Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, March 18, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १८ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १८ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • नीति आयोग ने 17 मार्च 2018 को इस शहर में अपनी पहल 'सस्टेनेबल एक्शन फॉर ट्रांसफॉर्मिंग ह्यूमन कैपिटल इन एजुकेशन (SATH-E)' के लिए व्यापक रोडमैप और विस्तृत समयसीमा जारी की - नयी दिल्ली
    • इस राज्य ने 'एपी पंचायती राज (संशोधन) विधेयक 2018' पारित किया है - अरुणाचल प्रदेश
    • भारत पहली बार इंटरनेशनल कॉम्पिटिशन नेटवर्क एनुअल कांफ्रेंस की मेजबानी इस शहर में कर रहा है - नयी दिल्ली
    • प्रधान मंत्री ने इस राज्य के लुवाँगसांगबाम में राष्ट्रीय खेल विश्वविद्यालय की आधारशिला रखी - मणिपुर
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश के वैज्ञानिकों ने रॉकेट तकनीक का इस्तेमाल कर कृत्रिम हृदय बनाया है - चीन
    • इंटरनेशनल एयर ट्रांसपोर्ट एसोसिएशन ने हाल ही में भारत में नागरिक उड्डयन मंत्रालय के साथ भागीदारी की है। आइएटीए का मुख्यालय है - कनाडा
    व्यक्ति विशेष
    • इस भाषा के सुप्रसिद्ध लेखक एम सुकुमारन का निधन हो गया है - मलयालम
    • इन्हें बेलारूस गणराज्य में भारत के अगले राजदूत के रूप में नियुक्त किया गया है - संगीता बहादुर
    खेल
    • त्रिकोणीय टी 20 क्रिकेट श्रृंखला में, बांग्लादेश ने श्रीलंका को इतने विकेट से हराया है - विकेट
    • महिला क्रिकेट में, इस देश ने भारत के खिलाफ तीन मैचों की एकदिवसीय श्रृंखला जीती है - ऑस्ट्रेलिया
    सामान्य ज्ञान
    • यह दुनिया का सबसे छोटा द्वीप राष्ट्र है, सबसे छोटा स्वतंत्र गणतंत्र है, और यह आधिकारिक राजधानी के बिना दुनिया का एकमात्र गणतंत्र है - नौरू


    इंग्लिश

    National

    • NITI Aayog released comprehensive roadmaps and detailed timelines for its initiative ‘Sustainable Action for Transforming Human Capital in Education (SATH-E)’ project in - New Delhi
    • The state has passed the 'AP Panchayati Raj (Amendment) Bill 2018' – Arunachal Pradesh
    • India is to host International Competition Network Annual Conference for the first time in – New Delhi
    • PM Laid Foundation Stone of the National Sports University in Luwangsangbam in - Manipur

    International

    • The country has developed artificial heart with rocket technology – China
    • The International Air Transport Association has recently partnered with civil aviation ministry in India, the IATA headquarter is at - Canada

    Person In News

    • The well known Malayalam writer passed away recently at the age of 76 – M Sukurmaran
    • She has been appointed as the next Ambassador of India to the Republic of Belarus – Sangeeta Bahadur

    Sports

    • In the tri-nation Twenty-20 Cricket series, Bangladesh defeated Sri Lanka by - 2 wickets
    • In Women's Cricket, the country clinched the three-match ODI series against India - Australia

    General knowledge

    • It is the world's smallest island nation, the smallest independent republic, and the only republic in the world without an official capital - Nauru



