Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, April 17, 2018

    टीबी संकट के उपेक्षित समाधान: शोध | The neglected solutions to TB crisis। “द निगलेक्टेड सोल्यूशन्स टु TB क्रायसेस”: एक शोधनिबंध

    Views

    करेंट अफेयर्स १७ एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी




    हिंदी

    टीबी संकट के उपेक्षित समाधान: शोध
    क्षय रोग (टीबी) एक वैश्विक बीमारी है। यह दुनिया भर में मौत का प्रमुख संक्रामक कारण है। डब्ल्यूएचओ के अनुसार, दुनिया की आबादी का एक तिहाई भाग माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस (एम.टी.बी.) से संक्रमित है, यह टीबी का एक प्रमुख कारण बनता है। हर साल, 10.4 मिलियन लोग इस बीमारी की चपेट में आ जाते हैं और 1.7 मिलियन लोग मर जाते हैं।
    यह आर्थिक तबाही के लिए जिम्मेदार है। यह परिवारों, समुदायों और यहां तक कि पूरे देश को अपने जाल में फंसा सकती है।
    टीबी क्या है?
    • क्षयरोग, एमटीबी या टीबी (tubercle bacillus का लघु रूप) एक आम और कई मामलों में घातक संक्रामक बीमारी है जो माइक्रोबैक्टीरिया, आमतौर पर माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस के विभिन्न प्रकारों की वजह से होती है।
    • क्षय रोग आम तौर पर फेफड़ों पर हमला करता है, लेकिन यह शरीर के अन्य भागों को भी प्रभावित कर सकता हैं।
    • यह हवा के माध्यम से तब फैलता है, जब वे लोग जो सक्रिय टीबी संक्रमण से ग्रसित हैं, खांसी, छींक, या किसी अन्य प्रकार से हवा के माध्यम से अपना लार संचारित कर देते हैं।
    • ज्यादातर संक्रमण स्पर्शोन्मुख और भीतरी होते हैं, लेकिन दस में से एक भीतरी संक्रमण, अंततः सक्रिय रोग में बदल जाते हैं, जिनको अगर बिना उपचार किये छोड़ दिया जाये तो ऐसे संक्रमित लोगों में से 50% से अधिक की मृत्यु हो जाती है।
    विश्व भर में परिदृश्य: डब्ल्यूएचओ रिपोर्ट 2016
    • वर्ष 2016 में, दुनिया भर में अनुमानित 10.4 मिलियन नए टीबी के मामले थे।
    • सात देशों में विश्व भर के टीबी रोग का कुल भार का 64% है, जबकि भारत में टीबी रोगियों की अधिकतम संख्या है। भारत के बाद इंडोनेशिया, चीन, फिलीपींस, पाकिस्तान, नाइजीरिया और दक्षिण अफ्रीका का स्थान आता है।
    • रिपोर्ट के अनुसार, भारत में, अनुमानित 27.9 लाख मरीजों को 2016 में टीबी रोग था और इस समयावधि में 4.23 लाख लोगों की इस बीमारी से मृत्यु हो गयी थी।



    इंग्लिश

    The neglected solutions to TB crisis
    Tuberculosis (TB) is a global disease. It is the leading infectious cause of death worldwide. According to WHO; 1/3 of the world’s population are infected with Mycobacterium tuberculosis (M.tb), that causes the TB. Every year, 10.4 million fall ill and 1.7 million die from it.
    It is responsible for economic devastation and the cycle of poverty and illness that entraps families, communities and even entire countries. Amongst the most vulnerable are women, children and those with HIV/AIDS.
    What is TB?
    • It is a bacterial infection that can spread through the air.
    • It is most found in lungs but can also be found in any organ in the body.
    • It is a communicable disease. When a person sneezes or coughs it can be transmitted to another person.
    • The bacillus that causes the disease is called Mycobacterium Tuberculosis (M.tb).
    • The body’s immune system may restrain the disease, but it doesn’t destroy it.
    Scenario World over: WHO Report 2016
    • In 2016, there were an estimated 10.4 million new TB cases worldwide. 
    • Seven countries accounted for 64% of the total burden, with India having the maximum number of TB patients, followed by Indonesia, China, Philippines, Pakistan, Nigeria and South Africa, the report said.
    • According to the report, in India, an estimated 27.9 lakh patients were suffering from TB in 2016 and up to 4.23 lakh patients were estimated to have died during the year. 






