एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १९ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- यह 19 मार्च 2018 को राष्ट्रपति भवन में नवोन्मेषण एवं उद्यमशीलता पर्व (एफआईएनई) का उद्घाटन करेंगे - राष्ट्रपति राम नाथ कोविंद
- 22 मार्च, 2018 को इस राज्य के शहर कोच्चि में #फ्यूचर नामक अपनी तरह का पहला वैश्विक डिजिटल शिखर सम्मेलन आयोजित होगा - केरल
- इस देश की राष्ट्रपति अमीना गुरीब फकीम ने इस्तीफा दिया है - मॉरिशस
- संयुक्त राष्ट्र ने इन शरणार्थियों के लिए 95.1 करोड़ डॉलर की अपील की - रोहिंग्या
- यह देश दुनिया का पहला देश है, जिसने चुनाव में ब्लॉकचेन तकनीक का उपयोग किया है - सिएरा लिओन
- इस देश में माउंट एवरेस्ट पर एक क्लीन अप ड्राइव (सफाई अभियान) की शुरुआत की गई है - नेपाल
- इस देश के सुधारवादी पूर्व प्रधान मंत्री फैन वान खाई का 85 वर्ष की आयु में निधन हो गया है - वियतनाम
- टाटा सन्स के प्रमुख आईआईएससी के अध्यक्ष चुने गए - एन चंद्रशेखरन
- फीफा ने इस देश पर अंतरराष्ट्रीय फुटबाल मैचों की मेजबानी को लेकर लगा तीन दशक पुराना प्रतिबंध समाप्त कर दिया है - इराक
- हाल ही में इस देश की टीम को वनडे क्रिकेट की इंटरनेशनल टीम का स्टेटस मिल गया है – नेपाल
- इस भारतीय पैरा-एथलीट ने दुबई में वर्ल्ड पैरा एथलेटिक्स ग्रां प्री में F-53 / 54 श्रेणी की जेवेलिन प्रतियोगिता में स्वर्ण पदक जीता - दीपा मलिक
- इस अंतरिक्ष एजेंसी का यान 'हैमर' पृथ्वी की ओर आ रहे क्षुद्रग्रह बेन्नू को पीछे हटाने में अपर्याप्त है – नासा
- सिएरा लिओन की राजधानी है – फ्रीटाउन
- यह राज्य मृत्युदंड के लिए नाइट्रोजन गैस का इस्तेमाल करने वाला पहला अमेरिकी राज्य बना - ओकलाहोमा
इंग्लिश
National
- President inaugurated Festival of Innovation and Entrepreneurship at - Rashtrapati Bhavan
- The Two day Global Digital Summit from March 22 will held at - Kochi
International
- The Clean-up drive initiated at Mount Everest in – Nepal
- In the United States, a 3.0-magnitude earthquake has shaken parts of- central Oklahoma
Person In News
- Mauritius President resigned over a financial scandal - Ameenah Gurib-Fakim
- Tata Sons Chairman elected as the President of the court of the Indian Institute of Science (IISc) for three years - N Chandrasekaran
- Vietnam’s reformist ex-PM died at the age of 85 - Phan Van Khai
Sports
- FIFA lifted three-decade ban on this country, hosting international matches – Iraq
- The country’s cricket team get One Day International status for first time - Nepal
General knowledge
- Mount Everest - Earth's highest mountain above sea level, in Tibetan is known as - Chomolungma
मराठी
राष्ट्रीय
- या आस्थापनेकडून नवी दिल्ली ‘अभिनव व उद्योजकता उत्सव (FINE)’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे - राष्ट्रपती भवन.
- या ठिकाणी 22-23 मार्च 2018 रोजी ‘वैश्विक डिजिटल शिखर परिषद (#फ्युचर)’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे – कोची, केरळ.
आंतरराष्ट्रीय
- नेपाळ सरकारने या पर्वतावर स्वच्छता मोहीम सुरू केली - माउंट एव्हरेस्ट.
- संयुक्त राष्ट्रसंघाकडून रोहिंग्या निर्वासितांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी एवढ्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले - USD 9.51 दशलक्ष.
- NASA चे हे अंतराळयान ‘बेन्नू’ लघुग्रहाला 2135 साली पृथ्वीवर धडकण्यापासून परावृत्त करण्यासाठी तयार होत आहे - हॅमर (हायपरव्हेलॉसिटी अॅस्टोरॉयड मिटीगेशन मिशन फॉर इमर्जन्सी रिस्पॉन्स व्हेइकल).
क्रीडा
- या देशाने प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त केला आहे - नेपाळ.
- आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने आयोजित करण्यापासून परावृत्त करण्यास FIFA ने या देशावर तीन दशकांपूर्वी घातलेली बंदी उठवली - इराक.
- बार्सिलोना संघाच्या या फुटबॉलपटूने चालू असलेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत आपला 100 वा गोल केला - लियोनल मेसी.
- FIFA च्या मार्च-18 मधील ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ या क्रमांकावर पोहचला आहे - 99 वा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- या देशाच्या राष्ट्रपती अमीनाह गुरीब-फकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला - मॉरीशस.
- या उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची सन 2018 ते सन 2021 या कालखंडासाठी IISc कोर्टचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली - टाटा सन्स.
- या देशाचे माजी पंतप्रधान फान वान खई यांचे निधन झाले - व्हिएतनाम.
- चीनचे नवे उपराष्ट्रपती म्हणून या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे – वांग किशान.
- चीनचे राष्ट्रपती म्हणून या व्यक्तीची चीनच्या संसदेत एकमताने निवड करण्यात आली आहे – शी जिनपिंग.
सामान्य ज्ञान
- या आफ्रिकेमधील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत - अमीनाह गुरीब-फकीम (मॉरिशस).
- या आफ्रिका खंडातल्या बेट राष्ट्राची पोर्ट लुईस ही राजधानी आहे – मॉरीशस.
- मॉरीशसचे हे अधिकृत चलन आहे - मॉरीशस रुपया.
- हिमालय पर्वतराजीतील हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे आणि याची उंची 8848 मीटर इतकी आहे - माउंट एव्हरेस्ट.
- 1953 साली माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा या लोकांनी सर केला - एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे.
- संयुक्त राष्ट्रसंघ निर्वासितांसाठी उच्चायुक्त (UNHCR) याची स्थापना या साली करण्यात आली – सन 1950.
- 1904 साली स्थापित आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघाचा महासंघ (FIFA) याचे या ठिकाणी मुख्यालय आहे - झुरिच (स्वीत्झर्लंड).
- व्हिएतनाम या दक्षिण-पूर्व आशियातील देशाचे चलन हे आहे - व्हिएतनामी डोंग.
No comments:
Post a Comment