Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, February 15, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk १५ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk १५ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • केन्‍द्रीय कृषि एवं किसान कल्‍याण मंत्री राधामोहन सिंह ने यहाँ पर पूर्वी चंपारण जिले के प्रथम डेयरी संयंत्र की आधारशिला रखी - मोतिहारी
    • भारत के राष्ट्रपति ने 'एलपीजी पंचायत' की यहाँ पर मेजबानी की - राष्ट्रपति भवन में
    अंतर्राष्ट्रीय
    • वर्ल्ड गवर्नमेंट समिट का 6वां संस्करण 11-13 फरवरी 2018 तक संयुक्त अरब अमीरात के शहर दुबई में यहाँ पर आयोजित किया गया था - मदिनत जुमिराह
    • इस देश ने सूखे को 'राष्ट्रीय आपदा' घोषित किया - दक्षिण अफ्रीका
    • यह देश संयुक्त राष्ट्र शरणार्थी कार्यक्रम से हट गया है - तंजानिया
    • यह देश चक्रवात गीता का सामना करेगा - पैसिफिक नेशन ऑफ़ टोंगो
    व्यक्ति विशेष
    • इन मशहूर उड़िया अभिनेत्री, निर्माता और निर्देशक का निधन हो गया है - पारबती घोष
    • यह साहित्‍य अकादमी के अध्‍यक्ष नियुक्त किये गए - चंद्रशेखर कंबार
    • यह दूसरे कार्यकाल के लिए बांग्लादेश के राष्ट्रपति के रूप में चुने गए हैं - अब्दुल हामिद
    • इन्होंने मो इब्राहिम लीडरशिप पुरस्कार जीता है - लाइबेरिया की पूर्व राष्ट्रपति एलेन जॉनसन सरलीफ
    • पहला राज कपूर पुरस्कार इन्हें प्राप्त होगा - राज कपूर
    खेल
    • एशियाई खेलों के बास्केटबॉल टेस्ट टूर्नामेंट में भारत ने यह पदक जीता - रजत
    • इन्होने दूसरा एलन बॉर्डर पदक जीत लिया है - स्टीव स्मिथ
    सामान्य ज्ञान
    • यह देश दूध का प्रमुख उत्‍पादक है और वह पिछले दो दशकों से वैश्विक स्‍तर पर नंबर वन पायदान पर विराजमान है - भारत
    • एक अंतर्राष्ट्रीय थिएटर त्योहार, थियेटर ओलंपिक ग्रीस में इस वर्ष में स्थापित किया गया था - 1993


    इंग्लिश

    Scientists develop Cancer-fighting nanorobots
     Arizona State University (ASU) in coolaboration with National Center for Nanoscience and Technology (NCNST) have successfully programed nanorobots to reduce tumor by cutting off their blood supply. The advancement in nanomedicine will help cancer patients in fighting against the cancer. It was published in the journal, Nature Biotechnology.
    According to study, this technology will help in the treatment of many types of the cancer, because all solid tumor feeding blood vessels are same. It was first of its kind study in mammals utilizing breast cancer, melanoma, ovarian and lung cancer mouse models.
    Nanorobots:
    • Each nanorobot is made from a flat, rectangular DNA origami sheet which is 1000 times thinner than human hair.
    • A key blood-clotting enzyme, called thrombin, is attached to the surface. Thrombin can block the tumor blood flow by clotting the blood within the vessels that feed tumor growth that causes death to tumors, according to the reports.
    • Recent cancer research is largely focused on trying to target only cancer cells, which is where so-called nanorobots come in.
    • These robots are not really anything like mechanical AIs. Instead, they are called 'robots' because they are programmed to do very specific, unique tasks.
    • Nanorobots are built out of organic materials – in this case, DNA. 
    • Scientists use chunks of DNA to make sheets that they can then fold, origami-style, into whatever shapes, sizes and kinds of structures they need in order to perform a particular task.  
    • It's expected to revolutionize computing, electronics and medicine - such as making minuscule, molecule-sized nanoparticles to diagnose and treat difficult diseases, especially cancer.





    मराठी



    राष्ट्रीय

    • मोतिहारीमध्ये या जिल्ह्यामधील पहिल्या दुग्धालयाची कोणशीला ठेवण्यात आली - पूर्व चंपारण.
    • संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून (DAC) बंदूका खरेदीसंबंधी एवढ्या रकमेचा मालमत्ता अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आला - 15,935 कोटी रुपये.
    • केंद्र शासनाने देशाच्या सर्व विभागांमध्ये CSC ई-शासन सेवांमार्फत महिलांच्या आरोग्यासंबंधित या वस्तूच्या निर्मिती संयंत्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला - सॅनेटरी पॅड.
    • उत्तरप्रदेशात जपानी एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले - दस्तक.
    • 1930 च्या दशकात वापरण्यात आलेले वाहतूक विमान आणि वर्ष 2010 मध्ये आयर्लंडमधून भारतात आणलेले हे विमान भारतीय वायुदलात समाविष्ट करण्यात आले - डगलस DC3 विमान.
    • यांनी 13 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात ‘LPG पंचायत’ भरवली - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.

