Views
जानेवारी महिन्यातील जागतिक दिवस
फेब्रुवारी महिन्यातील जागतिक दिवस
मार्च महिन्यातील जागतिक दिवस
एप्रिल महिन्यातील जागतिक दिवस
मे महिन्यातील जागतिक दिवस
- १ मे: महाराष्ट्र दिवस.
- १ मे: आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
- १ मे जागतिक अस्थमा दिवस.
- १ मे: जागतिक दमा दिवस.
- ३ मे: जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
- ४ मे: आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
- ८ मे: जागतिक रेडक्रॉस दिवस.
- ९ मे: जागतिक थॅलसीमिया दिवस.
- ११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
- १२ मे: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
- १५ मे: आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
- १७ मे: जागतिक दूरसंचार दिवस.
- १९ मे जागतिक कावीळ दिवस.
- २२ मे: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
- २३ मे: आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
- ३१ मे: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
- मे महिन्यातला पहिला रविवार: जागतिक हास्यदिन.
- मे महिन्यातला दुसरा रविवार: आंतरराष्ट्रीय मातृदिन.
जून महिन्यातील जागतिक दिवस
- १ जून: आंतराराष्ट्रीय बालदिन.
- ५ जून: जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
- जूनमधला तिसरा रविवार: पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा).
- १४ जून: जागतिक रक्तदान दिवस.
जुलै महिन्यातील जागतिक दिवस
- १ जुलै: भारतीय डॉक्टर दिवस.
- ११ जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
- २९ जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.
ऑगस्ट महिन्यातील जागतिक दिवस
सप्टेंबर महिन्यातील जागतिक दिवस
- ५ सप्टेंबर: भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन.
- ८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
- ११ सप्टेंबर: जागतिक प्रथमोपचार दिवस.
- सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार: पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड).
- २१ सप्टेंबर: जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
- सप्टेंबरमधला पहिला सोमवार: अमेरिकन कामगारदिन.
- १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन संरक्षण दिवस.
- २७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिवस.
- अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार: आजी - आजोबा दिवस
ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिवस
नोव्हेंबर महिन्यातील जागतिक दिवस
डिसेंबर महिन्यातील जागतिक दिवस
- १ डिसेंबर: जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
- ३ डिसेंबर: जागतिक अपंग दिवस.
- ७ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
- १८ डिसेंबर: भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
- २३ डिसेंबर: भारतीय किसान दिन.
- २३ डिसेंबर: राष्ट्रीय शेतकरी दिवस.
- श्रावण शुद्ध पंचमी: चरकदिवस (भारत)
- श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा: पारंपरिक संस्कृत दिवस.
No comments:
Post a Comment