एक पंक्ति में जी के / Online -Gk / एका ओळीत-जी के १० एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- 8वें थियेटर ओलंपिक का समापन इस शहर में हुआ है - मुंबई
- कौशल विकास निदेशालय (डीएसडी) के माध्यम से पीएमकेवीवाई के राज्य घटक को कार्यान्वित करने वाला उत्तर पूर्व का पहला राज्य - त्रिपुरा
- इस राज्य की सरकार ने बंगाली सिनेमा के 100 साल पूरा होने पर समारोह के आयोजन के लिए समिति बनाई है - बंगाल
- इस देश ने उत्तर कोरिया के लिए उन 32 वस्तुओं के निर्यात पर प्रतिबंध लगा दिया है जिनका ‘दोहरा उपयोग’ बड़े पैमाने पर विनाश करने वाले हथियारों के विकास में किया जाता है - चीन
- इस देश में जल, पर्यावरण और जलवायु परिवर्तन पर सम्मेलन आयोजित होगा - नेपाल
- इस देश ने स्टेम कोशिकाओं को विकसित करने के लिए एक नयी विधि विकसित की है - चीन
- इक्वेटोरियल गिनी का दौरा करने वाले पहले भारतीय राष्ट्रपति हैं - रामनाथ कोविंद
- यह बंगाली सिनेमा के 100 साल पूरे होने का जश्न मनाने के लिए बने पैनल का नेतृत्व करेंगे - गौतम घोष
- राष्ट्रमंडल खेल 2018 की पदकतालिका के शीर्ष पर यह देश है - ऑस्ट्रेलिया
- इस खिलाड़ी ने राष्ट्रमंडल खेलों की 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धा में नये रिकार्ड के साथ स्वर्ण पदक जीता है - जीतू राय
- ये कोशिकाएं अन्य प्रकार की कोशिकाओं में बदलने की संभावना को बनाए रखते हुए स्वयं ही नवीनीकृत या मल्टीप्लाई हो सकती हैं - स्टेम कोशिकाएं
- अंतर्राष्ट्रीय रोमा दिवस इस तारीख को मनाया जाता है - 8 अप्रैल
इंग्लिश
National
- The 8th Theatre Olympics was concluded in – Mumbai
- The first state in the North East to implement the state component of PMKVY through Directorate of Skill Development (DSD) – Tripura
- State govt. forms committee to commemorate 100 years of Bengali cinema - West Bengal
International
- The country has banned exports to North Korea of 32 dual-use items that can be applied in the development of weapons of mass destruction – China
- The country is organizing a three day event of Conference on Water, Environment and Climate Change – Nepal
- The country has developed Novel method to generate stem cells developed - China
Person In News
- The First-ever Indian head to visit Equatorial Guinea – Ram Nath Kovind
- He will head the Panel for to commemorate 100 years of Bengali cinema - Goutam Ghose
Sports
- The country on the top of the medal tally of Common Wealth Games 2018 – Australia
- The India Player has claimed the gold medal in men's 10 meter air pistol event at the Common Wealth Games 2018 – Jitu Rai
General Knowledge
- Cells that can self-renew or multiply while maintaining the potential to develop into other types of cells – Stem Cells
- Every year International Roma Day is celebrated on - April 8
मराठी
राष्ट्रीय
- या भारतीय शहरात आठव्या ‘आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिक’ चा समारोप झाला - मुंबई.
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) कार्यक्रम राबविणारा ईशान्य भारतातला हा पहिला राज्य आहे - त्रिपुरा.
आंतरराष्ट्रीय
- राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे या आफ्रिकेच्या राष्ट्राला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती बनले - इक्वेटोरीयल गिनी (विषवृत्तीय गिनी).
- भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना इक्वेटोरीयल गिनी सरकारने या देशाच्या सर्वोच्च गैर-नागरिक सन्मानाने गौरवले - कोंडेकोरॅसीयन.
- चीनने दुहेरी वापर होऊ शकणार्या अश्या 32 वस्तूंच्या या देशाकडे होणार्या निर्यातीवर बंदी घातली आहे - उत्तर कोरिया.
- या शहरात 'जल, पर्यावरण आणि हवामान बदल: ज्ञान सामायिकरण आणि भागीदारी' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली - काठमांडू, नेपाळ.
- या देशाच्या शास्त्रज्ञांनी दोन रसायनांच्या मिश्रणामधून एक अशी अभिनव पद्धत विकसित केली आहे, जे स्टेम सेल्सच्या विकासासाठी मदत करते - चीन.
- या दिवशी जगाच्या विविध भागात ‘आंतरराष्ट्रीय रोमा दिन’ पाळण्यात आला - 8 एप्रिल 2018.
- BFA ‘आशियाई स्पर्धात्मकता अहवाल 2018’ अनुसार आशियात हा सर्वात स्पर्धात्मक राष्ट्र ठरला आहे - सिंगापूर.
क्रिडा
- गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल खेळ 2018 मध्ये भारतीय महिला संघाने टेबल टेनिस (महिला सांघिक) चे हे पदक प्रथमच जिंकले – सुवर्णपदक.
- राष्ट्रकुल खेळ 2018 मध्ये भारतीय नेमबाजाने पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले - जितू राय.
चर्चेत असलेली व्यक्ती
- बंगाली चित्रपटसृष्टीचे 100 वर्षे चिन्हांकित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे नेतृत्व ही व्यक्ती करीत आहे - दिग्दर्शक गौतम घोष.
- नेपाळच्या ह्या पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या परदेशी दौरासाठी भारताची निवड केली - के. पी. शर्मा ओली.
सामान्य ज्ञान
- हे RBI द्वारा प्रस्तुत केले गेलेले एक गुणात्मक साधन आहे, ज्याअंतर्गत बँकांचे वित्तीय आरोग्य कायम चांगले राखण्यासाठी कमकुवत बँकांवर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाते आणि त्यांना अत्याधिक नुकसानीपासून वाचविण्यात येते - त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA).
- या साली RBI गव्हर्नर बिमल जलान यांच्या कार्यकाळात भारतात प्रथमच त्वरित सुधारात्मक कार्यवाही (PCA) प्रस्तुत केले गेले - सन 2002.
- या साली ग्रीसच्या डेल्फाई शहरात प्रथम आंतरराष्ट्रीय रंगभूमी ऑलंपिक आयोजित करण्यात आले होते - सन 1995.
- नेपाळचे हे राष्ट्रीय चलन आहे – नेपाळी रुपया.
- आंतरराष्ट्रीय रोमा दिन या तारखेला दरवर्षी साजरा करतात - 8 एप्रिल.
- बोआओ एशिया मंच (BFA) याची निर्मिती जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या संकल्पनेवरून 2001 साली या देशाकडून करण्यात आली - चीन.
No comments:
Post a Comment