एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २६ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- भारतीय चुनाव आयोग (ईसीआई) ने 24 जनवरी 2018 को इस शहर में 'चुनाव प्रक्रिया में विकलांग दिव्यांगजनों के समावेश' विषय पर एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय सम्मेलन की मेजबानी की - नई दिल्ली
- इतने पुलिस अधिकारियों को गणतंत्र दिवस पुलिस पदक से सम्मानित किया गया - 795
- इस स्वदेशी परिवहन विमान ने पहली सफल उड़ान भरी है - सारस पीटी 1 एन
- इस राज्य की सरकार ने जनरल स्टोर्स पर तंबाकू बेचना प्रतिबंधित किया है - महाराष्ट्र
- पीडब्ल्यूसी सर्वेक्षण के अनुसार, निवेश के लिहाज से यह देश सबसे पसंदीदा बाजार है - अमेरिका
- इस देश ने सीमा पार करने वाले मछुआरों पर एक नया बिल पारित किया है - श्री लंका
- हाल ही में इस देश में अलास्का के दक्षिणी तट से कुछ दूर 8.2 तीव्रता का शक्तिशाली भूकंप आया - अमेरिका
- इन प्रसिद्ध जैज संगीतकार का हाल ही में निधन हो गया - ह्यूज मासेकेला
- फेडरेशन ऑफ इंडियन चैम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (FICCI) ने इन्हें अपने महानिदेशक के रूप में नियुक्त किया है - दिलीप चेनॉय
- भारतीय पुरूष हाकी टीम ने इस शहर में चार देशों के आमंत्रण टूर्नामेंट के दूसरे चरण के शुरूआती मैच में मेजबान न्यूजीलैंड पर 3-2 की संघर्षपूर्ण जीत दर्ज की - हैमिल्टन
- यह पुरस्कार उन व्यक्तियों को दिए जाते हैं जिन्होंने मानवता का परिचय देते हुए किसी दूसरे व्यक्ति की प्राण रक्षा का महान कार्य किया हो - जीवन रक्षा पदक
- प्रत्येक वर्ष इस तारीख को राष्ट्रीय बालिका दिवस भारत में मनाया जाता है - 24 जनवरी
इंग्लिश
National
- Election Commission of India (ECI) hosted a one-day International Conference on the subject ‘Inclusion of Persons with Disabilities in the Election Process – New Delhi
- No. of police Police Officers to get Republic Day Police Medals – 795
- The aircraft made its maiden flight successfully - SARAS PT1N
- First State to ban the sale of tobacco at shops selling FMCG items in the state - Maharashtra
International
- Country has acquired the top spot for global investment, as per latest PwC 21st CEO Survey 2018 – United States
- The country has passed a new bill on fisherman crossing border – Sri Lanka
- 8.2 magnitude earthquake jolts - Alaska
Person In News
- The legendary jazz musician and anti-apartheid activist has passed away recently - Hugh Masekela
- He has been appointed as the new Director General (DG) of Federation of Indian Chambers of Commerce & Industry (FICCI) - Dilip Chenoy
Sports
- In Four-Nation Hockey, New Zealand is beaten (3-2) in opening match by - India
General knowledge
- This award is given to a person for meritorious act of human nature in saving the life of a person – Jeevan Raksha Padak
- Every year National Girl Child Day is observed in India on – 24 January
मराठी
राष्ट्रीय
- या शहरात 25 जानेवारी 2018 रोजी VoICE.NET व्यासपीठ अंतर्गत आयोजित ‘निवडणूक प्रक्रियेतील दिव्यांग व्यक्तींची समावेशकता विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ पार पडली - नवी दिल्ली.
- पर्यावरण मंत्रालयाने प्रमुख नदी जल प्रणालीच्या संवर्धनासाठी आणि पुनरुत्थानासाठी जाहीर केलेल्या धोरणांतर्गत सुरुवातीला या राज्यांमध्ये गंगा नदीच्या पात्रासाठी अंमलबाजवणी होणार - उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी इतक्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झालीत - 795.
- CSIR-NAL द्वारे विकसित भारतीय बनावटीच्या या 14 आसनी स्वदेशी विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पार पाडले - सारस (SARAS PT1N).
- महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने यांच्यासाठी एका द्रुत संपर्क प्रणाली (RRS) च्या प्रथम टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला - किशोरवयीन (11 ते 14 वर्षे वय) मुली.
- वैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) मध्ये एकूण 180 देशांमध्ये भारत या क्रमांकावर आहे – 177 वा.
आंतरराष्ट्रीय
- भारतीय निवडणूक आयोगाने या देशांसोबत निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहयोगासाठी सामंजस्य करार केला – गिनी, मोल्दोव्हा (तसेच इंटरनॅशनल इंस्टीट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टंस).
- वैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) मध्ये प्रथम स्थानी हा देश आहे - स्वित्झर्लंड.
क्रीडा
- रेल्वे संघाच्या या खेळाडूने 33 व्या ‘महिला सीनियर राष्ट्रीय भारोत्तोलन विजेतेपद’ स्पर्धेत 63 किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले - राखी हलदर.
चर्चेत असलेली व्यक्ती
- दक्षिण आफ्रिकेचे जॅझचे जनक म्हणून ओळखल्या जात असलेल्या या संगीतकाराचे निधन झाले - ह्यूज मासेकेला.
- ही व्यक्ती फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे नवे महासंचालक आहे - दिलीप चेनॉय.
महाराष्ट्र विशेष
- वर्ष 2017 साठी महाराष्ट्रातील या व्यक्तींना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत - राजेंद्र गुरव, भानू पांडे.
- या ठिकाणी तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्र राज्य शासनाने बंदी घातली - किराणा तसेच अन्य दुकानांत.
सामान्य ज्ञान
- एखाद्या व्यक्तीच्या जिवाचे रक्षण करण्याचे महान कार्य करणार्या भारतीय व्यक्तीला हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो - जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार.
- या साली 26 जानेवारी रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती – सन 1930.
- 26 जानेवारी 1950 रोजी यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली - डॉ. राजेंद्रप्रसाद.
- दरवर्षी या दिवशी भारतात राष्ट्रीय बालिका दिवस पाळला जातो – 24 जानेवारी.
- दरवर्षी या दिवशी भारतात राष्ट्रीय मतदार दिवस पाळला जातो – 25 जानेवारी.
No comments:
Post a Comment