    आंतरराष्ट्रीय

    • या ठिकाणी 11-13 फेब्रुवारी 2018 या दरम्यान सहावी ‘जागतिक सरकार शिखर परिषद (WGS)’ संपन्न झाली - दुबई (संयुक्त अरब अमीराती).
    • 17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2018 या कालावधीत या देशात ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ या विषयाखाली आठवे ‘वैश्विक रंगभूमी ऑलंपिक’ आयोजित करण्यात आले आहे – भारत.
    • आफ्रिकेतल्या या देशाने देशातील दुष्काळी परिस्थितीला ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित केली - दक्षिण आफ्रिका.
    • अमेरिकेच्या या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी DNA ओरीगॅमीच्या मदतीने असे नॅनोरोबोट विकसित केलेत, जे कर्करोगाच्या गाठीपर्यंत पोहचणारे रक्त अवरोधित करून त्यांना आकुंचित करू शकतात - अॅरिझोना स्टेट यूनिवर्सिटी.
    • या देशाने संयुक्त राष्ट्रसंघ स्थलांतरित कार्यक्रम (UN Refugee Program) मधून माघार घेतली – टांझानिया.
    • प्रशांत महासागरातल्या टोंगो या देशात हे चक्रीवादळ धडकले – गीता.

    क्रीडा

    • जकार्ता (इंडोनेशिया) मध्ये सुरू असलेल्या ‘आशियाई खेळ’ मध्ये भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने 5x5 बास्केटबॉल चाचणी प्रकारात हे पदक पटकावले - रौप्य.
    • ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने दुसर्‍यांदा ‘एलन बॉर्डर’ पदक जिंकले - स्टीव स्मिथ.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या प्रसिद्ध ओडिया अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शीकेचे निधन झाले - पारबती घोष.
    • साहित्‍य अकादमीचे हे नवे अध्‍यक्ष आहेत - चंद्रशेखर कंबार.
    • दुसर्‍या कार्यकाळासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती म्हणून ही व्यक्ती पुन्हा निवडून आली - अब्दुल हामिद.
    • या व्यक्तीने ‘मो इब्राहिम लीडरशिप’ पुरस्कार जिंकला – एलेन जॉनसन सरलीफ (लाबेरियाचे माजी राष्ट्रपती).
    • पहिला ‘राज कपूर’ पुरस्कार या व्यक्तीला दिला जाणार आहे - राज कपूर.

    महाराष्ट्र विशेष

    • राज्यात 25 कोटी खर्चून पहिले संपूर्ण महिलांचा ‘मॉल’ या शहरात उघडण्यात आला – नागपूर.
    • राज्य शासनाच्या या धोरणांतर्गत राज्यात एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येतात - महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013.
    • या जिल्ह्यातील महर्षि वेदोद्धारक फाऊंडेशन आणि महर्षि वेदिक हेल्थ प्रा. लि. यांच्याद्वारे स्थापित ‘सेंटर फॉर परफेक्ट हेल्थ’ या एकात्मिक प्रकल्पास प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रथमच 500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या निकषावर अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली - पुणे (वहाणगाव ता. मावळ).
    • राज्य सरकारतर्फे या शहरात ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येत आहे – मुंबई.

    सामान्य ज्ञान

    • जपानी एन्सेफलायटीस हा आजार या साली पहिल्यांदा जपानमध्ये आढळून आला – वर्ष 1871.
    • दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवले जाणारे आशियाई खेळ 1951 साली पहिल्यांदा येथे आयोजित केले गेले - नवी दिल्ली (भारत)
    • दक्षिण आफ्रिकेचे हे चलन आहे - रँड.
    • या साली ग्रीसच्या डेल्फाई शहरात प्रथम वैश्विक रंगभूमी ऑलंपिक आयोजित करण्यात आले होते - वर्ष 1995.
    • या साली पहिल्यांदा जागतिक सरकार शिखर परिषद (WGS) आयोजित केली गेली होती - वर्ष 2013.
    • भारतात दुधाच्या देशी जातींचे संरक्षण आणि विकास करण्यासाठी या साली ‘राष्‍ट्रीय गोकुल अभियान’ सुरू केले गेले – वर्ष 2014 (डिसेंबर).
    • साहित्य अकादमी याची स्थापना या साली भारत सरकारकडून केली गेली – वर्ष 1954 (12 मार्च).


    No comments:

    Post a Comment