Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, January 28, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २८ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २८ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • इस राज्य के छात्र विनिमय कार्यक्रम ‘मैत्री यात्रा’ का समापन समारोह राष्‍ट्रीय बाल भवन में संपन्‍न हो गया - जम्‍मू-कश्‍मीर
    • गणतंत्र दिवस 2018 समारोह के अंग के रूप में भारत सरकार 26 से 31 जनवरी, 2018 तक इस ऐतिहासिक ईमारत में ‘भारत पर्व’ का आयोजन कर रही है - लाल किला
    • वर्ष 2021 तक यह कंपनियां 10 लाख कर्मियों को पुनः प्रशिक्षित करेंगी - टीसीएस, इन्‍फोसिस
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश ने तालिबान और हक्कानी नेटवर्क के छह नेताओं पर प्रतिबंध लगा दिया है - अमेरिका
    • हाल ही में भारतीय कलाकार एम एफ हुसैन की कलाकृतियों की पहली एकल प्रदर्शनी इस शहर में खोली गयी - ढाका में
    व्यक्ति विशेष
    • यह डेफर्ड एक्शन फॉर चाइल्डहुड अराइवल्स (डीएसीए) के तहत पहले लाभार्थी हैं - पार्थिव पटेल (अटॉर्नी)
    • इस भाषा की फिल्मों की अनुभवी अभिनेत्री सुप्रिया देवी का निधन हो गया है - बंगाली
    खेल
    • इनकी जोड़ी ने ऑस्ट्रेलियाई ओपन महिला युगल के खिताबी मुकाबले में एकाटेरिना मकारोवा और एलेना वेस्निना की रूसी जोड़ी को मात देकर खिताब आपने नाम किया - टिमिया बाबोस और क्रिस्टीना म्लादेनोविच
    • इस शहर में 2018 इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) के लिए खिलाडियों की नीलामी की जा रही है - बेंगलुरु
    सामान्य ज्ञान
    • अटल पेंशन योजना को इस वर्ष में लागू किया गया था - 2015


    इंग्लिश


    National

    • Jammu & Kashmir Student Exchange programme Maitreyi yatra was held at - New Delhi.
    • Bharat Parv event begins today, (27 January 2018) at - Red Fort
    • Two Indian IT giants have joined a global drive for tech reskilling of one million workers - TCS and Infosys

    International

    • Six individuals have been designated as global terrorists by the – US
    • The first solo exhibition of Indian artist M.F. Husain’s works was opened in - Dhaka

    Person In News

    • First Deferred Action for Childhood Arrivals (DACA) recipient to have been admitted to the New Jersey Bar Association – Parthiv Patel
    • Veteran Bengali film actress passed away recently at the age of 83 – Supriya Devi

    Sports

    • Hungarian-French pair won Australian Open women's doubles - Babos and Mladenovic
    • The player auction for 2018 Indian Premier League (IPL) is being held in  - Bengaluru

    General knowledge

    • Atal Pension Yojana the first ever Guaranteed Pension Product to the people of the country was introduced in India in - 2015




    मराठी

    राष्ट्रीय

    • या नावाच्या जम्मू-काश्मीर विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल भवन येथे केले गेले होते - मैत्री यात्रा.
    • या महिन्यासाठी 92,150 कोटी रुपयांचा GST प्राप्‍त झाला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल होता - सप्टेंबर 2017.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशाने तालिबान व हक्कानी या दहशतवादी जाळ्यासोबत जुळलेल्या अब्दुल समद सानी, अब्दुल कदीर बसीर, अब्दुल बसीर, हाफिज मोहम्मद पोपलजई, मौलवी इनायतुल्लाह, फाकिर मुहम्मद आणि गुला खान हामिदी या सहा नेत्यांना जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले - अमेरिका.
    • अमेरिकेतील लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी (बर्कले लॅब) मधील संशोधकांना हा अकार्बनिक हलाइड पदार्थ आढळला आहे, जो सौर ऊर्जेला वीजेमध्ये रूपांतरित करण्यासाठी पुढच्या पिढीतील स्मार्ट खिडक्यांसाठी एक नवीन सामग्री म्हणून वापरता येऊ शकतो - पेरोव्हस्किट.  

    क्रीडा

    • ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2018’ या टेनिस स्पर्धेत या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले - टिमिया बाबोस (हंगेरी) आणि क्रिस्टिना म्लाडेनोविक(फ्रांस).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या वकिलाचा न्यू जर्सी बार असोसिएशनमध्ये समावेश करण्यात आला - पार्थिव पटेल.
    • 2014 साली पद्मश्री प्राप्त या प्रसिद्ध बांग्ला अभिनेत्रीचे निधन झाले - सुप्रिया देवी.

    महाराष्ट्र विशेष

    • जपानची ही कंपनी महाराष्ट्र राज्यातील घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनासाठी संभाव्य तांत्रिक उपाय शोधण्याचे आणि प्रायोगिक प्रकल्पांचा वापर करण्यासाठी मदत करणार - हिताची कंपनी.
    • राज्यातील या शास्त्रीय गायकाला भारत सरकारचा पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला - गुलाम मुस्तफा खान
    • राज्यातील या व्यक्तींना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला - मनोज जोशी (कला)डॉ. अभय व डॉ. राणी बंग (लोककल्याण), गंगाधर पानतावणे (साहित्य), अरविंद गुप्ता, रामेश्वरलाल काबरा, शिशीर मिश्रा, मुरलीकांत पेटकर, संपत रामटेके.
    • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने नागपूरमध्ये झालेल्या 20 व्या वरिष्ठ व दुसरी उपकनिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ठाणे संघाच्या या महिला खेळाडूने सतत तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकले - देवकी राजपूत.

    सामान्य ज्ञान

    • भारतात या कायद्यांनव्ये वस्तू व सेवा कर (GST) लागू करण्यात आला - संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा-2017.
    • हा GST ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश आहे - फ्रांस.
    • वर्षात खेळल्या जाणार्‍या या चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आहेत - ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यूएस ओपन.
    • 9 मे 2015 रोजी भारत सरकारने सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ग्राहकाला वयाच्या 60 वर्षांनंतर जमा केलेल्या रकमेच्या अनुरूप निवृत्ती वेतन दिले जाणार - अटल पेंशन योजना.




    No comments:

    Post a Comment