बेंजामिन फ्रँकलिन - (१७ जानेवारी १७०६ - १७ एप्रिल १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना/घडामोडी
- १९८१: नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.
- १९५६: बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.
जन्म/वाढदिवस
- १७०६: बेंजामिन फ्रँकलिन.
- १८६०: रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह.
- १९०६: कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या शकुंतला परांजपे.
- १९४४: हॉकीपटू जगतसिंग.
- १८९५: विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.
- १९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.
- १९१३: यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४५: जावेद अख्तर (हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक).
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन.
- २०००: सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते
No comments:
Post a Comment