Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 6, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ६ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ६ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • 04 फरवरी 2018 को इस राज्य ने दहेज प्रथा को हतोत्साहित करने हेतु योजना शुरू की है - उत्तर प्रदेश
    • केंद्र सरकार ने इस राज्य के नवेलिन शहर में साल नदी के प्रदूषण को नियंत्रित करने के लिए नई परियोजना को मंजूरी दी - गोवा
    • मार्च, 2019 के बाद इस राज्य में डीजल लोकोमोटिव इंजन नहीं चलाए जाएंगे - दिल्ली
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश के राष्ट्रपति निकोस एनास्टेसियड्स ने दूसरे कार्यकाल के लिए फिर से चुनाव जीता है - साइप्रस
    • इस नाम पर चले आ रहे दशकों लंबे विवाद के फलस्वरूप कम से कम 140,000 यूनानियों ने एथेंस की गलियों में एक विरोध प्रदर्शन किया है - मैसेडोनिया
    • इस नाम का एक एस्ट्रॉयड यानि उल्‍कापिंड फरवरी 2018 के पहले सप्ताह में धरती के पास से होकर गुज़रा है - 2002-AJ129
    व्यक्ति विशेष
    • इन्हें बांग्लादेश के नए मुख्य न्यायाधीश के रूप में नियुक्त किया गया - महमूद हुसैन
    • इनकी अल्फाबेट बोर्ड के नए अध्यक्ष के रूप में नियुक्ति की गयी है - जॉन हेनेसी
    • भारतीय ओलंपिक संघ (आईओए) ने आॅस्ट्रेलिया में होने वाले कॉमनवेल्थ गेम्स के लिए इन्हें भारतीय दल का प्रमुख (Chef-de-Mission) नियुक्त किया गया है - विक्रम सिंह सिसोदिया
    खेल
    • दिल्ली में इंडिया ओपन बैडमिन्टन टूर्नामेंट के महिला सिंगल्स फाइनल में 04 फरवरी 2018 को पी. वी. सिंधू इस देश की बेवेन झांग से पराजित हो गईं - अमरीका
    • भारत ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ दूसरा वनडे इतने विकेट से जीता है - 09 विकेट
    सामान्य ज्ञान
    • यह शहर एक वैश्विक शहर और दक्षिण-पूर्वी यूरोप में सबसे बड़े आर्थिक केंद्रों में से एक है और दुनिया में दूसरा सबसे बड़ा यात्री बंदरगाह यहाँ है - एथेंस


    इंग्लिश


    National

    • The State govt. has announced mass marriage policy to discourage dowry – Uttar Pradesh
    • The Centre sanctioned a new project to control pollution in River Sal at Navelim town in – Goa
    • Prime Minister Narendra Modi will address a public rally in - Bengaluru

    International

    • Country’s President has won re-election for a second term – Cyprus
    • Tens of thousands of Greeks have staged a mass rally in a protest about the decades-long dispute over the name Macedonia in capital – Athens
    • Earth had a close encounter with a ‘potentially hazardous’ asteroid which fly past the planet - Asteroid 2002 AJ129

    Person in News

    • He has been bestowed with the V Shantaram Lifetime Achievement Award 2018 - Shyam Benegal
    • The Indian Olympic Association (IOA) appointed its joint secretary as the Chef-de-Mission for the upcoming Commonwealth Games - Vikram Singh Sisodia

    Sports

    • The player ended as the runner up at India Open Badminton tournament – PV Sindhu
    • India has won 2nd ODI against SA by - nine wickets

    General Knowledge

    • The city is a global city and one of the biggest economic centres in southeastern Europe and has the second largest passenger port in the world - Athens
    DOWNLOAD THE PDF




    मराठी


    राष्ट्रीय

    • या राज्यात हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी प्रत्येकी 35,000 रुपये आर्थिक मदत देण्यासंबंधी गरीब कुटुंबातल्या मुलींसाठी सामूहिक विवाह धोरण तयार केला गेला - उत्तरप्रदेश.
    • या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साल नदीच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी नवीन प्रकल्पाला मंजूरी दिली गेली - गोवा (नवेलिन शहरात).
    • मार्च 2019 नंतर या प्रदेशात रेलच्या डिझेल इंजिनांना परवानगी दिली जाणार नाही - दिल्ली.

