Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, January 12, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 12 January 2018 - Hindi / English / Marathi

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 12 January 2018 - Hindi / English / Marathi

    Hindi

    राष्ट्रीय
    • इस संस्थान ने गोपनीयता संबंधी समस्याओं का संज्ञान लेने के लिए वर्चुअल आईडी जारी की - यूआईडीएआई
    • सत्‍यम कंप्‍यूटर्स घोटाले में दोषी पाए जाने पर बाजार नियामक सेबी ने इस कंपनी पर दो साल तक के लि‍ए लि‍स्‍टेड कंपनियों को ऑडि‍ट सेवा देने पर रोक लगा दी है - प्राइस वाटरहाउस (PW)
    • इन्होंने विदेश में व्यथित श्रमिकों के बचाव और प्रत्यावर्तन पर सरकार के चार सूत्री एजेंडा को रेखांकित किया है - सुषमा स्वराज
    • राष्‍ट्रपति रामनाथ कोविंद ने 11 जनवरी, 2018 को इस राज्य के राजगीर में आयोजित होने वाले चौथे अंतरराष्‍ट्रीय धर्म – धम्‍म सम्‍मेलन का उद्घाटन किया - बिहार
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश ने हाल ही में पश्चिमी सांस्कृतिक आक्रमण से लड़ने के लिए प्राथमिक विद्यालयों में अंग्रेजी भाषा के शिक्षण पर प्रतिबंध लगा दिया है - ईरान
    • मध्य अमेरिका के इन देशों के बीच के क्षेत्र में हाल ही में रिक्टर पैमाने पर 7.8 तीव्रता के भूंकप के झटके दर्ज किए गए - होंडुरस और क्यूबा
    व्यक्ति विशेष
    • इस प्रसिद्द वैज्ञानिक को भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) का नया अध्यक्ष नियुक्त किया गया है - के सिवान
    • जेके टायर ने भारत में अपने कारोबार के प्रमुख के रूप में इन्हें नियुक्त किया है - राजीव प्रसाद
    • यह शीतकालीन ओलंपिक 2018 के लिए शेफ डी मिशन नियुक्त किये गए - हरजिंदर सिंह
    • इस कंपनी के सीईओ जेफ बेजोस इतिहास के सबसे अमीर व्यक्ति बने हैं - अमेज़ॅन
    खेल
    • इन्होंने कोलकाता ओपन 2018 अंतरराष्ट्रीय आमंत्रण स्नूकर चैंपियनशिप के फाइनल में इंग्लैंड के पेशेवर खिलाड़ी एल्फी बर्डेन को 5-4 से शिकस्त दी - आदित्य मेहता
    • ब्लाइंड क्रिकेट विश्व कप में भारत ने श्रीलंका को इतने विकेट से हराया है - विकेट
    सामान्य ज्ञान
    • एकमात्र टायर निर्माता भारत में ट्रकों, बसों और कारों के लिए 4 पहिया रेडियल की पूरी श्रृंखला की पेशकश करता है - जेके टायर्स
    • 23वें शीतकालीन ओलम्पिक खेल 9 से 23 फरवरी तक इस देश में आयोजित होंगे - दक्षिण केरिया के प्योंगचांग शहर में

    English


    National

    • To address the privacy concerns a new concept is introduced by the UIDAI – Virtual ID
    • Sebi has banned this global auditing firm Network from engaging in audit work for its role in the Rs 8,000-crore Satyam – Price Waterhouse
    • The four-point agenda of the Government on rescue and repatriation of distressed workers abroad laid out by – Sushma Swaraj
    • The 4th International Conference on Dharma-Dhamma at Rajgir, Bihar inaugurated by -  The President of India, Ram Nath Kovind

    International

    • The country has recently banned teaching of English language in primary schools to fight against western cultural invasion – Iran
    • 7.6 earthquake triggers Tsunami alert in - Honduras

    Person In News

    • He is appointed as the new President (India Operations) in JK tyres and industry – Rajiv Prasad
    • He is appointed as the Chef de Mission for Winter Olympics 2018 – Harjinder Singh
    • He is appointed as the new chairman of ISRO - K Sivan
    • has become the richest man in the history, overtaking the wealth Bill Gates ever had to his name – Jeff Bezos

    Sports

    • He has won the Kolkata Open 2018 International Invitation Snooker Championship - Aditya Mehta
    • In Blind Cricket World Cup India beat Sri Lanka by - 6 wickets

    General knowledge                                                           

    • The only tyre manufacturer offering the entire range of 4 wheeler radials for Trucks, Buses and Cars in India – JK tyres
    • The 23rd Winter Olympic Games to be held in February 2018 will take place at - Pyeongchang     




