एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २१ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
इंग्लिश
National
- National CSR Data Portal & Corporate Data Portal launched by – Arun Jaitley
- Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan (PMSMA) Crossed - One Crore Mark
- To strengthen the cyber security ecosystem in India, the Ministry of Electronics and Information Technology (MeitY), launched - Cyber Surakshit Bharat
- City has topped the Round 4 of National Smart Cities Challenge - Silvassa
International
- The country has joined the 42-member Australia Group – India
- The country has announced world's first public register against money laundering - Britain
Person In News
- Gujarat's first woman Chief Minister has been appointed as Governor of Madhya Pradesh - Anandiben Patel
- He has been appointed as new CMD of Security Printing and Minting Corporation of India Ltd - S Selvakumar
- The renowned Sarod maestro, passed away recently in Kolkata - Buddhadev Dasgupta
Sports
- He has been ranked to World Number 2 in the boys' under-18 category in the International Table Tennis Federation rankings – Manav Thakkar
- She has been ranked to World Number 2 in the girls' under-18 category in the International Table Tennis Federation rankings - Diya Chitale
General Knowledge
- PMSMA programme to fulfill his vision and ensure comprehensive and quality antenatal checkups to pregnant women across India was launched in – 2016
- The Central Institute of Road Transport (CIRT) is located in - Pune
मराठी
राष्ट्रीय
- फेब्रुवारी 2018 मध्ये ईशान्य भारतातल्या या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका नियोजित करण्यात आल्या आहेत - मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा.
- 19 जानेवारी 2018 रोजी भारतात सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत सरकारच्या या पहिल्या-वहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी अभियानास सुरुवात करण्यात आली - सायबर सुरक्षित भारत.
- भारत सरकारच्या या मोहिमेंतर्गत गर्भवतींच्या तपासणीमध्ये एक कोटींचा टप्पा गाठण्यात आला आहे - प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA).
- राष्ट्रीय स्मार्ट सिटी शहरे आव्हानाच्या चौथ्या फेरीत हे प्रथम क्रमांकाचे विजेता शहर आहे - सिल्वासा (दादरा-नगर हवेलीची राजधानी).
- TRAI च्या शिफारसीनुसार, भारतीय हवाई क्षेत्रात या ऊंचीपर्यंतच विमानातून प्रवासादरम्यान मोबाइल संपर्क वापरण्यास आणि इंटरनेट सेवा वापरण्यास परवानगी देण्यात यावी - 3000 मीटर.
- शहरी कल्याण मंत्रालयाने इतक्या शहरांमध्ये ‘शहर राहणीमान निर्देशांक कार्यक्रम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे - 116.
आंतरराष्ट्रीय
- ‘ऑस्ट्रेलिया समूह’ या रासायनिक अस्त्र निर्यात नियंत्रण व्यवस्था समुहाचा 43 वा सदस्य म्हणून या देशाला सामील करण्यात आले आहे - भारत.
- या देशाने पैश्याच्या हेरफेरी विरुद्ध मालमत्तेच्या अंतिम मालकांचा तपशील नोंदविण्यासाठी जगातली पहिली सार्वजनिक नोंदणीवही जाहीर केली - ब्रिटन.
क्रीडा
- आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) च्या नविनतम जागतिक शीर्ष 50 खेळाडूंच्या क्रमवारीत या भारतील मुलाने मुलांच्या 15 वर्षे वयोगटाखालील गटात क्रमांक 2 वर जागा मिळवली - मानव ठक्कर.
- ITTF) च्या नविनतम जागतिक शीर्ष 50 खेळाडूंच्या क्रमवारीत या भारतील मुलीने मुलींच्या 18 वर्षे वयोगटाखालील गटात क्रमांक 5 वर जागा मिळवली - दिया चितळे.
- दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने एका षटकात 37 धावा काढून षटकात सर्वाधिक धावा काढणारा दुसरा खेळाडू ठरला - जेपी ड्यूमिनी.
- या संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करत दुसर्यांदा दृष्टिहीनांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली – भारत.
चर्चेत असलेली व्यक्ती
- गुजरातच्या या माजी मुख्यमंत्र्यांकडे मध्यप्रदेशच्या राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यासाठी नामांकन देण्यात आले - आनंदीबेन पटेल.
- ओम प्रकाश कोहली हे या राज्याचे राज्यपाल आहेत - गुजरात.
- 2018 साठी भारतीय कंपनी सचिव संस्था (ICSI) चे अध्यक्ष म्हणून या व्यक्तीची निवड केली गेली - मकरंद लेले.
- पद्मभूषण सन्मानित या प्रसिद्ध सरोद वादकाचे निधन झाले आहे - पंडित बुद्धदेव दासगुप्ता.
सामान्य ज्ञान
- या साली स्थापित आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) चे लौसन, स्वित्झर्लंड येथे मुख्यालय आहे – सन 1926.
- स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंडचा समावेश असलेल्या ब्रिटनचे हे राजधानी शहर आहे - लंडन.
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) हे भारतामधील दूरसंचार क्षेत्राचे नियामक आहे - सन 1997 (20 फेब्रुवारी).
- हा 1985 साली स्थापित करण्यात आलेला रासायनिक आणि जैविक अस्त्रांच्या विकासास प्रोत्साहन देणार्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर कडक नियंत्रण व्यवस्था समूहाचा एक असा मंच आहे - ऑस्ट्रेलिया समूह.
- 2015 साली सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारच्या केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या ‘स्मार्ट शहरे’ अभियानांतर्गत देशात स्मार्ट शहरे तयार केली जाणार आहेत - 100.
- 2016 साली स्थापित या अभियांतर्गत भारतात प्रत्येक महिन्याच्या 9 व्या दिवशी गर्भवतींना ‘गर्भवती स्त्रियांसाठी संपूर्ण काळजी (ANC)’ सेवा प्रदान करण्यात येते - प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA).
- भारतात विधानसभा निवडणुका दर 5 वर्षांनी या कायद्याच्या अनुच्छेद 15 अन्वये घेऊन नवीन विधानसभेची स्थापना करणे आवश्यक असते - लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951.
No comments:
Post a Comment