1550: The Birth of King Charles (ninth) of France. (Death: 30 May 1574)
1838: Bengali novelist, poet, writer and journalist, Bankim Chandra Chattopadhyay was born. (Death: 8 April 1894)
1864: Birth of Divine Weekly Editor Shivram Mahadev Paranjape (Death: 27 September 1929)
1869: Birth of German zoologist Hans Spamman, Nobel Prize Winner.
1875: Dattatreya Kondo Ghate alias Kavi Dutt was born (Death: 13 March 1899)
1880: The first person, social activist Helen Keller, who got an Art Bachelor's degree despite being blind-minded, was born. (Death: 1 June 1968)
1899: Founder of Pan American World Airways, Juan Peppe was born. (Death: 3 April 1981)
1917: An aggressive left-handed batsman Khandu Rangnekar was born. (Death: 11 October 1984)
1939: Birth of composer Rahul Deva Burman and Panchamada. (Death: 4 January 1994)
1962: Indian-Canadian businessman Sunanda Pushkar was born. (Death: 17 January 2014)
Death | पुण्यतिथी/मृत्यू
१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.१८३९: सिख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
१९९६: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०९)
१९९८: सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
२०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.
२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णन कंत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल१९१४)
1708: Senapati Dhanaji Jadhav of Maratha empire died
1839: Rakt Singh, founder of Sikh Empire, died. (Born November 13, 1780)
1996: James Bond craft producer Albert R. Broccoli passes away. (Born 5 April 190 9)
1998: Homi J., the first governor of Sikkim. H. Taleir Khan passed away. (Born 9 February 1917)
2000: Educationist and Characterist Dr. NO Gokhale passes away
2002: 10th Vice President of India Krishnan Kant dies (Born 28 February 1927)
2008: Field Marshal Sam Manekshaw passes away. (Born 3 April 1914)
No comments:
Post a Comment