    मराठी


    “द निगलेक्टेड सोल्यूशन्स टु TB क्रायसेस”: एक शोधनिबंध

    जोआन लिऊ आणि पॉल फार्मर यांचा “द निगलेक्टेड सोल्यूशन्स टु TB क्रायसेस” हा शोधनिबंध अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. क्षयरोगाच्या संकटाचा संक्षिप्त आढावा या अहवालात त्यांनी स्पष्ट केला आहे.
    ठळक बाबी
    • जरी क्षयरोग कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करू शकतो, तरी शरणार्थी शिबिरांत, झोपडपट्ट्या आणि तुरुंगांसारख्या ठिकाणी असंतुलितपणे दुर्लक्षित आणि संवेदनशील लोकसंख्येवर त्याचा प्रतिकूल परिणाम आढळून येतो आहे. 2016 साली 10.4 दशलक्ष लोकांना या रोगाची लागण झाली. यावर्षी क्षयरोगाने जवळजवळ 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज आहे, कारण ते गरीब आहेत आणि त्यांना उपचार परवडण्याजोगा नाही.
    • क्षयरोगशी लढा देण्यासाठी आपल्याकडे उपचार आहे, परंतु बहू-औषधी प्रतिरोधक (MDR) क्षयरोग हा एक गंभीर धोका आहे, ज्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. MDR-क्षयरोग हा हवेनी पसरतो आणि अगदी सहज पसरतो. त्यावर सध्याच्या उपचारामध्ये विषारी औषधांचा एक निश्चित उपचार घ्यावा लागतो.
    • क्षयरोगासाठी उपचार पर्याय काही दशकांपासून क्वचितच उत्क्रांत झाले आहेत. HIV/एड्स आणि हेपॅटायटीस सी या रोगांमधील वाढत्या संशोधन आणि विकासाने क्षयरोगासाठी संशोधन आणि विकास खूपच मागे पडला आहे.
    • गेल्या 50 वर्षांनंतरही क्षयरोगासाठी एकही नवीन औषध विकसित केले गेले नाही. मात्र ‘बेडाक्युलाइन’ आणि ‘डेलामनाईड’ या दोन औषधांना तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. आतापर्यंत या नव्या औषधांनी लोकांच्या गरजेच्या तुलनेत फक्त 5% रुग्णांना फायदा झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चार वर्षांनंतरही केवळ 1247 रुग्णांना ‘डेलामनाईड’ औषध दिले गेले.
    • क्षयरोगाने ग्रसित 17 देशांमध्ये नवीन औषधांचा वापर वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने ‘एंड टीबी’ पुढाकाराचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमामधून 2022 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने क्षयरोगाच्या संकटाबाबत पहिली उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे.
    • आतापर्यंत एकत्रित केलेले पुरावे सूचित करतात की, जेव्हा नवीन औषधे वापरली जातात तेव्हा क्षयरोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये बरे होण्याची शक्यता वाढते आणि ते लवकर बरे होतात.
    सल्ला - नव्या उपचार पद्धती विकसित होईपर्यंत, क्षयरोगग्रस्त देशांच्या सरकारांनी त्यांच्याकडे असलेल्या साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अधिकाधिक प्रमाणात ‘बेडाक्युलाइन’ आणि ‘डेलामनाईड’ या दोन नवीन औषधांसाठी प्रवेश वाढवावा.
    भारतामधली परिस्थिती आणि उपाययोजना
    • जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते.
    • भारतात जवळजवळ 92% इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे. भारतात वर्षभरात सुमारे 18 लाख लोकांना क्षयरोग (3-4 रूग्णांचा मृत्यू) होतो.
    • केंद्र शासन क्षयरोगाच्या जलद व गुणवत्तापूर्ण निदानासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक याप्रमाणे एका वर्षात 500 हून अधिक CBNAAT यंत्र रुग्णालयाला देत आहे.
    • औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी नवीन क्षयरोगाविरोधी औषध “बेडाक्युलाइन” सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोगासंबंधी खाजगी डॉक्टर शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
    24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक - ‘TB बॅसीलस’ – या जिवाणूचा शोध लागला. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस जीवाणूमुळे होतो. क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णास DOTS प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.


    No comments:

    Post a Comment