Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, March 5, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ५ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ५ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी


    राष्ट्रीय
    • यह राज्य सांस्कृतिक उत्सव शिग्मोत्सव 2018 का आयोजन कर रहा है - गोवा
    • विश्व प्रसिद्ध वार्षिक अंतर्राष्ट्रीय योग महोत्सव 1 मार्च से इस स्थान पर शुरू हो रहा है - ऋषिकेश
    • दुनिया का सबसे बड़ा सौर पार्क 'शक्ति स्थल' इस राज्य में शुरू किया गया है - कर्नाटक
    अंतर्राष्ट्रीय
    • भारत ने व्यापार, कृषि और परमाणु ऊर्जा के क्षेत्र में इस देश के साथ 3 समझौते किए हैं - वियतनाम
    • 1.5 मिलियन Adelie पेंगुइन की खोज यहाँ के डेंजर आइलैंड में की गयी है - अंटार्कटिका
    • अमेरिका ने इस्पात के आयात पर इतने प्रतिशत शुल्क लगाने की योजना की घोषणा की - 25%
    व्यक्ति विशेष
    • इस अभिनेता को यूके में लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार प्रदान किया गया है - शत्रुघ्न सिन्हा
    • त्रिपुरा के मतस्य, सहकारिता व फायर सर्विस विभाग के मंत्री का हाल ही में निधन हो गया - खगेन्द्र जमातिया
    खेल
    • भारतीय जोड़ी ने 02 मार्च 2018 को फाइनल में इस देश को हराकर पहले आईबीएसएफ स्नूकर टीम विश्व कप का खिताब जीत लिया - पाकिस्तान
    • भारतीय पहलवानों ने किर्गिस्तान में आयोजित एशियाई कुश्ती चैंपियनशिप में इतने पदक जीते हैं - 8
    • इस राज्य की महिला टीम ने 03 मार्च 2018 को छत्तीसगढ़ में आयोजित इंटरस्टेट राष्ट्रीय टेनिस चैंपियनशिप 2018 जीत ली है - महाराष्ट्र
    • भारत के इस खिलाड़ी ने मैक्सिको के ग्वादलहारा में आयोजित आईएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप में गोल्ड मेडल जीत लिया है - शहजर रिजवी
    सामान्य ज्ञान
    • प्रत्येक वर्ष विश्व वन्यजीव दिवस मनाया जाता है - 03 मार्च

    इंग्लिश

    National

    ·         This State is celebrating the biggest Hindu festival from March 3 to March 17 – Goa
    ·         The world famous annual International Yoga Festival is taking place from 1st March in – Rishikesh
    ·         World’s Largest Solar Park 'Shakti Sthala' is Launched in - Karnataka

    International

    ·         India signed 3 MoUs in the areas of trade, agriculture and atomic energy with – Vietnam
    ·         1.5 million Adelie penguins discovered in Danger Islands of - Antarctica
    ·         US announces plan to impose duty on steel imports of - 25%

    Person in News

    ·         Actor-politician has been honoured with a lifetime achievement award in the UKs Parliament complex.  - Shatrughan Sinha
    ·         The Tripura Fisheries and Cooperation minister, has passed away in New Delhi on March 2, 2018 - Khagendra Jamataia

    Sports

    ·         The team has defeated Pakistan to Win the Snooker world cup - India   
    ·         No. of gold medals India has won in Commonwealth Championships – Eight
    ·         State has won national tennis championship 2018 trophy – Maharashtra
    ·         This player made his maiden ISSF World Cup appearance a memorable one by winning the gold medal in the 10m air pistol - Shahzar Rizvi

    General knowledge

    ·         Every year World wildlife day is observed on – 3 March


    मराठी


    राष्ट्रीय

    • जगप्रसिद्ध वार्षिक आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 1 मार्चपासून या ठिकाणी सुरू झाले – ऋषिकेश.
    • 'शक्ती स्थळ' नावाने जगातील सर्वात मोठे सौर पार्क या राज्यात कार्यान्वित केले गेले आहे – कर्नाटक.
    • मेंगळुरूच्या या कंपनीने भारतीय तटरक्षक दलाकडे ‘ICG C-162’ हे लढाऊ जहाज सुपूर्द केले - भारती डिफेन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (BHIL).
    • या केंद्रशासित प्रदेशात 3 मार्च ते 17 मार्च 2018 या कालावधीत हा वार्षिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे - शिगमोत्सव.