    मराठी

    राष्ट्रीय

    • भारत या ठिकाणी प्रथमच इंटरनॅशनल कॉम्पिटिशन नेटवर्कची वार्षिक परिषद आयोजित करणार आहे - नवी दिल्ली.
    • या राज्यात पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारले जात आहे – मणिपुर.
    • भारत सरकारने रेल्वे रुळांचे दुहेरीकरण आणि वि़द्युतीकरण यासाठी या विकास बँकेसोबत USD 120 दशलक्षचा कर्ज करार केला - आशियाई विकास बँक (ADB).
    • NITI आयोग शालेय शिक्षणात प्रशासकीय बदल घडवून आणण्याकरिता ही योजना तयार करीत आहे - मानव संपदा शिक्षणात बदलण्यासाठी शाश्वत कृती' (SATH-E/साथ-ई).
    • अरूणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेत राज्यात या संरचनेची पंचायती राज व्यवस्था राखण्यासाठी ‘अरुणाचल प्रदेश पंचायती राज (दुरूस्ती) विधेयक-2018’ संमत करण्यात आला - द्वि-स्तरीय.
    • या राज्यात तवा-नर्मदा संगम ठिकाणी 16 मार्च 2018 पासून पाचवा ‘नदी महोत्सव’ सुरू करण्यात आला - मध्यप्रदेश.
    • भारताच्या या संस्थेने क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच आसामी जातीची म्हैस जन्माला आणली - केंद्रीय म्हैस संशोधन संस्था (CIRB)हिसार.
    • या राज्यात ‘भारताची न्यूट्रिनो वेधशाळा (INO)’ उभारली जाणार आहे - तामिळनाडू.

    आंतरराष्ट्रीय

    • या चार देशांना LDC श्रेणीमधून बाहेर पडण्यास पात्र घोषित करून त्यावरील श्रेणीत सामील करण्याची शिफारस संयुक्त राष्ट्रसंघ विकास धोरण समितीकडून (CDP) करण्यात आली - भूटान, किरबाती, साओ टोमे व प्रिन्सिपे आणि सोलोमोन बेटे.
    • चीनच्या संशोधकांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम हृदय विकसित केले - रॉकेट तंत्रज्ञान.
    • WEF च्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात हा देश प्रथम स्थानी आहे – स्वीडन.
    • WEF च्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारत या क्रमांकावर आहे - 78 वा.
    • या ठिकाणी 7-9 मार्च 2018 रोजी 17 वी जागतिक तंबाखू किंवा आरोग्य परिषद (World Conference on Tobacco or Health) पार पडली – केपटाऊन,दक्षिण आफ्रिका.
    • या आंतरराष्ट्रीय संस्थेने अलीकडेच भारत सरकारच्या नागरिक उड्डयन मंत्रालयासोबत भागीदारी करार केला - इंटरनॅशनल एयर ट्रांसपोर्ट एसोसिएशन.

    क्रीडा

    • या देशाच्या महिला क्रिकेट संघाने भारत-ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांची श्रृंखला जिंकली – ऑस्ट्रेलिया.
    • 78 सामन्यात 75  षटकार यासह टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लागवणार हा भारतीय ठरला आहे - रोहित शर्मा.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • सुप्रसिद्ध या भाषेचे लेखक एम. सुकुमारन यांचे निधन झाले - मल्याळम.
    • या व्यक्तीला बेलारूस देशमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे - संगीता बहादुर.

    महाराष्ट्र विशेष

    • 'मटा सन्मान महाराष्ट्र भूषण-2018' पुरस्कार या ज्येष्ठ संगीतकार व गायकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला - पंडित हृदयनाथ मंगेशकर.
    • 'मटा सन्मान युथ आयकॉन-2018' पुरस्काराचा हा विजेता आहे - खगोलशास्त्रज्ञ अनिकेत सुळे.

    सामान्य ज्ञान

    • जगभरात सध्या LDC श्रेणीत इतके देश आहेत - 47.
    • संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1971 साली LDC श्रेणीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत इतके देश यामधून बाहेर पडले आहेत – केवळ पाच (बोत्सवाना, काबो वर्दे, इक्वेटोरियल गिनी, मालदीव आणि सामोआ).
    • या सालची भारतीय संविधानातील 73 वी दुरूस्ती 20 लक्षहून कमी लोकसंख्या असणार्‍या राज्यांना माध्यमिक पातळीवर (आंचल समिती) तीन-स्तरीय पंचायत गठित करण्याच्या बदल्यात द्वि-स्तरीय पंचायती राज व्यवस्था रचण्यास परवानगी देते – सन 1992.
    • दक्षिण आफ्रिकेची ही राजधानी आहे – केप टाऊन.



    No comments:

    Post a Comment