एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk १० फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत अब तक इतने राज्यों और संघ शासित प्रदेशों को ओडीएफ घोषित किया गया है - 11
- आइस हॉकी के लिए गिनीज़ बुक में रिकॉर्ड दर्ज कराने के लिए यहाँ पर अंतरराष्ट्रीय स्तर की प्रतियोगिता आयोजित की गई - छिबरा करग्याम, लद्दाख
- उच्चतम न्यायालय ने इस राज्य में सभी कंपनियों को लौह अयस्क के खनन के पट्टे की अवधि दूसरी बार बढ़ाने का आदेश रद्द किया - गोवा
- भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआई) ने इस ऑनलाईन सर्च इंजन पर भारतीय बाजार में अनुचित व्यापार करने के लिए लगभग एक अरब 36 करोड़ रूपए का जुर्माना लगाया है - गूगल
- सार्वजनिक परिवहन व्यवस्था और यात्री सेवाओं में सुधार के लिए भारत और इस देश के बीच समझौता ज्ञापन (एमओयू) पर हस्ताक्षर किए गए हैं - ब्रिटेन
- यह वर्ष 2017 में विश्व के सबसे व्यस्त अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा रहा है - दुबई
- इस अभिनेता का शिकागो, संयुक्त राज्य अमेरिका में संक्षिप्त बीमारी के बाद निधन हो गया है - जॉन महोने
- इन्हें नई दिल्ली में असिस्टेंट चीफ ऑफ़ नेवल स्टाफ नियुक्त किया गया है - रियर एडमिरल मुकुल अस्थाना
- खेलो इंडिया स्कूल गेम्स में इतने स्वर्ण के साथ हरियाणा शीर्ष पर है - 38
- यह एक बैंक की न्यूनतम ब्याज दर को संदर्भित करता है, जिसमें आरबीआई द्वारा स्वीकृत कुछ मामलों को छोड़कर बैंक इसके नीचे उधार नहीं दे सकता है। यह बैंक के लिए एक आंतरिक बेंचमार्क है - एमसीएलआर
- विज्ञान और पर्यावरण केंद्र (सीएसई) का मुख्यालय स्थित है - नयी दिल्ली में
इंग्लिश
National
- No. of States & UTs declared ODF so far under Swachh Bharat Mission – 11
- Attempting a Guinness Book of World record for playing ice hockey at the highest altitude, a two-day tournament was organised at - Chibra Kargyam
- The Supreme Court has cancelled all iron ore mining leases in – Goa
International
- The Competition Commission has imposed a fine of around 136 crore rupees on search engine major for unfair business practices – Google
- India has signed MoU to Improve Transport System And Passenger Service – Britain
- It has Retained Rank as World’s Busiest International Airport in 2017 - Dubai
Person In News
- An English-American actor of stage, film and television, has passed away in Chicago - John Mahoney
- He has been appointed as the Assistant Chief of Naval Staff (Air) at New Delhi - Rear Admiral Mukul Asthana
Sports
- State has topped overall medal tally with 38 gold medals in Khelo India – Haryana
General Knowledge
- The minimum interest rate of a bank below which it cannot lend, except in some cases allowed by the RBI is known as - Marginal Cost of funds based Lending rate
- The headquarters of Centre for Science and Environment (CSE) is situated in – New Delhi
मराठी
राष्ट्रीय
- भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत फेब्रुवारी-18 पर्यंत इतक्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF) जाहीर करण्यात आले - 11.
- या ठिकाणी 8-10 फेब्रुवारी 2018 या दरम्यान "सायबर सेक्युरिटी अँड इनोवेशन" या विषयाखाली ‘ग्रासरूट इन्फॉर्मेटिक्स’ संदर्भात दुसरी राष्ट्रीय बैठक (VIVID 2018) आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.
- या संस्थेने नवी दिल्लीत 8-9 फेब्रुवारी 2018 रोजी तिसरी ‘वैश्विक खरेदी परिषद 2018’ आयोजित केली - अखिल भारतीय व्यवस्थापन महामंडळ (AIMA).
