Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, March 16, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १६ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १६ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • प्रधान मंत्री ने इस वर्ष तक टीबी को समाप्त करने का अभियान चलाया है - 2025
    • भारतीय वायु सेना के विमान C-17 ग्लोबमास्टर ने इस राज्य के टूटिंग एडवांस्ड लैंडिंग ग्राउंड पर लैंडिग की - अरुणाचल प्रदेश
    • सरकार ने आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात और इस राज्य में एचटी कॉटन की अवैध खेती की जांच के लिए एक समिति गठित की है - महाराष्ट्र
    • टीटीवी धिनाकरण ने एक नई पार्टी शुरू की है - अम्मा मक्कल मुनेत्र कज़गम
    अंतर्राष्ट्रीय
    • विश्‍व उपभोक्‍ता अधिकार दिवस 2018 की थीम है - मेकिंग डिजिटल मार्केट प्लेसेस फेयरर
    • राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने इस देश में अपने दौरे के तीसरे दिन विश्व हिंदी सचिवालय इमारत का उद्घाटन किया - मॉरिशस
    • 14 मार्च को केंद्रीय मंत्रिमंडल ने इस देश के साथ 4 समझौता ज्ञापनों पर हस्ताक्षर करने को मंजूरी दी - ईरान
    व्यक्ति विशेष
    • इन स्लोवेनियाई प्रधान मंत्री ने इस्तीफा दे दिया है - मिरो सरार
    • फर्ज़ी जन्मतिथि को लेकर नेपाल के इस मुख्य न्यायाधीश बर्खास्त किया गया - गोपाल पाराजुली
    खेल
    • भारत ने बांग्लादेश को इतने रन से हराकर निधास ट्रॉफी टी-20 ट्राई सीरीज के फाइनल में प्रवेश कर लिया है - 17 रन
    सामान्य ज्ञान
    • सर्वप्रथम इस वर्ष में उपभोक्ता अधिकार दिवस मनाने की शुरूआत कंज्यूमर्स इंटरनेशनल नाम की संस्था ने की थी - 1983
    • विश्‍व उपभोक्‍ता अधिकार दिवस इस तारीख को मनाया जाता है - 15 मार्च
    • बायोमेडिकल रिसर्च के सूत्रीकरण, समन्वय करने और इसे बढ़ावा देने के लिए भारत का सर्वोच्च निकाय जोकि दुनिया की सबसे पुरानी और सबसे बड़ी चिकित्सा अनुसंधान संस्थाओं में से एक है - भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आईसीएमआर)


    इंग्लिश

    National

    • PM launched a campaign to eradicate TB by – 2025
    • The Indian Air Force’s (IAF) largest transport aircraft – C-17 Globemaster made a historic landing in – Arunachal Pradesh
    • The government has constituted a committee to investigate into illegal cultivation of HT cotton in 4 states, Andhra Pradesh, Telangana, Gujarat and – Maharashtra
    • TTV Dhinakaran has launched a party - Amma Makkal Munnetra Kazhagam

    International

    • Theme for the World Consumer Rights Day for the year 2018 is - Making Digital Marketplaces Fairer
    • President Kovind inaugurated World Hindi Secretariat building in – Mauritius
    • India has signed 4 MoUs in the field of agriculture, allied sectors, health and Medicine with – Iran
    • The country has expels 23 Russian diplomats over ex-spy's poisoning - Britain

    Person In News

    • Slovenian Prime Minister has resigned - Miro Cerar
    • Nepal Chief Justice has been sacked for faking birth dates - Gopal Parajuli

    Sports

    • India reach Twenty20 tri-series final with a over Bangladesh by – 17 Runs

    General Knowledge

    • The apex body in India for the formulation, coordination and promotion of biomedical research, is one of the oldest and largest medical research bodies in the world - Indian Council of Medical Research
    • Every year World Consumer Rights Day is observed on – 15 March
    • The first World Consumer Rights Day was observed in - 1983


