Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, April 25, 2018

    २५ एप्रिल दिनविशेष | April 25 in History |२५ अप्रैल दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस


    • ऍन्झाक दिन: ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
    • क्रांती दिन: पोर्तुगाल.
    • फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन): इटली.
    • ध्वज दिन: फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.
    • जागतिक मलेरिया दिन.

    ठळक घटना/घडामोडी


    • १६०७: ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
    • १७९२: क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
    • १८२९: चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
    • १८४६: मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
    • १८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी.
    • १८६१: एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन यांचा जन्म.
    • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
    • १८९८: अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
    • १९०१: अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.
    • १९१५: पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
    • १९२६: ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
    • १९७४: पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
    • १९८३: अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
    • १९८६: म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
    • २००५: जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.
    • २०१५: नेपाळची राजधानी काठमांडू शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.

    जन्म/वाढदिवस


    • ३२: मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.
    • १२१४: लुई नववा, फ्रांसचा राजा.
    • १२२८: कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.
    • १२८४: एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.
    • १५४५: यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.
    • १५९९: ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.
    • १८७४: गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ११८५: अंतोकु, जपानी सम्राट.
    • १२९५: सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.
    • १३४२: पोप बेनेडिक्ट बारावा.
    • १६०५: नरेस्वान, सयामचा राजा.
    • १६४४: चॉँगझेंग, चीनी सम्राट.
    • १८४०: सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
    • २००५: स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी, अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.

    No comments:

    Post a Comment