Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, February 22, 2018

    २२ फेब्रुवारी दिनविशेष

    Views
    कस्तुरबा गांधी - (११ एप्रिल १८६९ - २२ फेब्रुवारी, १९४४) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे 
    हि माहिती मराठीत वाचा येथे क्लिक करा


    जागतिक दिवस


    • आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.

    ठळक घटना/घडामोडी


    • १२९०: इजिप्तचा फेरो राम्सेस दुसर्‍याचा राज्याभिषेक.
    • १२८१: मार्टिन चौथा पोप पदी.
    • १२८८: निकोलस चौथा पोप पदी.
    • १४९५: फ्रांसचा चार्ल्स आठव्याने नेपल्सचे राज्य बळकावले.
    • १७४४: तुलोनची लढाई सुरू.
    • १८१९: स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.
    • १८४७: बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.
    • १८५७: रत्नागिरीत `पतित पावन' मंदिरांची स्थापना झाली.
    • १८६५: टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.
    • १८८९: उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.
    • १९३१: स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना.
    • १९४२: दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
    • १९४८: चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.
    • १९५४: पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु.
    • १९७९: सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
    • १९८०: बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आइस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.
    • २००२: एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.

    जन्म/वाढदिवस


    • १४०३: चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
    • १७३२: जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
    • १८५७: रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.
    • १८५७: हाइनरिक हर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
    • १८५९: जॉर्ज पामर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
    • १८८९: ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.
    • १९१७: जॅक रॉबर्टसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९१८: रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.
    • १९२१: जीन-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
    • १९४१: हिपोलितो मेजिया, डोमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
    • १९४४: रणजित फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९६३: विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू.
    • १९६३: डेव्हन माल्कम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९८३: शॉन टेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • १३७१: डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
    • १९२१: सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.
    • १९४४: महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.
    • २००९: डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार

    No comments:

    Post a Comment