एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 16 January 2018 - Hindi / English / Marathi
Hindi
राष्ट्रीय
- दिल्ली की प्रतिष्ठित तीन मूर्ति चौक का नाम बदलकर यह किया गया है - तीन मूर्ति हाइफा चौक
- हरियाणा में जन्म के समय लिंगानुपात (चाइल्ड सेक्स रेश्यो एट बर्थ) बढ़कर हो गया है - 1000 लडक़ों पर 914 लड़कियां
- केंद्रीय पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्री धर्मेंद्र प्रधान ने 14 जनवरी 2018 को इस स्थान पर मंगला-भाग्यम-ऐश्वर्या (एमबीए) क्षेत्रों के लिए उन्नत तेल प्राप्ति (एनहांस्ड आयल रिकवरी (ईओआर)) कार्यक्रम का उद्घाटन किया - बाड़मेर
- भारत इस देश ने अवैध प्रवासियों की वापसी और आपराधिक रिकॉर्ड साझा करने हेतु एक एमओयू पर हस्ताक्षर किये हैं - ब्रिटेन
- इस देश ने शराब खरीदने वाली महिलाओं पर पुनः प्रतिबंध लगाया है - श्रीलंका
- इस देश की राजधानी बगदाद में हुए दो आत्मघाती हमलों में कई व्यक्तियों की मृत्यु हो गयी - इराक
- इन्हें केरल मैरीटाइम बोर्ड (केएमबी) के नए अध्यक्ष के रूप में नियुक्त किया गया है - वीजे मैथ्यू
- इन्हें भारतीय ओलंपिक संघ (आईओए) के वित्त आयोग का अध्यक्ष नियुक्त किया गया है - वरिष्ठ खेल प्रशासक अनिल खन्ना
- इस खिलाड़ी ने टी-20 क्रिकेट के इतिहास में अब तक का दूसरा सबसे तेज शतक लगाया है - ऋषभ पंत
- इस टीम ने प्रीमियर बैडमिंटन लीग (पीबीएल) के तीसरे सीजन का खिताब जीत लिया है - हैदराबाद हंटर्स
- यूरेशिया कप गोल्फ टूर्नामेंट (EurAsia Cup golf tournament) इस टीम ने जीता है - यूरोप
- आर्म्ड फोर्सेज वेटरन्स डे (सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक दिवस) इस तारीख को मनाया जाता है - 14 जनवरी
- सेना दिवस इस तारीख को मनाया जाता है - 15 जनवरी
English
National
- The iconic Teen Murti Chowk has been renamed as the - Teen Murti Haifa Chowk
- The sex ratio at birth (SRB) in Haryana has increased to - 914 girls for 1,000 boys
- Union Petroleum and Natural Gas Minister inaugurated an Enhanced Oil Recovery (EOR) programme for Mangala-Bhagyam-Aishwarya (MBA) fields in - Barmer
International
- India has signed MoU on illegal Indian migrants’ return and sharing criminal records and intelligence with – Britain
- The country has ordered to reimpose ban on women buying alcohol- Sri Lanka
- 26 people were killed and more than 90 injured in a twin suicide attack in- Baghdad
Person in News
- He has been appointed as the new Chairman of Kerala Maritime Board (KMB) – V J Mathew
- He has been appointed the Chairman of the newly formed Finance Commission by Indian Olympic Association (IOA) – Anil Khanna
Sports
- Indian Batsman created history by slamming the fastest T20 century in the Syed Mushtaq Ali T20 Trophy – Risabh Pant
- The team has won the third edition of Premier Badminton League held in Hyderabad – Hyderabad Hunters
- Euroasia for the second time is won by - Europe
General Knowledge
- Every year 15 January is observed as the – Army Day
- Armed Forces Veteran Day is observed on - January 14
Marathi
राष्ट्रीय
- दिल्लीच्या त्रिमूर्ती चौकाचे नामांतर करून त्याचे हे नाव ठेवण्यात आले - त्रिमूर्ती हैफा चौक.
- हरियाणात मुलींचा जन्मदर वाढलेला दिसून येत आहे. वर्ष 2017 मध्ये 1000 मुलांमागे एवढ्या मुलींचे सर्वोच्च नवजात लिंग गुणोत्तर (SRB) नोंदवले गेले - 914.
- दर दिवशी 5 लक्ष बॅरल तेल (BOPD) उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी राजस्थानमधील बाडमेरमधील या तेलक्षेत्रासाठी प्रगत तेल पुनर्प्राप्ती (EOR) कार्यक्रमाचे उदघाटन केले गेले - मंगला, भाग्यम आणि ऐश्वर्य (MBA).
- भारताच्या या संरक्षण दलाकडून 2018 हे वर्ष 'कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकाचे वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे - भारतीय लष्कर.
- जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या ‘वैश्विक औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ या क्रमवारीत भारत या स्थानी आहे - 30 वा.
- राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS-4) अनुसार, संपूर्ण भारतात या राज्यांमध्ये सर्वात श्रीमंत लोक आहेत - दिल्ली आणि पंजाब (60% हून अधिक).
- राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS-4) अनुसार, संपूर्ण भारतात या राज्यांमध्ये सर्वात गरीब लोक आहेत - बिहार.
आंतरराष्ट्रीय
- भारताने या देशासोबत अवैधपणे स्थलांतरित भारतीय प्रवाश्यांची वापसी व फौजदारी नोंद आणि गुप्त माहिती सामायिक करण्यासंदर्भात दोन करार केलेत - ब्रिटन.
- या आशियाई देशात महिलांना मद्य खरेदी करण्याची परवानगी देणार्या सरकारच्या निर्णयावर राष्ट्रपतींनी आक्षेप घेत सरकारच्या निर्णयावर बंदी आणली - श्रीलंका.
- जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या ‘वैश्विक औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ या क्रमवारीत हा देश औद्योगिक उत्पादनात पहिला आहे – जपान.
क्रीडा
- हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळलेल्या ‘सईद मुश्ताक अली टी-20 करंडक’ स्पर्धेच्या सामन्यात केवळ 32 चेंडूत शतक झळकावून या फलंदाजाने टी-20 च्या इतिहासात सर्वाधिक वेगवान शतक झळकावले - ऋषभ पंत.
- या संघाने बेंगळुरू ब्लास्टर्स संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग (PBL) याचा तिसरा हंगाम जिंकला - हैदराबाद हंटर्स.
- या संघाने मलेशियात खेळलेल्या ‘यूरेशिया चषक गोल्फ स्पर्धा’ याच्या सांघिक एकेरी प्रकारात सांघिक टिम एशियाला पराभूत केले - टिम यूरोप.
चर्चेत असलेली व्यक्ती
- ही व्यक्ती भारतीय सशस्त्र दलाचे पहिले कमांडर होते, जे 14 जानेवारी 1953 रोजी सेवानिवृत्त झाले - फील्ड मार्शल करीअप्पा एम.
- या व्यक्तिला केरळ मॅरीटाइम बोर्ड (KMB) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले – व्ही. जे. मॅथ्यू.
- या व्यक्तिला भारतीय ऑलंपिक संघ (IOA) च्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले - अनिल खन्ना.
महाराष्ट्र विशेष
- राज्य शासनातर्फे या व्यक्तीला व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी ‘संत चोखामेळा’ पुरस्कार जाहीर झाला - सत्यपाल महाराज.
- चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य व पिण्याचे पाणी यांना सर्वाधिक प्राधान्य असलेल्या जिल्ह्याच्या सन 2018-19 च्या एवढ्या रकमेच्या वार्षिक विकास आराखड्यास मंजूरी देण्यात आली - 376.92 कोटी रुपये.
- महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 अंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी - चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात (परिमंडळ अ) सूक्ष्म, लघु, मध्यम प्रकल्प, मोठे प्रकल्प तसेच विशाल प्रकल्प सुरु करण्यासाठी इतके टक्के मुद्रांक शुल्क कपातीची मर्यादा राहणार आहे – 50%.
सामान्य ज्ञान
- जिनेव्हा (स्वीत्झर्लंड) स्थित जागतिक आर्थिक मंच (WEF) ची क्लाउस श्वाब यांनी या साली युरोपियन मॅनेजमेंट फोरम या नावाने स्थापना केली - सन 1971.
- ही मलेशियात DRB-HICOM द्वारा वर्ष 2006-2013 या दरम्यान खेळलेल्या रॉयल करंडकच्या जागी 2014 सालापासून प्रस्तुत युरोप आणि आशियाचे प्रतिनिधीत्व करणार्या संघादरम्यान द्वैवार्षिक पुरुषांची एक व्यावसायिक सांघिक गोल्फ स्पर्धा आहे - यूरेशिया चषक गोल्फ स्पर्धा.
- या साली प्रीमियर बॅडमिंटन लीग ही सांघिक स्पर्धा आहे, जी भारतीय बॅडमिंटन महामंडळ (IBL) द्वारे व्यवस्थापित केली जाते आणि व्यावसायिक स्वरुपात IBL च्या मालकीची आहे – सन 2013 (इंडियन बॅडमिंटन लीग (IBL) च्या नावाने).
- भारत सरकारने या साली 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेची सुरुवात केली होती - वर्ष 2015.
- हा दिवस भारतात ‘सशस्त्र दल जेष्ठांचा दिवस’ म्हणून साजरा करतात - 14 जानेवारी.
- हैफा हे या देशाचे बंदर शहर आहे, जेथे पहिल्या विश्वयुद्धाच्या दरम्यान 23 सप्टेंबर 1918 रोजी शरोनची लढाई संपवण्यासाठी लढाई लढली गेली - उत्तर इस्रायल.
- भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी या दिवशी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो - 15 जानेवारी.
No comments:
Post a Comment