Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, May 4, 2018

    May 4 in History | 4 मे दिनविशेष

    Views
    जागतिक दिवस
    कोळसा कामगार दिन
    जागतिक अस्थमा दिन.
    स्मृती दिन : नेदरलँड्स.
    युवा दिन : चीन.
    स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.
    ठळक घटना/घडामोडी
    १९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
    १९३० : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
    १९९५ : ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
    जन्म/वाढदिवस
    श्रीनृसिंह जयंती
    ११३४ : महात्मा बसवेश्वर.
    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
    १७९९ : टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.
    १९८० : प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक.

    No comments:

    Post a Comment