- सर्वोच्च न्यायालयाकडून या केंद्रशासित प्रदेशामधील लोह खनिजाच्या खनिकर्माच्या पट्ट्यांसाठी असलेल्या परवान्यांचे नविनीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव रद्द केला - गोवा.
- गूगलचा या संस्थेसोबत ‘डिजिटल सिटिजनशीप अँड सेफ्टी’ या विषयावर एक एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार झाला - राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT).
- NITI आयोगाच्या "हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसीव इंडिया" अहवालात एकूणच कामगिरीत मोठ्या राज्यांमध्ये हे राज्य अग्रस्थानी आहे - केरळ.
- एवढ्या सर्वाधिक उंचावर लदाखच्या चांगथांग क्षेत्रातील छिब्रा कारग्याम येथे दोन दिवसीय आइस हॉकी स्पर्धा खेळण्याचा विश्वविक्रम करण्यात आला - समुद्रसपाटीपासून 14,050 फूट उंचीवर.
आंतरराष्ट्रीय
- सार्वजनिक परिवहन यंत्रणा आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी भारताने या देशासोबत सामंजस्य करार केला – ब्रिटन (UK).
- आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने (ICC) या देशाचे राष्ट्रपती रॉड्रिगो ड्यूटर्टे यांच्यावर मानवतेच्या विरोधातील गुन्ह्याच्या तक्रारीसंबंधी प्राथमिक स्वरूपाची चौकशी सुरू केली - फिलीपींस.
- या तारखेला जगात ‘आंतरराष्ट्रीय विज्ञान क्षेत्रातल्या महिला आणि मुली दिवस 2018’ आयोजित केला जाईल - 11 फेब्रुवारी 2018.
क्रीडा
- या राज्याने ‘खेलो इंडिया शालेय’ खेळांच्या पदकतालिकेत एकूण 102 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले - हरियाणा.
- ‘खेलो इंडिया शालेय’ खेळांमध्ये या राज्याच्या मुलींच्या हॉकी संघाने झारखंडचा पराभव करून स्पर्धा जिंकली – हरियाणा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- बांग्लादेशच्या या माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे - खालिदा झिया.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) या प्रथम स्वतंत्र महिला निदेशक आहेत - इंदिरा नूई (पेप्सीकोच्या अध्यक्षा आणि CEO).
- नवी दिल्लीत नौदल कार्मिक (हवाई) विभागाचे सहायक प्रमुख म्हणून या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली - रियर अॅडमिरल मुकुल अस्थाना.
महाराष्ट्र विशेष
- ‘2018 खेलो इंडिया शालेय’ खेळांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राचा हा क्रमांक आहे - दूसरा (111 पदके).
- 1 फेब्रुवारी 2018 पासून लागू होणारी रोकडरहीत आरोग्य विमा योजना या श्रेणीतील लोकांसाठी आहे - विधानमंडळाचे विद्यमान व माजी सदस्य आणित्यांचे कुटुंब.
- भारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्राच्या या खासदाराची निवड करण्यात आली - अमर साबळे.
सामान्य ज्ञान
- नवी दिल्लीत मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ची स्थापना या साली करण्यात आली – वर्ष 1961 (1 सप्टेंबर).
- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) याची या साली स्थापना करण्यात आली - वर्ष 1976.
- ब्रिटन हा युरोप खंडाच्या उत्तर-पश्चिमेकडे स्थित एक संयुक्त बेट राष्ट्र आहे, ज्यामध्ये या प्रदेशांचा समावेश आहे - स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंड.
- भारत सरकारकडून राष्ट्रव्यापी ‘स्वच्छ भारत’ अभियानाला या साली सुरुवात करण्यात आली – वर्ष 2014.
- भारतीय औद्योगिक व व्यापार क्षेत्रात भ्रष्टाचार विरहित स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी या भारतीय विनियामक संस्थेची 14 ऑक्टोबर 2003 रोजी स्थापना करण्यात आली - भारतीय स्पर्धा आयोग (CCI).
- बँकेचा सर्वात किमान व्याजदर, ज्याखाली ते कर्ज देऊ शकत नाही, अश्या व्याजदराला असे संबोधतात - मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR).
No comments:
Post a Comment