Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, April 10, 2018

    १० एप्रिल दिनविशेष

    Views
    सामुएल हानेमान - (१० एप्रिल १७५५ - २ जुलै १८४३) हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला.

    जागतिक दिवस
    भूमी अभिलेख दिन: महाराष्ट्र.

    ठळक घटना/घडामोडी

    १९०६: द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.
    १९४४: हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.
    २०१०: रशियातील स्मोलेन्स्क शहरातील विमानतळावर उतरत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व इतर अनेक उच्चाधिकार्‍यांसह ९७ व्यक्ती ठार.
    जन्म/वाढदिवस

    १३८९: कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राज्यकर्ता.
    १६५१: एह्रेनफ्रीड वॉल्थर फॉन त्शिर्नहौस, जर्मन गणितज्ञ.
    १७५५: सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक
    १७९४: मॅथ्यू पेरी, अमेरिकन दर्यासारंग.
    १८२९: विल्यम बूथ, साल्व्हेशन आर्मीचा संस्थापक.
    १८८०: मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
    १८९४: घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
    १९०७: मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
    १९१७: रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
    १९३१: किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
    १९३२: ओमर शरीफ, इजिप्तचा चित्रपटअभिनेता.
    १९५१: स्टीवन सीगल, अमेरिकन चित्रपटअभिनेता.
    १९८४: मँडी मूर, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.
    १९८८: हेली ज्योएल ऑस्मेंट, अमेरिकन चित्रपटअभिनेता.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    २०१८: रॉबर्ट एडवर्डस्‌, ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्रज्ञ


    No comments:

    Post a Comment