    मराठी

    राष्ट्रीय

    • या व्यक्तीच्या हस्ते भारतामधून सन 2025 पर्यंत क्षयरोगाच्या (TB) निर्मुलनासाठी एका मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
    • भारतीय वायुदलाच्या या सर्वात मोठ्या परिवहन विमानाचे प्रथमच अरुणाचल प्रदेशच्या तुतिंगमधील एडवांस्ड लँडिंग ग्राउंडवर आगमन झाले - C-17 ग्लोबमास्टर.
    • देशामधील या चार राज्यांत हर्बीसाईड टॉलेरंट (HT) किंवा BG-III कापसाच्या अवैध लागवडीची चौकशी करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाने एक ‘क्षेत्र निरीक्षण व वैज्ञानिक मूल्यांकन समिती (FISEC)’ स्थापन केली - आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र.
    • मजलिस पार्क ते आनंद विहार पर्यंत बनलेली दिल्ली मेट्रो रेल महामंडळ (DMRC) ची ही मार्गिका सुरू करण्यात आली - पिंक लाइन.
    • भारतीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी या देशाला कृषी व यांत्रिकीकरण क्षेत्रात विकासासाठी $80 दशलक्षची मदत देण्याचा निर्णय घेतला – मादागास्कर.
    • ऊकला कंपनीच्या अहवालानुसार, इंटरनेट ब्रॉडबॅंड स्पीडच्या बाबतीत हे शहर अग्रस्थानी आहे – चेन्नई(32.67 Mbps).  
    • केंद्र सरकारने ग्रामीण भागात प्रत्येकी 2 मेगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे जाळे उभे करण्यासाठी ही योजना तयार करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे - किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाअभियान (कुसूम).

    आंतरराष्ट्रीय

    • या देशाने देशातील रशियाच्या 23 राजनैतिकांना निलंबीत केले आणि देशाशी उच्च स्तरीय संपर्क देखील तोडला – ब्रिटन.
    • 15 मार्च रोजी या विषयाखाली ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा झाला - मेकिंग डिजिटल मार्केटप्लेसेस फेअरर.
    • या भारतीय संस्थेला ‘आंतरराष्ट्रीय कोचोन पुरस्कार 2017’ मिळाला - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR).
    • या ठिकाणी ‘जागतिक हिंदी सचिवालय’ उघडण्यात आले - पोर्ट लुईस (मॉरिशस).

    क्रीडा

    • कसोटी क्रिकेटपटू ख्रिस रॉजर्स यांना या देशाचा नवा उच्च-कामगिरी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले – ऑस्ट्रेलिया.
    • स्थानिक क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 18,000 धावा काढणारा सहावा भारतीय फलंदाज आहे - वसीफ जाफर (विदर्भ संघ).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या देशाचे मुख्य न्यायमूर्ती गोपाल पराजली यांना बनावट जन्मतारीख प्रकरणामुळे पदावरून काढण्यात आले – नेपाळ.
    • स्लोव्हेनियाच्या या पंतप्रधानाने राजीनामा दिला - मिरो सेरर.
    • या व्यक्तीने अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम पक्षाची स्थापना केली - टी. टी. व्ही. धिनाकरन.
    • या व्यक्तीने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पद सांभाळले - लॅरी कुडलॉ.

    महाराष्ट्र विशेष

    • केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे 16 ते 20 मार्च 2018 दरम्यान या शहरात ‘भारतीय महिला सेंद्रीय महोत्सव 2018’ चे आयोजन करण्यात आले आहे - मुंबई
    • महाराष्ट्राचे महालेखाकार (Accountant General ) म्हणून या व्यक्तीने 9 मार्च 2018 रोजी पदभार स्वीकारला - अनंत किशोर बेहरा.

    सामान्य ज्ञान

    • प्रथम जागतिक ग्राहक हक्क दिन (WCRD) या साली साजरा करण्यात आला – सन 1983 (15 मार्च).
    • भारतात दरवर्षी या दिवशी ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो - 24 डिसेंबर.
    • 2006 साली स्थापित आंतरराष्ट्रीय कोचोन पुरस्कार कोरियाच्या या संस्थेकडून दिला जातो - कोचोन फाउंडेशन.
    • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना या साली करण्यात आली - सन 1911.
    • मॉरीशस या देशाचे हे अधिकृत चलन आहे - मॉरीशस रुपया.
    • मादागास्कर या आफ्रिकेमधील बेट राष्ट्राची ही राजधानी आहे – अँटानानारिवो.
    • या मध्यपूर्व देशाची राजधानी तेहरान शहर आहे - इराण.


    No comments:

    Post a Comment