एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ८ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- भारतीय पशु कल्याण बोर्ड (एडब्ल्यूबीआई) का मुख्यालय चेन्नई से इस राज्य के फरीदाबाद जिले के बल्लभगढ़ में स्थानांतरित कर दिया गया है - हरियाणा
- भारत-अमेरिका ने संयुक्त रूप से इस स्थान पर एम 777 अल्ट्रा लाइट लाइट हॉवित्जर तोप का परीक्षण किया - पोखरण
- इम्प्रिंट-II के अंतर्गत अगले दो वर्षों में विज्ञान व प्रौद्योगिकी में शोध के लिए इतने करोड़ रुपये दिए जाएंगे - 1000 करोड़
- इस शहर में भारत की पहली हेली टैक्सी सेवा शुरू की गई - बेंगलुरू
- नितिन गडकरी ने राजमार्ग का इस्तेमाल करने वालों के लिए यहाँ पर एक मोबाइल ऐप और टॉल फ्री आपात नंबर जारी किया - दिल्ली
- साइबर सिक्योरिटी एजेंसियों ने इस नाम का एक नए मॉलवेयर का पता लगाया है - सपोशी
- यह देश अपनी सैन्य शक्ति की वजह से वैश्विक सूचकांक में सबसे ऊपर है - अमेरिका
- यह स्कॉटलैंड यार्ड के नये आतंकवाद निरोधक प्रमुख नियुक्त किये गए - नील बसु
- वयोवृद्ध ओडिया फिल्म अभिनेता जिनका हाल ही बालाशोर में निधन हो गया है - सरत मोहंती
- वह त्रिपुरा के अगले मुख्यमंत्री होंगे - बिप्लब देब
- ट्रम्प के इस शीर्ष आर्थिक सलाहकार ने इस्तीफा दे दिया है - गैरी कॉन
- अफगानिस्तान का यह खिलाड़ी अंतरराष्ट्रीय क्रिकेट के इतिहास में सबसे कम उम्र का कप्तान बन गया है - राशिद खान
- इस देश ने 10-एम एयर पिस्टल मिश्रित टीम स्पर्धा में स्वर्ण पदक जीता है - भारत
- इस पूर्व ऑस्ट्रेलियाई टेस्ट ओपनर ने अपने सन्यास की घोषणा की - एड कोवान
- भारतीय पशु कल्याण बोर्ड की स्थापना इस वर्ष में हुई थी - 1962
- चीन ने मानव निर्मित अंतरिक्ष कार्यक्रम की शुरुआत इस वर्ष में की थी - 1992
इंग्लिश
National
- Animal welfare board headquarters has been shifted from Chennai to – Ballabhgarh, Haryana
- India- US jointly test fired M777 Ultra- light howitzers in – Pokhran
- Govt. has sanctioned a fund for IMPRINT India Phase-II program of – Rs 1000 crore
- India’s first helitaxi service is launched in –Bengaluru
- Union Minister for Road Transport & Highways, Nitin Gadkari will launch a mobile App and Toll-free Emergency number for Highway in - New Delhi
- The state CM plans to launch 'federal front' on April 27 -Telangana
International
- Cyber agencies detected new malware threat named – Saposhi
- The country is ranked top on a global index for its military strength - USA
Person In News
- He is the First person of Asian heritage being appointed as Scotland Yard’s Counterterrorism Chief – Neil Basu
- The Veteran Odia film actor, has passed away in Balasore – Sarat Mohanty
- He will be the next Chief Minister of Tripura - Biplab Deb
- Trump's top economic advisor resigned - Gary Cohn
Sports
- The player from Afghanistan has become the youngest captain in international cricket history – Rashid khan
- India loses opening match against Sri Lanka by - Five wickets
- The country has bagged Gold in 10-m Air Pistol Mixed team event – India
- Former Australia Test opener announced his retirement - Ed Cowan
General Knowledge
- The Animal Welfare Board of India was established in - 1962
- China initiated the manned space programme in - 1992
मराठी
राष्ट्रीय
- भारतीय पशू कल्याण मंडळाचे (AWBI) नवे मुख्यालय या शहरात आहे – बल्लभगड (हरियाणा).
- अलीकडेच आढळलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाला आपल्या ताब्यात घेणार्या नवीन मालवेअरचे हे नाव आहे - सापोशी.
