Views
अब्राहम लिंकन - (१२ फेब्रुवारी १८०९ - १५ एप्रिल १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सोळावे राष्ट्राध्यक्ष होते तर रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.
पूर्ण माहिती वाचा येथे खालील लिंकवर क्लिक करा
- १९२८: सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलिच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.
- १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
- १९८८: बुध्दीबळपटू विश्वनाथ आनंद यांनी याच दिवशी नवा विक्रम केला.
- १९९९: संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरुपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर.
- २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
जन्म/वाढदिवस
- १७४२: नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.
- १८०९: अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९: चार्लस रॉबर्ट अर्वीन, हे न्यू ऑर्लिअन्समध्ये राहणारे एक आफ्रिकन अमेरिकन होते.
- १८०९: चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
- १८५७: बॉबी पील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७१: चार्ली मॅकगेही, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८०: विल्यम शेल्डर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८९: सत्येंद्रनाथ दत्त, बंगाली कवी.
- १८९१: सिसिल डिक्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८४१: रॉस मॉर्गन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९: गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४: मिल्टन स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६: शकील अहमद, सिनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७२: दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १७७१: एडॉल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.
- १७९४: महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.
- १९९८: पद्मा गोळे कवयित्री.
- २०००: विष्णुअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते.
- २००१: भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
No comments:
Post a Comment