Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, March 4, 2018

    ४ फेब्रुवारी दिनविशेष

    Views

    पंडित भीमसेन जोशी - (४ फेब्रुवारी १९२२ - २४ जानेवारी २०११) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.



    • जागतिक कर्करोग दिवस.



    ठळक घटना/घडामोडी

    • ३६२: रोमन सम्राट ज्यूलियनने सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.

    • १७८९: जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.

    • १९४४:‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.

    • १९४८: श्रीलंकेस युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

    • १९८८: रशियाने नेहरु फ़ुटबॉल चषक जिंकला.



    जन्म/वाढदिवस

    • १९२२: स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.



    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    • १६७०: नरवीर तानाजी मालुसरे.

    • १९०६: क्लाईड विल्यम टॉमर्बॉ, प्लुटो हा ग्रह शोधणाऱ्या.

    No comments:

    Post a Comment