- भारतात पहिली हेलीटॅक्सी सेवा या शहरात सुरू करण्यात आली आहे - बंगळुरू.
- या देशात निर्मित 155 मिलिमिटर M777 अल्ट्रा-लाईट हॉवित्झर तोफेची चाचणी पोखरण येथे घेतली गेली - अमेरिका.
- देशात शोध व संशोधन तसेच अभिनवता यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांतर्गत 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला - IMPRINT-IIभारत.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने महामार्ग वापरणार्या लोकांसाठी हा टॉल फ्री मदत क्रमांक सुरू केला – 1033.
- रेल्वेच्या या क्षेत्रीय विभागाने गुंटाकल विभागामधील ‘चंद्रगिरी’ स्थानकावर सर्व महिला कर्मचार्यांची नियुक्ती केली - दक्षिण मध्य.
आंतरराष्ट्रीय
- हा देश आपल्या सैन्य शक्तीच्या बाबतीत वैश्विक निर्देशांकात सर्वाधिक आहे – अमेरिका.
- भारताकडून सौर ऊर्जा उपकरणांच्या व्यापारात WTO च्या नियमांचे उल्लंघन होत आहे असा दावा या देशाने केलेला आहे – अमेरिका.
- भारत आणि रशिया यांच्यातील राजकीय संबंधांच्या यशस्वी 70 वर्षाच्या स्मृतीत या ठिकाणी 'व्हिजन फॉर फ्युचर' कार्यक्रम आयोजित करण्यात आला - नवी दिल्ली.
- आंतरराष्ट्रीय महिला दिन 2018 याची ही संकल्पना आहे - द टाइम इज नाऊ: रूरल अँड अर्बन अॅक्टिविस्ट्स ट्रान्सफॉर्मिंग विमेन्स लाईव्हज.
क्रीडा
- अफगानिस्तानचा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक कमी वयाचा कर्णधार ठरला – राशिद खान.
- या देशाने 10 मीटर एयर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले – भारत.
- या पूर्व ऑस्ट्रेलिया प्रदेशातल्या कसोटी क्रिकेट खेळाडूने आपली निवृत्ती जाहीर केली – एड कोवान.
चर्चेत असलेली व्यक्ती
- या जेष्ठ विनोदी ओडिया अभिनेत्याचे बालाशोरमध्ये निधन झाले – शरत मोहंती.
- ही व्यक्ती त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री बनणार – बिप्लबदेब.
- अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या या मुख्य आर्थिक सल्लागाराने राजीनामा दिला – गॅरी कॉन.
- या देशात भारतीय वंशाचे अधिकारी नील बसू यांना देशाच्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले – ब्रिटन (स्कॉटलंड यार्ड).
महाराष्ट्र विशेष
- महाराष्ट्रातील या दोन महिलांची निवड केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017 साठी दिल्या जाणार्या ‘नारी शक्ती’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी करण्यात आली - डॉ. सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला बळवंत आपटे.
- या राजकीय नेत्याचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले - देवेंद्र भुजबळ.
- 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेने ही जागतिक स्तरावर गाजणारी रेल्वे रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुंबईहून पुण्याला नेण्याचा उपक्रम राबवविणार आहे - डेक्कन क्वीन.
सामान्य ज्ञान
- भारत सरकारने या सालापासून ‘नारी शक्ती पुरस्कार’ देण्याचे सुरू केले – सन 1999.
- 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून या दिवशी “आंतरराष्ट्रीय महिला दिन” पहिल्यांदा साजरा केला - 8 मार्च.
- जिनेव्हा (स्वीत्झर्लंड) येथे मुख्यालय असलेल्या जागतिक व्यापार संघटना (WTO) अधिकृतपणे या साली कार्यरत झाले – सन 1995 (1 जानेवारी).
- भारतीय पशू कल्याण मंडळ (AWBI) याची या साली ‘पशू विरोधी क्रुरता प्रतिबंधक अधिनियम-1960’ अंतर्गत स्थापना करण्यात आली – सन 1962.
- या साली ‘NIC कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT)’ या अभिनव उपक्रमाची भारतात सुरुवात झाली – सन 2017 (11 डिसेंबर).
No comments:
Post a Comment