    आंतरराष्ट्रीय

    • अंटार्क्टिकाच्या या दुर्गम बेटांवर 1.5 दशलक्ष ‘अदेली’ जातीचे पेंग्विन आढळून आलेत - डेंजर बेटे.
    • या विषयाखाली 3 मार्चला जागतिक वन्यजीवन दिवस 2018 साजरा करण्यात आला - बिग कॅट्स: प्रेडॅटर्स अंडर थ्रेट.
    • अमेरिकेच्या प्रशासनाने पोलादावर एवढा आयात शुल्क लागू केला आहे - 25%.

    क्रीडा

    • या देशात 27 वी सुलतान अजलान शाह चषक हॉकी स्पर्धा खेळली जात आहे – मलेशिया.
    • या देशाचा 19 वर्षीय गोलदाज राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे – अफगानिस्तान.
    • IBSF स्नूकर संघ विश्वचषक 2018 स्पर्धेत पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा या भारतीय जोडीने या देशाचा पराभव करून विश्वविजेतेपद जिंकले - पाकिस्तान.
    • बिश्केक (किर्गिस्तान) येथे खेळल्या गेलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2018 स्पर्धेत भारताने एकूण इतकी पदके जिंकलीत - 8.
    • भारतातल्या या राज्याच्या महिला संघाने छत्तीसगडमध्ये खेळल्या गेलेल्या आंतरराज्य राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद जिंकले - महाराष्ट्र.
    • ISSF विश्वचषक 2018 स्पर्धेत 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावत 242.3 गुणांचा जागतिक विक्रम करणारा हा भारतीय आहे - शहजर रिजवी.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • त्रिपुराच्या या मत्स्यव्यवसाय आणि सहकारी मंत्र्याचे 2 मार्च 2018 रोजी नवी दिल्लीत निधन झाले - खगेंद्र जमाताइ.
    • सिंध प्रांतातून पाकिस्तानच्या सिनेटर पदावर निवडून आलेली ही प्रथम हिंदू-दलित महिला आहे - कृष्णा कुमारी कोलही.
    • ही व्यक्ती व्हिएतनामचे वर्तमान राष्‍ट्रपती आहे - त्रान दाई क्‍वांग.
    • ब्रिटन एशियन वॉइस वीकली वृत्तपत्राकडून या हिंदी चित्रपट अभिनेत्याला कला व राजनिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार दिला गेला - शत्रुघ्न सिन्हा.

    महाराष्ट्र विशेष

    • महाराष्ट्र सदनाचे माजी निवासी आयुक्त असलेल्या या व्यक्तीची केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली - बिपीन मल्लिक.
    • या शहरात ‘महिला महोत्सवा’चे 8-11 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे – मुंबई.
    • या व्यक्तीला नाटक गटातला सन 2017-18 चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला - सेवा चव्हाण.
    • या व्यक्तीला तमाशा गटातला सन 2017-18 चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला - झरीना बेगम युसूफ सय्यद.

    सामान्य ज्ञान

    • या साली 3 मार्चला पहिला ‘जागतिक वन्यजीवन दिवस’ साजरा करण्यात आला सन 2014.
    • व्हिएतनाम या दक्षिणपूर्व आशियातल्या देशाची ही राजधानी आहे - हनोई.
    • दुबई स्थित आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) याची या साली स्थापना करण्यात आली – सन 1971.
    • या साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली – सन 1986.
    • या साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) ची स्थापना करण्यात आली – सन 1907.
    • भारतातली विधानसभा निवडणूक दर इतक्या वर्षांनी आयोजित केली जाते – पाच.
    • या देशात ‘स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट’ ही जगातील सर्वात मोठी बियाणे बँक आहे - नॉर्वे.


    No comments:

    Post a Comment