    आंतरराष्ट्रीय

    • या प्रांताच्या स्वातंत्र्यावरून ग्रीसमध्ये हजारो ग्रीक लोकांनी सरकारच्या निर्णया विरोधात निर्देशने केलीत - मॅसेडोनिया.
    • फेब्रुवारी 2018 मध्ये या नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून सुरक्षितपणे दूर गेला - 2002 AJ129.
    • डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठ आणि फिनलंडमधील अबो अकादेमी विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने औषधी गोळ्यांवर सेवन केल्या जाऊ शकणारे या प्रकारचे संकेतांक मुद्रित करण्याचा एक मार्ग विकसित केला - QR कोड.
    • दक्षिण अमेरिकेमधील या देशामध्ये घेतलेल्या जनमतानुसार आता देशाच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ दोन वर्षाहून अधिक कालावधीचा नसणार - इक्वेडोर.

    क्रीडा

    • भारतात झालेल्या या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा अमेरिकेच्या बिवेन झँग हिच्याकडून पराभव झाला - इंडिया ओपन.
    • ‘इंडिया ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच विजेता हा खेळाडू आहे - शी युकी (चीन).
    • या पाच भारतीय क्रिकेटपटूंनी 11 सदस्यांच्या ‘ICC अंडर-19 वर्ल्ड XI’ संघात जागा मिळवली - पृथ्वी शॉ, मंजोत कालरा, शुभम गिल, अनुकूल रॉय आणि कमलेश नागरकोटी.
    • ‘ICC अंडर-19 वर्ल्ड XI’ संघाचा कर्णधार हा खेळाडू आहे - रेनॉर्ड वान टोंडर (दक्षिण आफ्रिका).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • सायप्रसचे राष्ट्रपती असलेल्या या व्यक्तीने राष्ट्रपती पदाच्या पुढील कार्यकाळासाठी पुन्हा एकदा निवडणूक जिंकली - निकोस अनास्तासियाडेज.
    • SBI कार्ड या भारताच्या क्रेडिट कार्ड प्रदाता कंपनीच्या MD आणि CEO पदी या व्यक्तीची नेमणूक झाली – हरदयाल प्रसाद.
    • 1959 साली मराठी बालरंगभूमीसाठी ‘लिट्ल थिएटर - बालरंगभूमी’ची स्थापना करणार्‍या या ज्येष्ठ महिला नाट्य निर्मात्याचे मुंबईत निधन झाले - सुधा करमरकर.

    महाराष्ट्र विशेष

    • न्यूयॉर्क येथील टेलिकॉम क्षेत्रातील या कंपनीने मुंबईमध्ये डेटा सेंटर उभारले – GPX.
    • केंद्र शासनामार्फत NCERT च्या माध्यमातून नॅशनल अचिव्हमेन्ट सर्वेक्षणात केलेल्या मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत हा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे - सिंधुदुर्ग.

    सामान्य ज्ञान

    • क्विटो हे या दक्षिण अमेरिका उपखंडात स्थित देशाचे राजधानी शहर आहे - इक्वेडोर.  
    • वर्ष 1990 मध्ये स्थापित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) याचे या ठिकाणी मुख्यालय आहे – दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE).
    • या सालापासून इंडिया ओपन ही भारतात आयोजित केली जाणारी बॅडमिंटन स्पर्धा आहे - वर्ष 2008.
    • मॅसेडोनिया या दक्षिण यूरोप खंडातील मध्य बाल्कन बेटावर स्थित देशाचे राजधानी शहर हे आहे - स्कोप्जे
    • सायप्रस या मध्य पूर्व प्रदेशातल्या देशाची राजधानी ही आहे – निकोसिया.
    • या साली भारतीय कर्जरोखे व विनिमय बोर्ड (SEBI) याची स्थापना करण्यात आली – वर्ष 1988.



    No comments:

    Post a Comment