    Marathi

    राष्ट्रीय

    • आधारच्या गोपनीयतेसाठी इतक्या अंकी आभासी ओळख (virtual ID) 1 मार्चपासून वापरण्यास सुरुवात केली जाणार - 16 अंकी.
    • सर्वोच्च न्यायालयाने या साली झालेल्या शीख-विरोधी दंगली संबंधित 186 खटल्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यासाठी आणि त्यासाठी नवे विशेष तपास चमू (SIT) गठित करण्याचा निर्णय घेतला – वर्ष 1984.
    • बेकायदेशीर स्थलांतरणाच्या बाबतीत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या चार सूत्री अजेंड्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने दुसर्‍यांदा परदेशात बेकायदेशीरपणे प्रवेश केला तर तो खर्च त्या व्यक्तीकडून घेतला जाणार आणि त्याचे पासपोर्ट इतक्या वर्षांसाठी निलंबित केले जाईल - पाच.  
    • धर्म व समाज अध्‍ययन केंद्र, इंडिया फाउंडेशन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या सहकार्याने नालंदा विद्यापीठातर्फे या ठिकाणी चौथ्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले – राजगीर, बिहार.
    • रेल्वे प्रवासी वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा वापर करुन मालवाहतूकीवर लक्ष ठेवण्यात येणार – स्मार्ट फ्रेईट ऑपरेशन ऑप्टीमायझेशन अँड रियल टाईम इन्फॉर्मेशन(SFOORTI / स्फूर्ती).

    आंतरराष्ट्रीय

    • या अरब देशाने प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेच्या शिक्षणावर बंदी घातली – इराण.
    • NASA च्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, अंतराळात असताना अंतराळवीरांची उंची इतक्या प्रमाणात वाढते, याचा अर्थ कक्षेमध्ये एक 1.8 मीटर-पर्सन सुमारे पाच सेंटीमीटर वाढू शकतो - सुमारे 3%.
    • हा देश उत्तर अफगाणिस्तानमधील बदाखण प्रांतात दहशतवाद-विरोधी तळ उभारणीसाठी निधी देणार आहे - चीन.

    क्रीडा

    • भारतीय ऑलंपिक संघाने या व्यक्तीची 9-23 फेब्रुवारी 2018 या काळात दक्षिण कोरियात प्योंगचांगमध्ये आयोजित हिवाळी ऑलंपिक खेळांसाठी भारताचे ‘शेफ डी मिशन’ म्हणून नियुक्ती केली - हरजिंदर सिंह.
    • भारताच्या या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ICC क्रमवारीत 22 व्या क्रमांकावर झेप घेत स्वत:चे सर्वोत्तम स्थान मिळविले  - भुवनेश्वरकुमार.
    • कसोटी गोलंदाजांच्या ICC क्रमवारीत या खेळाडूने पहिले स्थान पटकावले - कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
    • हा खेळाडू कोलकाता ओपन 2018 या स्नूकर स्पर्धेच्या अंतिममध्ये इंग्लंडच्या एल्फी बर्डेनला पराभूत करून विजेता ठरला - आदित्य मेहता.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या प्रसिद्ध वैज्ञानिकाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवे अध्यक्ष म्हणून ए. एस. किरन कुमार यांच्या जागी नियुक्ती केली गेली - के. सिवन.
    • जेके टायर इंडस्ट्रीजने या व्यक्तीला भारतामधील कार्याच्या प्रेसिडेंट पदी नियुक्त केले - राजीव प्रसाद.
    • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करून भारतीय वंशाच्या या संसदीय सदस्यांना सामील केले - ऋषी सुनकआणि सुएला फर्नांडिस.

    महाराष्ट्र विशेष

    • सोमय्या विद्याविहारतर्फे आयोजित ‘मेकर मेला–2018’ हा तीन दिवसीय वार्षिक उपक्रम या शहरात सुरू आहे – मुंबई.
    • वार्षिक बाजारमूल्य दरानुसार सदनिकांच्या किमतीच्या 33.33% GST गृहित धरण्यात येणारा हा दर कायम ठेवावा की नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी बाजारमूल्य दराच्या तक्त्यातील दर ग्राह्य धरावा याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली - चंद्रकांत पाटील (महसूल मंत्री).
    • मुंबईच्या 17 वर्षीय या महिला क्रिकेटपटूला दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या तीन ODI सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आले - जेमिमा रॉड्रिग्ज.

    सामान्य ज्ञान

    • भारतीय ऑलंपिक संघटना (IOA) याची स्थापना या साली करण्यात आली - सन 1927.
    • भारतीय नागरिकाला 12 अंकी ‘आधार’ नामक क्रमांक प्रदान करण्यासाठी या संस्थेची 2009 साली स्थापना करण्यात आली - भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरण (UIDAI).
    • बंगळुरू येथे मुख्यालय असलेली ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO).
    • 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 1962 साली स्थापन झालेल्या या संस्थेची जागा घेतली - इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR).
    • 1980 साली प्रक्षेपित भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला - रोहिणी’.
    • सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक, ज्याची या साली स्थापना केली गेली - सन 1988.
    • सन 1887-1895 या काळात जॉन पेन्नीक्विक यांनी बांधलेले मुल्लापेरियार धरण या राज्यात वाहणारी प्रमुख नदी पेरियार नदीवर बांधण्यात आलेले एक ‘दगडी बांधकामाचे गुरुत्व धरण’ आहे - केरळ.




    No comments:

    Post a Comment